Тёмный

३५० वर्षांपूर्वीच्या याच वाड्यात छ.शिवाजी महाराज राहिले होते 🔥🎪 Khed Shivapur Wada  

Sagar Madane Creation
Подписаться 422 тыс.
Просмотров 171 тыс.
50% 1

पुण्यापासून जवळ असलेल्या "खेड शिवापूर" या गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि माॅंसाहेब जिजाऊ यांचे काही काळ वास्तव्य होते.... ज्या वाड्यात महाराज राहिले तो ३५० वर्षांपूर्वीचा शिवकालीन वाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत....!
---------------------------------------
#खेडशिवापूर #khedShivapur
#KhedShivapurWada
#wada #rajwada
#वाडा #छत्रपती #vlog
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपती_संभाजीनगर
#महाराज #महाराष्ट्र #killa
#marathi #marathi_vlog
#काशीविश्वनाथ #महादेव
#maratha #history
#rajmatajijau #place
#sagar_madane_creation
#sagarmadane #king
#शिवकालीन_वाडा
#इतिहास #खेड_शिवापूर_वाडा

Опубликовано:

 

9 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 213   
@pratibhathube
खरं म्हणजे हे वाडे ज्या परिसरात आहेत त्या भागातील लोकांनी पुढाकार घेऊन त्याची जतन केले पाहिजे राजकारणी लोक नुसते महाराजांच्या नावाने मते मागतात वास्तु नीट करायला मात्र तयार होत नाहीत. राजस्थानच्या लोकांनी त्यांच्या जुन्या वास्तू चांगल्या स्थितीत ठेवले आहेत त्यामुळे लोक पर्यटनाला तिकडे जास्त जातात. आपण मात्र सगळे वाटोळे करून ठेवले आहे
@ankushkhopade4310
शिवजयंतीला नको त्या गोष्टीवर लाखो रुपयांचा खर्च करतात तोच खर्च शिवप्रेमींनी अशा वास्तू जतन करण्यासाठी केला तर खूप चांगले होईल
@jyotibapatil3243
हा शिवापुरचा वाडा महाराष्ट्राच्या पर्यटन खत्याकडे सपूर्द करून जीजामाता आणि शिवबा यांचे पावन पदस्पर्श झालेल्या या वाड्याचा उद्धार करावा ही विनंती. धन्यवाद!जे.पाटील.
@vedikaarjunwad9906
सागर, तुम्ही हा वाडा दाखवला त्याबद्दल धन्यवाद. त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये मुस्लिम कुटुंब का वास्तव्यास आहेत? तसेच त्यांनी तुम्हाला वाडा दाखवण्यास मनाई केली, या गो ष्टी मनाला खटकणार्या आहात.वाड्याची निट व्यवस्था व्हावी हि तर लाखो शिवप्रेमींची ईच्छा असणारच.वाडा खरंच सुंदर आहे.त्याकाळातील प्रथेप्रमाणे मुख्य चौकात सुंदर तुळशीवृंदावन आहे.त्या वाड्याचा लवकरच जिर्णोद्धार होवो हि ईच्छा.ऑल द बेस्ट.
@Sharunidhalkar_1222
नमस्कार सागर दादा....माझे शिवापूर माहेर आहे.आज तुमच्या मुळे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.कारन तुम्ही विडीओ मधे दाखवलेले महादेव मंदीर हे माझ्या मराठी शाळेतील मैदानात होते.आणि जो वाडा दाखवला आहे त्या vadyamdhe आम्ही लहानपणी खुप खेळलो आहे.पण आज त्या वाड्याची दुरावस्था पाहुन खरंच खूप वाईट वाटते.तुमच्या या वीडियो च्या माध्यमातून नक्किच काहितरी बदल व्हावा ही माझी आणि माझ्या सारख्या अनेकांची इच्छा आहे.जय शिवराय
@AartiRokade-ud3wx
खरं तर या वाड्याला ४०० वर्षांचा इतिहास आहे तरीही याची दुरावस्था आहे..याचे खूप वाईट वाटतं... या वाड्यात वरच्या मजल्यावर खूपच सुंदर असे झुंबर आहेत. शिवकालीन वस्तू आहेत.. अत्यंत सुंदर सागवानी लाकडात कोरीव काम केलेल्या गोष्टी आहेत... खऱच पाहण्यासारखे आहेत.. जतन करण्यासारखे आहेत..दादोजी कोंडदेव यांनी तिथे आमराई तयार केल्या...अत्यंत सुंदर अशा गावाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ शिवापूर हे नाव दादोजी कोंडदेव यांनी मोठ्या अभिमानाने ठेवले...सिंहगडावर जाण्यासाठी जमिनीतून गुप्त मार्ग आहेत....छत्रपती शिवाजी महाराजांनी १ ले धरण याच गावात बांधले आहे...खूप च सुंदर शिवकालीन धरण अत्यंत उत्कृष्ट आणि सुंदर बांधले आहे..वाड्याच्या मागे शिवकालीन विहीर आहे.पण त्यातही झाड झुडपे आणि मानवनिर्मित कचरा साठला आहे..वाड्याच्या अवतीभवती माणसांनी अतिक्रमण केले आहे....सर्व शिवप्रेमींनी एकत्र येऊन या वाड्याची डागडूजी करायला हवी...पण या वाड्याची अशी दुर्दशा पाहून वाईट वाटते... पावसाळ्यात या गावाचे रूप अत्यंत विलोभनीय असते...माझ्या या जन्मगावात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक गोष्टी आहेत... पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते...
