Тёмный

ह. भ. प. मकरंद बुवा यांची सोलापूर येथील भागवत कथा. दिवस २ भाग १ 

SPICE n ICE EVENTS
Подписаться 24 тыс.
Просмотров 161 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 259   
@shwetakarmarkar8185
@shwetakarmarkar8185 11 месяцев назад
उत्तम असे भागवत आम्हाला घर बसल्या सोयीनुसार ऐकायला मिळतय ह्या साठी कष्ट घेणार्‍या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे खूप खूप आभार 🙏🙏
@SunitaKulkarni-y7c
@SunitaKulkarni-y7c 3 месяца назад
😊 😊
@दिपालीसरसंबे
@दिपालीसरसंबे 2 месяца назад
🙏🙏🌼🌼🌺🌺।।माचाना श्री आजोबा गणपती नमः।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री राम समर्थ।।जय सद् गुरू।।ओम नमो भगवते वासुदेवाय।।🌺🌺🌼🌼🙏🙏
@maheshsoman4073
@maheshsoman4073 Месяц назад
ओम नमो भगवते वासुदेवआय
@ashwinipatil9655
@ashwinipatil9655 3 месяца назад
हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
@rekhajoshi2662
@rekhajoshi2662 Год назад
ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणाम महाराज
@reshmachalke1075
@reshmachalke1075 Год назад
आतिशय सुंदर प्रवचन. ओम नमो नारायणा.वासुदेवाय नमो नमः
@rohinidandekar4409
@rohinidandekar4409 Год назад
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा ज्यांनी हे यु ट्युबला टाकलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद मनापासून दंडवत ही श्री मद्भागवत कथा घरात बसून सोयीप्रमाणे ऐकायला मिळत आहे
@artcraftwithshrisha7137
@artcraftwithshrisha7137 Год назад
Kailash
@prakashvernekar1954
@prakashvernekar1954 Год назад
परमपुज्य गुरूवर्य श्री मकरंदबुवा यांच्या मधुर वाणीतुन श्रीमद भागवत् कथा ऐकण्यासाठी मिळाली. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
@SunandaGarge-d4k
@SunandaGarge-d4k 6 месяцев назад
खूप च सुंदर, भागवत कथा .परत परत ऐकत राहावे असे वाटते.
@shitaldhonde9878
@shitaldhonde9878 4 месяца назад
ओम नमो वासुदेवाय
@reshmachalke1075
@reshmachalke1075 Год назад
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,
@pratibhakulkarni7606
@pratibhakulkarni7606 5 месяцев назад
बुवा मी भागवत कथा अतिशय आवडते आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणता सर्व पद अभंग आवडतात तुम्हाला साष्टांग नमस्कार
@shrikantmogal5649
@shrikantmogal5649 9 месяцев назад
ऊँ नमोःभगवते वासुदेवाय❤
@supriyakulkarni335
@supriyakulkarni335 4 месяца назад
आदरणीय बुवा श्रवणाचा आनंद सोहळा मनापासून ऐकायला मिळतो
@shamathalye5530
@shamathalye5530 8 месяцев назад
धन्यवाद. ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः!
@reshmachalke1075
@reshmachalke1075 Год назад
आदरणीय गुरु श्री मकरंद महाराज यांना शतशः नमो नमः.
