Тёмный

७० जनावरांसाठी केलंय मुरघासाचे नियोजन !! 

Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Подписаться 457 тыс.
Просмотров 50 тыс.
50% 1

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 60   
@umeshshinde7438
@umeshshinde7438 10 месяцев назад
सर मी एक मुलाखत बघितली आहे सोलापूर मधील वझरे या गावातील एका मूर्रः फार्म ची.त्यांचं अस मत आहे की हा जो मुरघास पद्धत आहे ही म्हशीं साठी योग्य नाही त्याने त्यांच्या दुधाला वास येतो असे त्यांचे मत आहे.सर मी आपल्या सर्व विडिओ पाहतो.आपले सर्व मार्गदर्शन खूप आमूलाग्र असते.पण या मध्ये किती सत्य आहे की मुरघास म्हशींना चालत नाही.या विषयावर सर माझी एक विनंती आहे आपण एक विडिओ बनवा म्हणजे सर्व शेतकरी वर्गाचे गैरसमज दूर होतील🙏
@user-pz2sk7nc4n
@user-pz2sk7nc4n 9 месяцев назад
सर तुमचा हा व्हिडिओ बघून येणाऱ्या चाराटंचाई चार विषय मुरघास तयार करून बॅगा पॅक करून ठेवल्या तर अतिशय उत्तम आणि उपयुक्त आहे.. हि माहिती अतिशय सुंदर पद्धतीनी तुमचे पाटील आभारी आहे.... 🙏✨
@शेतीशिवायमजानाही9898
खूप छान व्हिडिओ बनवला आहे,आणि गोठा नियोजन खूप छान आहे, बेस्ट ऑफ लक
@gagangurukule9922
@gagangurukule9922 10 месяцев назад
सर नमस्कार 22 म्हैस किती रुपात आले ?
@SumitPawar-bg2zg
@SumitPawar-bg2zg 10 месяцев назад
खूप सुंदर गोठा आहे 👌
@ganeshdesai3187
@ganeshdesai3187 10 месяцев назад
लय भारी आहे 🙏🙏लय मोठे बेअरिंग केले आहे आपणास खुप खुप सुभेच्चा अभिनंदन
@sandeepkharade363
@sandeepkharade363 10 месяцев назад
खुप छान नियोजन Best of luck
@niranjanghadage
@niranjanghadage 10 месяцев назад
सर पण जर एवढा जास्त प्रमाणात मूरघास करायचा होता तर मग तो मोठ्या बॅग चा वापर का नाही केला. छोट्या बॅग ला खर्च जास्त येतो ना???
@Nilesh__Mane
@Nilesh__Mane 10 месяцев назад
surwatila thod thod murghas wapartil, ekdam moti bag fodali tr mughas kharab hou shakato, tyamule lahan bag surwatila waparne changle rahte
@shamgaikwad738
@shamgaikwad738 10 месяцев назад
काय राव..पाटील साहेब तुम्ही येणार माहीत असत तर आलो असतो भेट घ्ययला...😊
@samadhanjagdale694
@samadhanjagdale694 10 месяцев назад
Khup chan sir
@haridasligade6812
@haridasligade6812 10 месяцев назад
दुधाचे दर कमी झालेले आहेत घरची वैरण घालून परवडत नाही तर विकतची घेऊन काय परवडणार
@JunedKhan-ey1vq
@JunedKhan-ey1vq 10 месяцев назад
I love this video shab
@harshadniphade
@harshadniphade 3 месяца назад
Khup chaan 🎉 infrastructure
@swapnilchavan6452
@swapnilchavan6452 10 месяцев назад
सोलापूर जिल्हा मध्ये कुठे आहे.हा फार्म.सर
@santoshpatekar241
@santoshpatekar241 Месяц назад
सर फार सुंदर. पण त्यांच्या कडे भांडवल होत म्हणून केल. सामान्य शेतकरी कसा करणार. त्या साठी आपल्या कडे काय उपाय आहे का. महाड रायगड.
@amoldvlog1995
@amoldvlog1995 10 месяцев назад
साहेब नियोजन छान आहे ....
@user-bz6ll9rz8k
@user-bz6ll9rz8k 10 месяцев назад
सर तळ कोकणात दुध व्यवसाय कसा करायचा
@vishaldeshmukh316
@vishaldeshmukh316 10 месяцев назад
दुधा च्या दारच कहि करा sir परत कमी zhalel
@ShrinivasKshirsagar-pe3tv
@ShrinivasKshirsagar-pe3tv 10 месяцев назад
ek number mahiti aahe sir aani bhai best of luck❤❤🎉🎉
@jayvantpatil9736
@jayvantpatil9736 10 месяцев назад
4g नेपिअर चा मुरघास केला तर चालेल काय
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx 10 месяцев назад
