Тёмный

२ दिवस सुट्टीवर जा, मी सगळं साफ करून देतो ! नितेश राणेंचा पोलिसांसमोर महाड गोवंशप्रकरणी आवाज 

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह
Просмотров 128 тыс.
50% 1

Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp....
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
RU-vid - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 433   
@santoshambike9634
@santoshambike9634 2 месяца назад
हिंदू म्हणून मला आज त्यांच्या अभिमान वाटला आहे जय महाराष्ट्र साहेब
@sandipdivekar7285
@sandipdivekar7285 Месяц назад
व्हा! नितेश राणे साहेब असेच तुमचे कार्य चालू झाले ना तर वेळ लागणार नाही मराठी माणसाचे मन जिंकायला.अभिमान आहे मला तुमचा आजपर्यंत मी तुमच्या वर भयंकर टिका करत आलो होता.जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
बाळासाहेबांचं संरक्षण करणाऱ्या वाघाचा मुलगा
@MrRajeshlande
@MrRajeshlande 2 месяца назад
हिंदू म्हणून मी बरोबर आहे. 🚩🕉️ नितेश राणे यांनी एकदम योग्य बोललेत
@yusufsyed15
@yusufsyed15 Месяц назад
Agodar company bandh kara nanter goh hatya babat bola
@kingofff3827
@kingofff3827 Месяц назад
Are bhava jithe bjp aahe tya tya thikani hech hota aahe, Ani tula jagencha nav pahije tar reply kar sarva location sangto tula
@tejasshinde9861
@tejasshinde9861 2 месяца назад
नितेश राणे नेहमी काही तरी बडबड करत असतात.. परंतु ह्या वेळेला जे काही बोललेत ते एकदम जबरदस्त बोललेत.. हिंदू म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो....
@Evony327
@Evony327 2 месяца назад
Saang kaay abhimaan waatto ..arey toh todhtoy aaplya mahad waalyaana ..je ghadla tyaacha sarv Jan nishedh kartaat ..ka kartaat tey vichar kar
@dolphineoxygen899
@dolphineoxygen899 2 месяца назад
Kay saaf karshil, te pan clear kar. Lai diwas wadhle ahet
@zeeshanshaikh3250
@zeeshanshaikh3250 2 месяца назад
Gobar kha mag tu pan
@akhtarsayyed5136
@akhtarsayyed5136 2 месяца назад
शेट साफ करतो का
@ajaykaudare6467
@ajaykaudare6467 Месяц назад
Yee majhi karun dee ​@@akhtarsayyed5136
@sanjaydesale6885
@sanjaydesale6885 Месяц назад
खतरनाक दबदबा आहे राणे साहेब आपला... या अगोदर तुम्हाला शिव्या देत होतो परंतु तुमचे 2 प्रकरणात तुम्ही पोलिस प्रशासनात जी हिंदू ची निडर बाजू मांडून पोलिस प्रशासनाला झापले त्यामुळे तुमचा फॅन झालो साहेब... आपल्या सारखे निडर बाजू मांडणारे महाराष्ट्रात तरी कोण नाही...
@rupeshmokal208
@rupeshmokal208 Месяц назад
❤😂 khrch bhai
@user-zs2yl4es1p
@user-zs2yl4es1p Месяц назад
हिंदू म्हणून् ग्रेट लीडर नितेश राणे साहेब 👑🚩🔥
@satishmundhe4149
@satishmundhe4149 2 месяца назад
आमदार आसवा तर आसा ❤❤❤❤
@pawan__2324
@pawan__2324 2 месяца назад
Cha Ayala me Rane na mi आधी काय काय बोलाचो पण हे खरे हिंदूत्व वादी निघाले खरच मनापासून सेलुट राणे साहेब अशीच हिंदूत्व वादी ॲक्शन घ्या I support राणे साहेब
@bhalchandrahaldive2772
@bhalchandrahaldive2772 2 месяца назад
भविष्यात हा माणूस कुठल्याही पदांवर जावू शकतो,ते सुद्धा अतिशय महत्त्वाच्या पदावर ❤❤
@narharibunde7784
@narharibunde7784 Месяц назад
निलेश राणे यांनी गोरक्षकांचा कैवार घेऊन पोलिसांची खरड काढलेली पाहून राणेंचा खुप गर्व वाटतो.बाळासाहेब,आनंद दिघेंची आठवण करून दिली.
