Тёмный

१० शेळ्यांपासून सुरवात | कोकण दापोली मधील ओम साई शेळी व कुक्कुटपालन | व्यवसायाची माहिती |  

Kokan Like
Подписаться 8 тыс.
Просмотров 4,8 тыс.
50% 1

१० शेळ्यांपासून सुरवात | कोकण दापोली मधील ओम साई शेळी व कुक्कुटपालन | व्यवसायाची माहिती | #goatfarm
श्री पांडुरंग नरेश चोगले यांनी ओम साई शेळी पालन व कुक्कुट पालन हे फार्म दापोली तालुक्यातील चंद्रनगर या गावामध्ये केलं आहे, या व्यवसायातुन त्यांना वर्षभरातच नफा मिळायला सुरवात झाली.
मंडळी तुमच्याकडे जागा आणि पुरेसे भांडवल उपलब्ध असेल तर तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.
तुम्हला या जर शेळीपालन विषयक माहिती आणि शेळी, बोकड विकत घ्यायच असेल तर जरूर संपर्क साधा 👇
===========================================
★■ओम साई शेळी व कुक्कुट पालन फार्म■★
कॉन्टॅक्ट नंबर : 👇
पांडुरंग चोगले- 9821008899
9029232619
दत्ताराम बरजे- 7718080167
8275249344
पत्ता : मु.चंद्रनगर | पो. दापोली | ता.दापोली जिल्हा.रत्नागिरी
मित्रांनो तुम्हला माहिती असेलच की ह्या चालू असलेल्या काळामध्ये जॉब ची गरज सगळयांनाच असते, पण जॉब सगळ्यांनाच त्यांच्या इच्छे प्रमाणे मिळत नसतो, आणि आता अस झालेय की शिक्षण जास्त असून देखील जॉब मिळत नाही, मग अशा वेळी आपण घरी बसून राहणे आणि मग आपल्या शारीरामध्ये ताण-तणाव,टेंशन वाढत जाणे ह्या अशा गोष्टी होत राहतात, ह्या व्यवसायासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे पहिलं तुम्हला प्राण्यांची आवड असणे गरजेचे आहे, दुसरं म्हणजे तुम्हला ह्या व्यवसायामध्ये उतरताना तुमच्या फॅमिली चा सपोर्ट असलं पाहिजे, तिसरं म्हणजे शेळी पालन सुरू करताना तुम्हला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, आणि शेवटच म्हणजे तुमची स्वतःची जागा-जमीन असणे गरजेचे आहे, सुरवातीला तुम्हला अस वाटेल की इतकी इन्व्हेस्टमेंट करून नफा का मिळत नाही पण काही महिन्यांनंतर शेळ्यांची संख्या वाढेल आणि विक्री सुरू होईल तेव्हा तुम्हला त्याच नफा मिळत जाईल, आणि हळूहळू ह्या मध्ये तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट केली होती तेवडी ती तुम्हला मिळत जाईल,
जर तुम्हला हा व्यवसाय सुरू करायच असेल किव्हा तुमच्या मित्रांना हा शेळी पालन व्यवसाय सुरू करायचं असेल तर त्यांना ह्या व्हिडिओ ची लिंक नक्की शेर करा,
शेळीपालनाची सुरवात नेहमी १० शेळ्या आणि १ बोकड यांनी करावी .
प्रत्येक्षात अनुभव आणि नफा तोटा यांचा अभ्यास आणि विचार करूनच शेळीपालनाची सुरवात करावी.
व्यवस्थित व्यवस्थापन करून शेळीपालन केले तर यशस्वी होते. अन्यथा ह्या व्यवसायामध्ये तोटा सुद्धा होतो.

Опубликовано:

 

5 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@shreesiddhi77
@shreesiddhi77 20 дней назад
nice imformative vcideo
@KokanLike
@KokanLike 20 дней назад
Thanks 🙏😊
@MissPPEditor-xv1zl
@MissPPEditor-xv1zl 10 месяцев назад
दादा माझं पण हेच बोलायचं कि कोकणातील मुलांनी मुलींनी व्यवसाय क्षेत्रात यावे कारण Job करून काय भागत नाही कारण तुम्ही महिन्याला 15000 कमवता तिथे तुमचा शेट हा 15 कोटी कमवतो पूर्ण महिनाभर मेहनत तुम्ही पण फायदा शेटला होणार कृपया कोकणातील लोकांनी job आणि business ह्या मधला फरक समजा तरचं तुमचे पुढे चांगल होईल 🙏🏼
@KokanLike
@KokanLike 10 месяцев назад
अगदी बरोबर म्हणालात भाऊ 😊👍आपणच आपला व्यवसाय सुरू करावा मग तो व्यवसाय छोटा असो किव्हा मोठा यश नक्कीच मिळतो 😊👍
@sachinchikane6113
@sachinchikane6113 4 месяца назад
👌👌👌👌👌
@udaytambade6008
@udaytambade6008 10 месяцев назад
भारी व्हिडिओ सुजित दादा, कोकणातील आपल्या तरुणांनी सहभाग घ्यावा व्यवसायात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...😊
@KokanLike
@KokanLike 10 месяцев назад
या व्यवसायात नक्कीच नफा मिळू शकतो 👍😊
@vishnuchogale3429
@vishnuchogale3429 10 месяцев назад
Mast 👌👌👍
@KokanLike
@KokanLike 10 месяцев назад
😊🙏
@shriyasalunkhe3641
@shriyasalunkhe3641 10 месяцев назад
Khup chhanch video ahe.👌 Asech koknat rahun chhote mothe vayvsay krat raha.🙏🙏
@KokanLike
@KokanLike 10 месяцев назад
धन्यवाद 😊🙏😊🙏
@rupeshmore9823
@rupeshmore9823 4 месяца назад
Saheb aamchya pan gavi jal ka Aamchya bakryancha vedio kadhayala
@user-eo8tu7gi1v
@user-eo8tu7gi1v 10 месяцев назад
Mast
@KokanLike
@KokanLike 10 месяцев назад
धन्यवाद 😊🙏
Далее
Викторина от ПАПЫ 🆘 | WICSUR #shorts
00:56
Викторина от ПАПЫ 🆘 | WICSUR #shorts
00:56