@SANIkalarang
@SANIkalarang Год назад
हरी ओम नमो भगवते वासुदेवाय
@minakshijoshi1893
@minakshijoshi1893 Год назад
भागवत सप्ताहाच्या आठवड्यात भागवत ऐकताना खूप धन्य धन्य वाटते मकरंद बुवांना शत शत प्रणाम
@smitakhedekar6353
@smitakhedekar6353 10 месяцев назад
खूप सुंदर ॐ नमो भगवते वासुदेवाय
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@nirmalakasar9854
@nirmalakasar9854 8 месяцев назад
ओम् नमो भगवते वासूदेवाय.🌹🌹🌺🌺🙏🙏
@rajashripatil1429
@rajashripatil1429 Год назад
खुप छान वाटत आहे.मकरंद बुवांच्या आवाजात भागवत कथा घरात बसून ऐकायला मिळत आहे.मला रत्नागिरीला प्रत्यक्षात बुवांचे भागवत प्रवचन ऐकण्याचे भाग्य लाभले आहे.बुवांच्या मुखातून परत परत भागवतातील दैवी वचने ऐकणे सौभाग्यच आहे. ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏
@anuradhamulay3691
@anuradhamulay3691 2 года назад
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा सादर नमस्कार 🌹🙏 अप्रतिम भागवत कथा प्रवचन ऐकण्याचा कपिलाषष्ठीचा योग आला आहे आवडलं मनःपूर्वक आभार 👌👌👌 धन्यवाद 🌹🙏🙏 धन्यवाद
@nandinikhadye372
@nandinikhadye372 2 года назад
आदरणीय मकरंद बुवा, सादर प्रणाम.अप्रतिम,खूपच सुंदर भागवत कथा. खूप खूप धन्यवाद.
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Год назад
आदरणीय गुरूवर्य मकरंद बुवा जी, वाद्यवृंद सर्वांना सादर प्रणाम 🙏🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏 खरोखर सर्वांचे मनापासून आभार आम्हाला घरात बसून श्रीमद्भगवद् ऐकायला मिळाले धन्य झालो 🙏🌹
@rajashridesai6275
@rajashridesai6275 Год назад
खुप छान अप्रतिम प्रवचन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
@Ketaki79
@Ketaki79 7 месяцев назад
Thanks to channel.Om namo Bhagvate vasudevay.
@manishkulkarni9610
@manishkulkarni9610 2 года назад
अॅनमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🌺
@ashamanjare5125
@ashamanjare5125 Год назад
अधिक महिन्यात भागवत ऐकायला मिळालं खरोखरच आम्ही खूप खूप आभारी🎉 आहे ओम नमो वासुदेवाय नमः
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@sheetalsalve3839
@sheetalsalve3839 Год назад
खरच आवाज खूपच छान आहे नमस्कार करते त्यांना
@manikpotadar9928
@manikpotadar9928 10 месяцев назад
Koti koti pran am to H.B P.M. Bhagawat Buva for introducing Bhagawat at Sholapur.jai ho!!🙏
@malatichirmade7575
@malatichirmade7575 Год назад
Guruji tumche khup khup upakar aamhavar tumche. khup khup sunder Bhgvat aikayala milat aahe.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@neemakanetkar9625
@neemakanetkar9625 10 месяцев назад
खूप सुंदर विश्लेषण घरी बसून भागवत ऐकायला मिळते आहे हे आमचे भाग्य आहे
@arjunshirtode7288
@arjunshirtode7288 2 года назад
श्री गुरवे नमः श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अप्रतिम कथा
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 2 года назад
गुरुवर्य ,भागवत कथा सेवनाचे महत भाग्य आम्हाला आपल्या कृपाआशिर्वादाने लाभले . श्रीराम जयराम जय जय राम 🙏
@rekhakelkar7294
@rekhakelkar7294 2 года назад
ऊॅ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹🌹
@supriyajoshi711
@supriyajoshi711 Год назад
खूप सुंदर पद्धतीने सांगता मनापासून नमस्कार
@akshaytonape7774
@akshaytonape7774 5 месяцев назад
जय श्रीकृष्ण
@ArvindSane
@ArvindSane Год назад
अवर्णनीय खरच कोटी कोटी प्रणाम नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
@shobhatikam1334
@shobhatikam1334 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय् नम:|👏👏🌸🏵️
@surekhafulmamdikar6686
@surekhafulmamdikar6686 Год назад
गुरुवर्य मकरंद महाराज ह्यांच्या चरणी नतमस्तक खूपच अप्रतिम कथा कथन करतात
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 2 года назад
श्रीमत भागवत बुवांच्या मुखातून ऐकणे परमानंद आहे.घरात बसून आपल्या वेळेनुसार ऐकायला मिळणे हेच भाग्य आहे.धन्यवाद.