@vitthalchikhalekar7059
@vitthalchikhalekar7059 2 месяца назад
आपली हिंदू माणसं जनावर विकतात त्यांच्यावर पण कारवाई करा🙏🙏
@parvejismail7992
@parvejismail7992 2 месяца назад
👍🙏💯
@dashrathsawant3363
@dashrathsawant3363 Месяц назад
ते पाळायला विकतात
@dashrathsawant3363
@dashrathsawant3363 Месяц назад
कापायला नाही
@dashrathsawant3363
@dashrathsawant3363 Месяц назад
आता लांडी कापा
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 Месяц назад
चिखल्या तुला कोणता बुल्ला झवून गेला होता भाड्या
@akshayshivgan3807
@akshayshivgan3807 2 месяца назад
या मनसाला नेता बोलतात असे नेते महाराष्ट्र मधे पाहीजेत
@sainagwekar3889
@sainagwekar3889 2 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩
@Athang_Creations
@Athang_Creations 2 месяца назад
डॅशिंग आमदार नितेश राणे साहेब 🚩
@kailasdamane2704
@kailasdamane2704 2 месяца назад
धन्य वाद नितेश राणे साहेब, तुमच्या सारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे
@babu5096
@babu5096 2 месяца назад
Bulldozer Chalva Rane Saheb #हिंदूधर्मरक्षक Rane Saheb 🚩🚩
@maybedeffrent1728
@maybedeffrent1728 2 месяца назад
bapachiya ghara na😂
@viju21787
@viju21787 2 месяца назад
राणे साहेब एरव्ही बेताल वक्तव्यामुळे तुमच पटत नाही पण कधीं कधीं अशी काम करता की तुमचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही, 100% पाठिंबा साहेब👍🤘
@shivajikale9601
@shivajikale9601 Месяц назад
खरच साहेब तूमच्या बदल माझ्या मनात गैरसमज झाला होता पण गर्व आहे. तुमच्या या कार्याला जय शिवराय
@NGADARSHARMY
@NGADARSHARMY 2 месяца назад
नितेश राणे शेर दील मानुस आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipdivekar7285
@sandipdivekar7285 Месяц назад
नितेश राणे साहेब असेच कार्य तुमच्या हातून होत राहिले ना तर मी तुमचा कट्टर कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठिशी सदैव राहिल.
@vishu8435
@vishu8435 2 месяца назад
हिंदु धर्मासाठी सिंधुदुर्ग वरून धावत पळत आल्याबद्दल धन्यवाद निल्या भाऊ 🙏🏻
@nitindeokar2735
@nitindeokar2735 2 месяца назад
राणे साहेब गरज पाठपुराव्याची आणि असेच पाठीशी उभे राहण्याची गरज आहे नाही तर रात्र वैर् याची आहे...
@tejas42life73
@tejas42life73 2 месяца назад
१ नंबर... नितेश राणे च विजय असो.🎉
@amolshelar34
@amolshelar34 2 месяца назад
खूप खूप आभार मा.नितेश राणे साहेब आपण दिलेली साथ ही भविष्यात कधीच विसरली जाणार नाही
@ketanthakurofficial3106
@ketanthakurofficial3106 2 месяца назад
साहेब तुमच्या सारखे नेते या महाराष्ट्रात पाहिजे
@user-ee7lm1bn6s
@user-ee7lm1bn6s 2 месяца назад
राणे साहेब तुमच्या सारख्या डॅशिंग नेत्यांची गरज आहे
@Unus3rname
@Unus3rname 2 месяца назад
धन्यवाद नितेश साहेब ❤❤
@mahindrapatil4831
@mahindrapatil4831 2 месяца назад
नितेश राणे साहेब बाकी मला घेणं देणं नाही पण जे ही भूमिका घेतली ती खूप भारी असे साहेब
@omkarkanase1047
@omkarkanase1047 Месяц назад
नितेश राणे एकदम बरोबर बोला जय शिवराय 🚩
@bhosaledattabhosale5925
@bhosaledattabhosale5925 2 месяца назад
नितेश राणे साहेब खूप छान जय शिवराय
@sureshbegampure1456
@sureshbegampure1456 Месяц назад
वेलडन नितेश राणे..पक्षबिक्ष बाजूला ठेवुन एक हिंदू म्हणून अभिमान आहे आपला..एवढं परखड बोलणारा दुसरा कोणी नाही..
