सौ ताई नमस्कार खुप छान माहिती दिली असून तुम चे विडिओ अतिशय सुरेख आहेत आणि भाषा खूप सोपी पद्धत आहे खुप खुप धन्यवाद आणि असेच सुंदर माहिती चे विडिओ माझ्या सारख्या अनेक जणांना आपले जीवन सुखमय आणि आनंदी करण्यासमदत करतील अशी मला खात्री आहे खुप खुप शुभेच्छा आणि अनेक धन्यवाद आणि श्रावण महिन्यातील सर्वोत्तम महिन्यात होणार्या व्रताची माहिती देत आमचे ज्ञान वृद्धिंगतकरा खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏अखंड सौभाग्य लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद! आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या🙏😊 दुसऱ्या चे कौतुक करणारी त्याचं चांगलं होतंय तर त्या बरोबर आपलंही होवो असे चिंतन करणारी माणसं तुमच्या रूपाने आजच्या या कलियुगात पहायला मिळतात,हे माझं भाग्यच💗☺️ आपणास जन्माष्टमीच्या अगणित शुभेच्छा . Lots of Love from Delhikar Marathi (सौ.शितल)
ताई रोज देवाच्या दिव्यात चंद्रकोर तयार होते याचा अर्थ काय? पती सतत शंका संशय घेऊन, वेगवेगळ्या कारणावरून वाद घालत असेल व सोडून जाण्याचा गोष्टी करत असेल तर काय करावे?
चंद्रकोर-सध्या महादेवांचा महिना आहे तर एकप्रकारे महादेव आपल्यावर प्रसन्न आहेत या अर्थाने मानू शकतो ते आपण.. ताई काळजी करू नका..सत्याला मरण नसते..खंबीर रहा तसेच जो आपला आहे तो आपल्याला कधीच सोडून जात नाही व सोडून जाणारी माणसं आपली कधीच नसतात. तुम्ही शांत रहा,त्यांना प्रत्युत्तर देऊ नका,तुमचा स्वाभिमान जपा.
कालनिर्णय वर जव व महालक्ष्मी वर जवस हे लिहिलंय,पण शिवलिंगावर जव च वाहतात जी व्हिडीओ त दाखवली. कदाचित टाइपिंग मिसटेक असावी ती किंवा काही भागात जव ला सुद्धा जवस म्हणत असावे
ताई आपल्या श्रवणाचा उपवास राहिला ,तर डोके नाई धुवायचे काय ?? एक दिवस आधी धुवायचे काय?? कारण आपला चंद्रमा कमजोर होते , असे मी ऐकले आणि आपले पिरेड राहिले तर आपण पूजा नाई करत , पण उपवास करू शकतो ना ,
उपवसचा दिवशी , पितलचा तटावर शिवलिंग ठेवावे काय, ?? तांब्याचा तटावर नाई ठेवता येत काय ? आणि हो उपवासाला सोमवारचा दिवशी साबुदाणा खिचडी नाई जमत काय ?. ताई
शिवा शिवा महादेवा , ह्या मंत्र मधे , सासू सासऱ्याचे उलेख आहे तर , कुवऱ्या मुलींना हा शिवा मुठीचा मंत्र म्हणायला जमते काय ?? व हो मी आता पर्यंत जव च ठिकाणी जवस वाहिली 😢 ताई
कालनिर्णय दिनदर्शिकेमध्ये जे दिलेय ते मी सांगितले. महालक्ष्मी मध्ये जवस दिलेय. पण शिवपूजनात पित्रूकार्यात वापरतात त्या सर्व गोष्टी वाहतात जसं की तांदूळ,तीळ,जव. आणि पूर्ण माहिती घेऊन च मी व्हिडीओ बनवते,माझ्या मनाचच नसते सांगत,तेव्हा पटलं तर घ्या नाही तर सोडा सिम्पल आहे गोष्ट! "पहिले वाक्य तुम्ही चूकीची माहिती दिली असं म्हणता व खाली काय खरं काय खोटं कळतच नाही असेही बोलतात. स्वतः ठाम असाल तरच असे बोलत जा.