@wepalekar826
@wepalekar826 2 года назад
खरचं आहे,...
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 10 месяцев назад
Shri Ganeshai namaha 🙏 Shri Sara swaty ai namaha .🙏Shri Guruve namaha. 🙏Gan gan gan at bote. 🙏Shri swami Samartha.🙏Jai ho!🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 10 месяцев назад
❤🙏Ya devi sarva bhuteshu buddhi rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha 🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@ramakantshalu7206
@ramakantshalu7206 2 года назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय! उत्तम विवेचन!!
@SavitaRSawant-bv3zc
@SavitaRSawant-bv3zc 5 месяцев назад
कोटी कोटी प्रणाम महाराज खूप छान श्रवण होतय
@ashapundlik2200
@ashapundlik2200 Год назад
घरी बसून इतके सुंदर प्रवचन ऐकायला मिळते.देवाची आणि बुवांची कृपा आहे.
@vijaysangore8298
@vijaysangore8298 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय... हरे कृष्ण
@namratanaik7654
@namratanaik7654 2 года назад
ऊॅ नमो भगवते वासुदेवाय🙏
@artikumbhar1311
@artikumbhar1311 2 года назад
हरी ॐनमो भगवते वासुदेवय नमः 🙏🙏🙏💐💐💐
@vasundharapatwardhan2715
@vasundharapatwardhan2715 Год назад
Aprtim
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 Год назад
श्रीरामजयरामजयजयराम
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@swatigargate7754
@swatigargate7754 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय....मी आतापर्यंत हिंदी मधून भागवत कथा श्रवण केले होते पहायला मिळते. पण मराठी पहिल्यांदाच पहात आहे ऐकले.मी श्रीमहाराजांची सेवेकरी आहे.आपणा कडून महाराजांच्या सारखे ज्ञान प्राप्त होते आहे धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@shobhatikam1334
@shobhatikam1334 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:|👏🌸🏵️
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@rohinidandekar4409
@rohinidandekar4409 Год назад
खरोखरच काही पुर्वसुक्रुत असेल म्हणूनच हे ऐकायला मिळत आहे
@vrushalijoshi8701
@vrushalijoshi8701 Год назад
🙏 आपले बेडेकर मंदिरात , पुणे, श्री देवी भागवत सप्ताहाचे श्रवण झाले, खूप समाधान वाटले, आपले प्रबोधन नेहमीच मला मार्गदर्शक ठरते, माझ्या नातीलाही आपले आशिर्वाद लाभले , आनंद वाटला.🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@pandharinathjalvi8303
@pandharinathjalvi8303 Год назад
प्रवचन ऐकताना सर्व विसरून जातो छानच प्रवचन .