@nileshrane577
@nileshrane577 2 месяца назад
दमदार आमदार नितेश साहेब
@yadneshgurav6937
@yadneshgurav6937 2 месяца назад
काही म्हणा पण या माणसाला तुम्ही आता नाही साथ दिली तर उद्या तुम्हाला पण कापायला कमी नाही करणार 1नंबर नेतेश साहेब जय महाराष्ट्र 🚩
@Vijay-G.
@Vijay-G. 2 месяца назад
पोलिसांच्या हातातली बंदूक, कमरेचे रिव्हॉल्व्हर, काय शोभे साठी दिले आहे काय ? - गुन्हा करुन पळणा‐यावर गोळी का चालवत नाही ???
@rahuljoshi8499
@rahuljoshi8499 2 месяца назад
नितेश साहेब 💐🙏🙏जय शिवराय 🙏जय भवानी 🙏जय शिवाजी 🙏💐
@kuldeeppashilkar6910
@kuldeeppashilkar6910 2 месяца назад
आमाला पक्ष नको पण आमच्या साठी जो फुडें येतो तो आमच🙏🙏🙏
@sanjaypanavakar3452
@sanjaypanavakar3452 2 месяца назад
आज साहेब तुमचा मला अभिमान वाटतोय नितेश राणे साहेब
@nileshkhedekar7838
@nileshkhedekar7838 2 месяца назад
सलाम आमदार राणे साहेब, सार्थ अभिमान आहे,स्थानिक आमदार, खासदार कुठे आहेत
@deepakdesai4149
@deepakdesai4149 Месяц назад
राणे साहेब खरोखर बरवाटल हिदूं साठ्ठी कोनतरी हाय आस वाटतय
@vallabh1993
@vallabh1993 2 месяца назад
स्थानिक आमदार आणी खासदार साहेब कुठे झोपलेत
@maheshp5286
@maheshp5286 2 месяца назад
स्थानिक आमदार मतांसाठी गप बसतात त्यांना काहीही पडली नाही अशी महाड ची सध्या परिस्थिती आहे
@prafullmhatre6308
@prafullmhatre6308 2 месяца назад
महाडचे आमदार आणि खासदार कुठे आहेत ते कधी लक्ष देणार
@laxmanpatil2976
@laxmanpatil2976 Месяц назад
राणे साहेब जबरदस्त❤ नाद खुळा खुप आवडले . तुम्ही हिंदू म्हणून
@rahulkadam1895
@rahulkadam1895 2 месяца назад
तडफदार नेता🔥
@user-gn2sx2lu4w
@user-gn2sx2lu4w 2 месяца назад
धन्यवाद नितेश राणे साहेब .
@shripadbalse5045
@shripadbalse5045 Месяц назад
Nitesh Rane saheb aamhala abhimaan aahe tumcha.