@user-nn6vg4qp9n
किती कष्टाने बांधलेले हे वाडे अशा अवस्थेत बघून खरंच मनाला खूप दुःख झाले असे कोणी तरी राहून त्याची देखभाल व स्वच्छता ठेवली पाहिजे😢😢🚩🚩🚩🚩🚩
@manoharkamble1366
सागर तू खरोखरच शिवभक्त व शिवप्रेमी आहेस.तुझा महाराष्ट्रातील किल्ल्यांबाबतचा अभ्यास व इतिहासाचा अभ्यास खुप छान आहे. हे सर्व तुझ्या रक्तात असणाऱ्या छत्रपतींच्या प्रेमापोटी असणाऱ्या तळमळीमुच आम्ही हे सर्व घरी बसून बघतो.त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद.ज्या ज्या पिढ्या आजपर्यंत इथे राहतात त्यांनी, गावाच्या लोकांनी व शासनाने हि वास्तू जपायला हवी.त्या लाकडांना रंग नसेना पण वारणेस किंवा अशाप्रकारे असणारे तेल लावले असते तर अजून त्या सागवान,नाणा लाकडांचे आयुष्य वाढवता आले असते.आता जी लोकं तिथं राहतात त्यांनी तुळशी वृंदावन व चौकसुद्धा स्वच्छ ठेवलेला नाही.खेद वाटतो.महाराष्ट्रातील राजकीय मंडळी व शासन मुद्दाम दुर्लक्ष करून अशा वास्तू पडण्याची वाट बघतात.नंतर हेच बोके ती जागा हडपायला बसलेली असतात.कर्णाटक, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश अशा ठिकाणी जुन्या आठवणी चांगल्या जपलेल्या आहेत.महाराष्ट्रातील ऐतिहासिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून बाहेरच्या राज्यातील वास्तू बघायला यांना सर्वस्व वाटते.लाजा वाटायला हव्यात.
@manojpawaskar2892
समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा आहेत ते वाढे सुधारणा करा आणि पर्यटन.विकसित करा
@bablumundecha-voiceofjathk5323
श्री शहाजी राजे राजमाता जिजाऊ मासाहेब व ज्यांचं बालपण ज्या वाड्यात गेलं ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या वाड्याची अवस्था बघुन फार वाईट वाटलं सागर दादा 😢 ह्या ऐतिहासिक वाड्याची डागडूजी व्हायला पाहिजे.
@user-xp8in4kp5s
जय शिवराय! 🚩🚩 शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वाडा पाहताना शिवरायांची आठवण झाली. काशी विश्वेश्वर मंदिर खूप सुंदर आहे.
@balasahebmoze4872
जय शिवराय
@pandharinathkashid5728
सागर मदने,प्रथम तुम्हांला धन्यवाद, तुमच्या मुळे खेड शिवापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य होते आणि हा राजवाडा पहायला पाहिजे असे वाटते, जी माहिती दिली त्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो.
@hrushikeshyarnalkar1059
वाडे आणि किल्ले हेच खरे शिवरायांचे स्मारक आहेत ते जपले पाहिजेत जिथं साक्षात महाराज राहिले त्यांची पाऊले उलटली ती ठिकाणं आपल्या साठी तीर्थ क्षेत्र होय ,
@TheGreenNisarg
किती भव्य वाडा आहे.हे आपले पवित्र स्थान आहे.शिवप्रतिष्ठान ने लक्ष घालायला पाहिजेत. राजस्थान मधील वाडे कसे जतन करून ठेवलेले आहेत. नवीन काही करण्यापेक्षा प्रत्यक्ष शिवराय यांचे वास्तव्य लाभलेल्या वास्तूची अशी दुरावस्था होणे योग्य नाही
@Peaceful_life28
जय शिवराय, सागर धन्यवाद अनमोल ठेवा दाखवला महाराजांचे वास्तव्य असलेली ऐतिहासिक वास्तु पहायला मिळाली. धन्यवाद
@jayashirke1368
वाडा खूप सुंदर आहे आतून पाहता आला असता तर बरे झाले असते .असो 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@user-vd7dc8ee9k
🚩🚩🚩🙇🙇 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-np6pb6yq2t
जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@user-vd7dc8ee9k
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय राम कृष्ण हरी महादेव हर हर महादेव
Далее
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Просмотров 5 млн