@nilimatambolkar2269
@nilimatambolkar2269 2 года назад
🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹🚩🕉️🐚
@sunitamuley3737
@sunitamuley3737 2 года назад
🙏🙏 hariom namo bhagvte vasudevaya 🙏🙏 saduruna aaplyala koti koti pranam vandan 🙏🙏
@shalanshewale9462
@shalanshewale9462 2 года назад
ओम नमो भगवतेय वासुदेवाय 🙏🙏💐💐
@rajanisalunkhe3681
@rajanisalunkhe3681 2 года назад
👋👋प्रणाम गुरुजी.🙏अप्रतिम श्रवणीय भागवत कथा.🌹🚩🚩🚩🚩🚩
@mandas6075
@mandas6075 2 года назад
खुपच अभ्यास पुर्ण प्रवचने व संगीत ही सुश्राव्य. 🙏🏻🙏🏻🙏🏻आयोजकथांना ही 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sharadadhaygude
@sharadadhaygude Год назад
नमो भगवते वासुदेवराव वा वा खूप छान वाटलं आनंद झाला
@madhurinavare3620
@madhurinavare3620 Год назад
आपले भागवताचे प्रवचन आवडले.विनम्र अभिवादन.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@prakashsohani3932
@prakashsohani3932 Год назад
जय जय रघुवीर समर्थ
@dilipkamble325
@dilipkamble325 2 года назад
खूप छान भागवत सांगत आहे मकरंद बुवा
@dilipchinchkar8076
@dilipchinchkar8076 2 года назад
ह्रदय स्पर्शी विवेचन करतात बुवा कोटी कोटी धन्यवाद 👏👏
@pratimapatil2991
@pratimapatil2991 9 месяцев назад
Bhagvat Katha Punha Punha yekavas man utsukhhote dhanyavad
@mahadevchougulechanduricha6834
@mahadevchougulechanduricha6834 2 года назад
आम्ही भाग्यवान पुनः पुनः भागवत श्रवण चिंतन करणेसाठी आपण हा ठेवा उपलब्ध करून दिला आहात तो आयता भोगतो आहोत. 🙏 हरे कृष्णा 🙏
@pradippande519
@pradippande519 10 месяцев назад
Nardiy Kirtan nusar bhagwat aaikala milat aahe राधे राधे
@hemantdeshmukh1719
@hemantdeshmukh1719 2 года назад
Pranam Maharaj..........
@suvarnabhandari3098
@suvarnabhandari3098 2 года назад
नमस्कार बुवा. भागवत ऐकायला मिळतय ते ही घरी बसून. खरच मन तृप्त झाले. काही भाग ऐकायला मिळाले नाहीत. पण जसा वेळ मिळेल तसे ऐकतेय.
@varshakulkarni1525
@varshakulkarni1525 2 года назад
Om Namo Bhagvte Vasudevay.
@ninadjoshi9064
@ninadjoshi9064 7 месяцев назад
जय श्री राम
@sanehataywade2272
@sanehataywade2272 2 года назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏 खुप खुप धन्यवाद बुवा घरी बसल्या ईतके सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले.🙏🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@smrutiyadwadkar7635
@smrutiyadwadkar7635 10 месяцев назад
आदरणीय गुरुवर्य पुणे येथे कधी आयोजित होणार आहे का फारच सुंदर भागवत सांगता नमस्कार गुरुवर्य 🙏
@pradippande519
@pradippande519 10 месяцев назад
Radhe Radhe
@SumatiKawale-ul3ev
@SumatiKawale-ul3ev 9 месяцев назад
जय श्री राम🙏🙏
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 2 года назад
गुरुजी तुम्ही इतके सुंदर सांगितलेआहे. तुमचे ऋणी झालो आम्ही..
@shilpabhaturkar5042
@shilpabhaturkar5042 Год назад
पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटते खूप सुंदर
@kurdukarshamal9840
@kurdukarshamal9840 Год назад
खरंच एवढ छान भागवत कथा ऐकायला मिळते आहे आणि ते सुद्धा मकरंद बुवांसारख्या अधिकारी व्यक्ती कडून महदभाग्य भाग्य.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@madhurighule9834
@madhurighule9834 Год назад
ऐकायला खूप छान वाटत
@neelaharshe8825
@neelaharshe8825 6 месяцев назад
Khup sunder watat
@vanitajoshi3974
@vanitajoshi3974 3 месяца назад