@pratikmhatre8177
@pratikmhatre8177 2 месяца назад
आज मस्त काम केलात नितेश दादा आवडल कडक
@ashishdeshmukh7454
@ashishdeshmukh7454 2 месяца назад
नितेश राणे साहेब नाद खुळा आहे तुमचा
@Vikasutekar-j1n
@Vikasutekar-j1n 2 месяца назад
कोकणाचा ढाण्या वाघ आमदार नितेश राणे भाऊ 👍
@pankajdaki6340
@pankajdaki6340 2 месяца назад
🚩🚩🚩 वा.. निलेशजी 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@hemantpatil6416
@hemantpatil6416 2 месяца назад
एक नंबर आमदार साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gopaldave4612
@gopaldave4612 27 дней назад
नितेश राणे साहेबाना मानाचा मुजरा🚩🙏
@ViCkY__MhAtRe__
@ViCkY__MhAtRe__ 2 месяца назад
Ekdam mast ❤
@rupeshpatil2653
@rupeshpatil2653 2 месяца назад
नितेश सर तुमचा पाठिंबा भेटला आहे गोरक्षकाना त्यांना आता वर वाटल असेल आणि पोलिस स्टेशन ल ही आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार
@user-fc5uq4po5e
@user-fc5uq4po5e 2 месяца назад
राणे साहेब कट्टर हिंदू ❤
@rohitpatil-4866
@rohitpatil-4866 Месяц назад
जय शिवराय जय शंभुराजे 👑🧡
@Ankit-pq2cd
@Ankit-pq2cd 2 месяца назад
Nitish rane ❤❤🔥🔥
@bhalekarritu1992
@bhalekarritu1992 2 месяца назад
Rane saheb...jindabad🎉🎉
@santoshsuryavanshi4564
@santoshsuryavanshi4564 Месяц назад
सगळ्यांवरच आरोपींविरुद्ध मोका टाका. नाहीतर. राने साहेब म्हणतात तसे सुट्टी वर जा....
@ganeshkhot8296
@ganeshkhot8296 Месяц назад
साहेब असेच कार्य करत रहा तुम्ही असा नेता हवा आहे आणि तुम्ही आहात कोणाची भीती नाही साहेब ❤
@user-pr5ef2dm5f
@user-pr5ef2dm5f 2 месяца назад
Nitesh dada🤴🚩
@rupeshrajput305
@rupeshrajput305 Месяц назад
Thanks नितेश राणे असज तुम्ही हिंदु धर्म बरोबर हुभे राहा.. आम्ही पण तुमचे सोबत अशू.. जय श्री राम..
@rahulmhatre1471
@rahulmhatre1471 2 месяца назад
माननीय नितेशजी राणे साहेब आपण मुखमंत्री व्हा मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होतोय 🙏🏻
@saurabhdukare4948
@saurabhdukare4948 2 месяца назад
Nitish rane saheb ❤
@jayawantgiri6004
@jayawantgiri6004 2 месяца назад
एकदम मस्त
@bhimraobache6484
@bhimraobache6484 Месяц назад
वा वा नितेश राणे साहेब☝️☝️☑️☑️💯💯💯💯👍
@prakashhaldankar-fv8ir
@prakashhaldankar-fv8ir 2 месяца назад
निलेश राणेसाहेब तुमी खरं हिंदुत्ववादी आहात आमाला तुमचा अभिमान आहे जय हिंद
@rushinakti5616
@rushinakti5616 2 месяца назад
धन्यवाद नितेश राने साहेब
@dipakramane9761
@dipakramane9761 Месяц назад
बालासाहेब ठाकरेंचे नंतर महाराष्ट्रात येकच 🐯 नीतेश राणे आगे बडो हम तुमारे साथ है
@user-lc9jx1xg9f
@user-lc9jx1xg9f 2 месяца назад
Kokanatl hindu वादळ nitesh Rane saheb
@hornetgameing1454
@hornetgameing1454 21 день назад
नितेश साहेब एकदम बरोबर केले आपण
@maulidhase5249
@maulidhase5249 2 месяца назад
जय श्री राम 🚩
@user-nu7my2qx8x
@user-nu7my2qx8x Месяц назад
इमानदार पोलिस इतका हळू आवाजात बोलणार नाही😂 नितेश राणेंची ❤️‍🔥
@vickrantransing312
@vickrantransing312 Месяц назад