सर माझ्याकडे घरची वैरण नाही उसाची वाडी आणि गजरा गवत आहे म्हशीचा धंदा करता येईल का यावर
@papu7183
@papu7183 10 месяцев назад
Ho karata yeil Sir fkt mineral mixture regular dya
@massprashat
@massprashat 10 месяцев назад
आगदी बरोबर 😊
@user-mh9ow3iy7c
@user-mh9ow3iy7c 9 месяцев назад
Good luck ❤
@navnathchoudhari8661
@navnathchoudhari8661 10 месяцев назад
दुधाचे दर कमी झालेत 😢😢😢 कधी वाढतील
@netajigharage1414
@netajigharage1414 9 месяцев назад
Kiti kharch ala
@nisarsayyad234
@nisarsayyad234 10 месяцев назад
MASHAA ALLAAH KHUP SUNDAR❤👌 GOTHA AAHE HA PATIL SIR👍
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t 10 месяцев назад
माशा आल्या कुठ आल्या...😂😂
@AnkushDhore-js2iq
@AnkushDhore-js2iq 10 месяцев назад
@@user-gi8hs3ft3t barber 😅😅
@m.azharalisayyed2364
@m.azharalisayyed2364 8 месяцев назад
Mashallah matlab bhaut khoob bahut acha samja bhai​@@user-gi8hs3ft3t
@maheshmeher2956
@maheshmeher2956 10 месяцев назад
सर, सप्रेम नमस्कार आपल्या मार्गदर्शनात तयार झालेले सातारा जिल्ह्यातील श्री नाकाडे साहेब यांचे सोबत बोलणं झालं श्री नाकाडे साहेबांनी सांगितले की आदरणीय पाटील सरांनी आम्हाला चांगले ज्ञान दिले आहे
@bbb3672
@bbb3672 10 месяцев назад
Sir pn duthache bhav khup kami aahe 3.3 8.3 =27 aahe
@netajigharage1414
@netajigharage1414 9 месяцев назад
Gothyala kiti kharch ala
@adinathchopade4115
@adinathchopade4115 6 месяцев назад
Amol❤❤
@nageshbhosale4766
@nageshbhosale4766 10 месяцев назад
Sir Yancha no Bhetel ka
@ashitoshkadam7828
@ashitoshkadam7828 10 месяцев назад
दुधाची विक्री कशी लिटर आहे ते सांगा
@Sanketgarad712
@Sanketgarad712 10 месяцев назад
68
@udatir4219
@udatir4219 10 месяцев назад
मला याचे आहे आपल्या कडे आपण फोन उचलत नाही सर
@Abhishek_Gite
@Abhishek_Gite 10 месяцев назад
सोयाबीन चे भुसा विक्री आहे कुणाला पाहिजे असेल तर सांगा
@maheshanarase5026
@maheshanarase5026 10 месяцев назад
Rate ky ahe
@Abhishek_Gite
@Abhishek_Gite 10 месяцев назад
@@maheshanarase5026 तुम्ही मागाल ते घेऊन जावा लागतय
@ganeshkshirsagar1489
@ganeshkshirsagar1489 10 месяцев назад
Ret
@Abhishek_Gite
@Abhishek_Gite 10 месяцев назад
@@ganeshkshirsagar1489 पाहिजे असेल तरच बोला भाऊ 5 रू किलोने घेऊन जा
@Abhishek_Gite
@Abhishek_Gite 10 месяцев назад
@@maheshanarase5026 4 एकर चे भुसा आहे हिंगोली जिल्ह्यात यावं लागेल
@pradip5211
@pradip5211 10 месяцев назад
Sir तुमच्याशी संपर्क/सवांद साधायचा असेल तर काय करावे...
@sureshchougule7723
@sureshchougule7723 10 месяцев назад
सर ऊसाच्या वाड्याचा किंवा ऊसाचा मुरघास केला तर चालेल का
@haridasligade6812
@haridasligade6812 10 месяцев назад
हो
@sangmnerivlogs8717
@sangmnerivlogs8717 10 месяцев назад
8 month गाभण gay फोसफरस टाकतीये .उपाय सांगा
@massprashat
@massprashat 10 месяцев назад
Dr,😂विचारा
@ashokkadam6437
@ashokkadam6437 10 месяцев назад
Very nice Good look
@AnkushDhore-js2iq
@AnkushDhore-js2iq 10 месяцев назад
जय श्री राम 🚩🙏
@vikasdeshmukh3929
@vikasdeshmukh3929 Месяц назад
सर तुमचा नंबर भेटेल का..
@ganeshpatil-wl5ys
@ganeshpatil-wl5ys 10 месяцев назад
Mazhh pan ass karnyacha dream aahe
@netajigharage1414
@netajigharage1414 9 месяцев назад
Gothyala kiti kharch ala
Далее