Тёмный
No video :(

ॐ श्री भैरीभवानी देव्यै नम: || - भैरीभवानीमातेचा मंत्र - नवरात्री २०२१ - BHAIRIBHAVANI DEVI MANTRA 

VASANTPUSHPA CREATIONS
Подписаться 75 тыс.
Просмотров 241 тыс.
50% 1

#VASANTPUSHPACREATIONS #BHAIRIBHAVANIMANTRA #NAVRATRI2021 #नवरात्री२०२१
#भैरीभवानीचामंत्र #DEVIMANTRA
ॐ श्री भैरीभवानी देव्यै नम: ||
(भैरीभवानीमातेचा मंत्र)
स्वर : प्रज्ञा अन्नम
नवरात्री २०२१
NAVRATRI 2021
भैरी भवानी (काल भैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे.
-----------------------------------------------------
भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी भैरव हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा भैरवनाथ या नावाचा भैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हार्‍यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी (काल भैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे. मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजांत भैरी (भैरव) देवाला विशेष स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकवीरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर लोणावळाजवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकवीरेचा मंदिरात एकवीरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव, भैरवनाथ, भैरोबा, भैरी, बहिरी या नावांची स्थाने आहेत.

Опубликовано:

 

8 окт 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 250   
Далее
Gelik yoki Velik?
00:20
Просмотров 1,1 млн