एका अमदारासाठी १५कोटी रक्कम तर संबंधित पक्षाने सर्व आमदारांना पुरवठा केलेली केवढी रक्कम असेल? याशिवाय इतर खर्चासाठी राखून ठेवलेली अन्य रक्कम किती कोटी असेल? या सर्व नोटा लिगली आहेत का? इनकम टॅक्स, ईडी, निवडणूक आयोग, गृहखाते ( राज्य व केंद्रीय) प्रशासन, ईतकी निष्क्रिय व निद्रिस्त कशी काय झालेत.
Chunav Aayukt Andha huva he kya kya Action liya chunav Aayukt ne desh ko javab DoRajiv kumar ye frodgiri Nahi Chalegiye 5crkiske he eska javabMaharashtrake matdataokotura tChahiye.yadihariyana jeesa frod giri karnekikoshiskito yadrakhorajiv kumar, janta raste pe utarke chunav Aayuktko jute marnegijanta tumarifrodgirichitingmaaharashtra me karnekikoshis bhimat karna eska Anjab bahotburahoga rajiv kumar tum Laccharvho, gulamvhoyepura deshjanta he.Aapkiovkatkya he yesabkomalumhe.Maharashtrase panga mat lena mahnga padega ye chetavnisamj ya kuch bhisamj maharashtra ye tumari frodgiri lafangegirisahn nn ahiikarega.
अशा सेटलमेंट प्रत्येक निवडणुकीत होत असतात आणि ते जनतेला माहिती आहे २०१९मध्ये भाजप नेते कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे उमेदवार यांच्या साठी कोट्यवधी रुपये घेऊन आले होते आणि त्याचे वाटप सुध्दा केले