Khoopch chan Bhagvat😊
@shobhanabelsare1378
@shobhanabelsare1378 Год назад
अतिशय सुरेख
@sanjaymarathe4349
@sanjaymarathe4349 Год назад
कितीही वेळा एकल तरी पोट भरणार नाही अशी रस भरित कथा आहे
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@ashwinibarge0864
@ashwinibarge0864 Год назад
🙏🌼🌻श्रीराम जय राम जय जय राम 🌻🌼🙏श्रीराम समर्थ 🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@shobhanabelsare1378
@shobhanabelsare1378 Год назад
अतिशय सुरेख🎉😊
@vanitaadhalikar2424
@vanitaadhalikar2424 Год назад
माझ्या सारख्या कॅन्सर पेशंट मध्ये मानसिक खूप फरक पडला. ओम नमो भगवते वासुदेवाय
@vibhataksale6581
@vibhataksale6581 2 года назад
खुपच छान भागवत कथा... ओम नमो भगवते वासुदेवाय... जय जय रघुवीर समर्थ...🙏🌹🙏
@deepapendse6712
@deepapendse6712 2 года назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@vasudhaparadkar5000
@vasudhaparadkar5000 Год назад
ओम नमो भगवते खरोखरच किती सुंदर भाषाशैली मकरंद बुवा आहे आपली
@sunitaakkalkote4228
@sunitaakkalkote4228 2 года назад
खूप छान अप्रतिम प्रवचन केला त ओम नमो भगवते वासुदेवाय, 🙏🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@mrfunbean717
@mrfunbean717 2 года назад
मी सद्या कुवेत मधे आहे. इकडे मझ कोणीही ओळखीचं नाही आहे. जेव्हा पासून भागवत ऐकत आहे खूप छान वाटत आहे मना मधे कोणताच त्राण राहत नाही अगदी प्रसन्न झाल्या सारखं वाटत.
@rajanisalunkhe3681
@rajanisalunkhe3681 2 года назад
👋👋प्रणाम. अप्रतिम श्रवणीय भागवत कथा.🌹🚩🚩
@manasighatge3941
@manasighatge3941 Год назад
प्रणाम खूप छान सांगता तुम्ही
@madhavidamle7951
@madhavidamle7951 2 года назад
भागवत घरी बसून ऐकायला मिळतय.खरोखर परमेश्वराने किती केलंय.पूर्वजन्मीची पुण्याई
@prasadprabhu1179
@prasadprabhu1179 Год назад
सच्चिदानंद नखशिखांत तृप्त झालो🙏🙏🙏🙏🙏
@vaidehimarathe8636
@vaidehimarathe8636 Год назад
चोहोबाजूंनी
@swatihonap1398
@swatihonap1398 Год назад
​@@prasadprabhu1179 ❤❤❤😂❤❤😂🎉😢😮😅😊
@shakuntalabahirat9983
@shakuntalabahirat9983 Год назад
a
@rohinichaphekar9145
@rohinichaphekar9145 Год назад
​@@prasadprabhu1179😊
@vidyamalve7897
@vidyamalve7897 2 года назад
Om namo bhagwat vashudev
@aparnawangikar4813
@aparnawangikar4813 2 года назад
अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ.
@amitbhadke5876
@amitbhadke5876 2 года назад
खूपच छान पुनः पुनः ऐकावेसे वाटते,म्हणून चित्रकूट ला भागवत होणार आहे तय बद्दल सविस्तर माहिती द्यावी
@FFHAPPYINASSN2010
@FFHAPPYINASSN2010 Год назад
जय सद्गुरु 🙏🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@eknathpawar9041
@eknathpawar9041 2 года назад
Om namo bhagwate vasudevay namah Gonda wale kar Maharaj
@waghganesh1125
@waghganesh1125 2 года назад
Om namo bhagwate wasudevaya
@SunilMore-y2x
@SunilMore-y2x Год назад
🙏🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 10 месяцев назад
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai jai ho 🙏
@anjalidiwan2510
@anjalidiwan2510 Год назад
🙏🙏🙏🙏🌹🌹
@sharayusirnicevideomanjrek8395
ऊत्कृष्ट. आपली सग्ळी किर्तन प्रवचन अपलोड करावीत ही विन॓ती.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Далее
Gurucharitra Saptah| Day 3 Part 2
1:49:22
Просмотров 93 тыс.
Gurucharitra Saptah| Day 4 Part 1
1:51:16
Просмотров 81 тыс.