कडक बोलले nithesh राणे साहेब. हे नगराच्या पोलिसांना ही सूनावा 😂😂😂
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l Месяц назад
उभाटा गटाचा ऐक तरी नेता हिंदू बद्दल बोलत आहे का फक्त महविकास आघाडी राज साहेब ठाकरे
@ankushrane6650
@ankushrane6650 2 месяца назад
निलेश साहेबांनी एकदाचा चांगला दम दिला आहे आणि हे सर्व लवकरच बंद होईल 🚩🚩🙏
@sureshkarawale7483
@sureshkarawale7483 2 месяца назад
Nitesh rane ek no -1
@VISHALJADHAV9197
@VISHALJADHAV9197 Месяц назад
हो मलाही असे नितेश राणे यांचे भाषण आवडतं
@sayalsardal3209
@sayalsardal3209 2 месяца назад
स्थानिक लोकप्रतिनिधी ने सुद्धा असच आवाज केला पाहिजे
@krushnathakur9504
@krushnathakur9504 Месяц назад
Zabardast Rane Saheb. Policani chatugiri sodhun dya🚩🚩🚩
@rakeshkamble8539
@rakeshkamble8539 Месяц назад
Rane sir great man 👍
@sandeshp5300
@sandeshp5300 2 месяца назад
Good work
@Unus3rname
@Unus3rname 2 месяца назад
आज तुमच्या बद्दल अभिमान वाटल
@user-id8ym2zz1z
@user-id8ym2zz1z 2 месяца назад
त्या पोलिसांना हप्ते चालू असतील
@BANTI_DHAKNE
@BANTI_DHAKNE Месяц назад
कट्टर हिंदू बोलते हैं ओर सबको कोलते हैं जय श्री राम ❤🚩💪💯🇮🇳🔥 Only राणे साहेब ❤❤
@nikhilchavan8280
@nikhilchavan8280 2 месяца назад
1 no नितेश राणे साहेब
@jitukanade6697
@jitukanade6697 Месяц назад
Maharashtracha Baap manus ahe Nitesh rane saheb 🎉
@user-wi2dl9lu5v
@user-wi2dl9lu5v Месяц назад
खूप छान कार्य केले राणे साहेब आपणं
@makarandkate7467
@makarandkate7467 Месяц назад
ऐकदम बरोबर विषय मांडला आहे.... पोलिसांना योग्य खडे बोल सुनावले आहेत 🚩🚩
@shreeganesharowdysoundbanj6189
@shreeganesharowdysoundbanj6189 Месяц назад
धन्यवाद साहेब
@shubhamgiri4557
@shubhamgiri4557 Месяц назад
Rane Saheb यामुळे आवडतात ❤
@jayjaymaharashtramaza8695
@jayjaymaharashtramaza8695 Месяц назад
Jabardast. Rane Saheb.
@swapnilsawant1940
@swapnilsawant1940 Месяц назад
बरोबर आहे साहेब .....मराठी माणसांसाठी तुम्हीच आधार आहात ....जय शिवराय...जय नितेश साहेब
@yogeshpawar1807
@yogeshpawar1807 Месяц назад
एक दम बरोबर आहे
@yogeshnaik4783
@yogeshnaik4783 2 месяца назад
हा पोलीस हसतोय राने साहेब बोलतात तर याचा हात आसन नक्की गो वंश पळवण्यावर
@akshaypatil9695
@akshaypatil9695 Месяц назад
राणे साहेब 1 नं बोलात 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ShankarMalusare-ws4gi
@ShankarMalusare-ws4gi 2 месяца назад
निलेश राणे साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र साहेब तुमच्या सारखी लोकं पाहीजेत ह्या महाराष्ट्र 🚩🙏
@rupeshrewale4932
@rupeshrewale4932 2 месяца назад
ऐक नंबर ❤❤ नितेश जी राणे साहेब
@user-lz3se7ls5i
@user-lz3se7ls5i 2 месяца назад
बरोबर आहे नितेश राणे च आवाज उठवलाच पाहिजे अश्या गोष्टीवर रायगड चे आमदार खासदार कुटे झोपलेत मग
@chandrakantsawant1547
@chandrakantsawant1547 2 месяца назад
❤रानेसाहेब खुप छान
@anmolpalkar9759
@anmolpalkar9759 2 месяца назад
Nitesh sir 🚩🫡🫡
Далее