Тёмный

‘Pruthvi Mudra’, which provides strength to body and mind शरीर आणि मनाला ताकद देणारी ‘पृथ्वीमुद्रा’ 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 189 тыс.
50% 1

The next Mudra to be covered in the series Mudra Shastra (Yogic science that involves specific arrangements of fingers) is ‘Pruthvi Mudra’. Pruthvi Tatva (earth element in the body) implies strength and reinforcement of the body and the mind. When the Pruthvi Tatva in the body diminishes, we lack bodily strength as well as self-confidence. Performing Pruthvi Mudra can be beneficial at such times.
Which are the problems that we face when Pruthvi Tatva diminishes? What are its symptoms? What is the role of Pruthvi Tatva in body parts such as bones and muscles, which provide the basic structural support? How can Pruthvi Mudra prove beneficial in diseases associated with bones and joints? Dr Amruta Chandorkar from Niraamay answers all such questions.
Do watch this video to know more, and share it with your friends, acquaintances and relatives. Thank you!
Also watch the other videos on Mudra Shastra:
1. ‘Namaskar Mudra’ to ensure equilibrium of the body and the mind
• Namaskar Mudra for Bod...
2. ‘Dhyan Mudra’ to calm down the restless mind
• ‘Dhyan Mudra’ that sta...
3. ‘Akash Mudra’ for complete cleansing of the body and the mind
• ‘Akash Mudra’ for clea...
-----
मुद्राशास्त्र या मालिकेतील पुढची मुद्रा आहे 'पृथ्वीमुद्रा'. पृथ्वीतत्त्व म्हणजे ताकद, बळकटी, शरीराची आणि मनाचीही. जेव्हा आपल्या शरीरातील पृथ्वीतत्त्व कमी होते, तेव्हा तेव्हा शरीराची ताकद आणि मनाचा आत्मविश्वासही कमी पडायला लागतो. अशा वेळी 'पृथ्वीमुद्रा' करणे फायद्याचे ठरू शकते.
पृथ्वीतत्त्व कमी झाल्याने आपल्यामध्ये कोणते दोष निर्माण होतात? त्यांची लक्षणे काय असतात? हाडे, स्नायू यांसारख्या शरीराला आधार देणाऱ्या घटकांमध्ये पृथ्वीतत्त्वाची काय भूमिका असते? सांधे व हाडांशी संबंधीत आजारामध्ये 'पृथ्वीमुद्रा' कशी फायदेशीर ठरू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत, निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा. व आपले मित्र, परिचित आणि नातेवाईकांनाही पाठवा. धन्यवाद!
इतर मुद्राशास्त्र विडिओ पण नक्की पहा :
1) शरीर व मनाच्या संतुलनासाठी ‘नमस्कार मुद्रा’
• Namaskar Mudra for Bod...
2) चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा'
• ‘Dhyan Mudra’ that sta...
3) संपूर्ण शरीरशुद्धी व मनःशुद्धीसाठी 'आकाश मुद्रा'
• ‘Akash Mudra’ for clea...
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.in/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#pruthvimudra #mind #body #mudrashastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana #strengthtobody #strengthtomind
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 713   
@madhuripradhan2723
@madhuripradhan2723 2 года назад
खूप छान माहिती दिलीत. तुमची सांगण्याची शैली, तेजस्वी हसरा चेहरा, आपलासा वाटणारा प्रेमळ स्वर सर्व काही मनाला भावत व ऐकत राहावं वाटत. जरूर मी मुद्रा करत जाईन. आभारी आहे. Thanks a lot. God bless you.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@vaishalikachare7855
@vaishalikachare7855 Год назад
कोणत्या ठिकाणी आहेत
@bhausahebghangale3384
@bhausahebghangale3384 2 года назад
अतिशय उत्तम माहिती दिली आहे आणि सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर सतत ऐकत राहावे असे वक्तव्य तुमचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@Hitman2.000
@Hitman2.000 2 года назад
धन्यवाद अमृतामॕडम अतीय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलेत आपण
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@pushpanimkarde7756
@pushpanimkarde7756 2 года назад
खूपच छान, आरोग्यपूर्ण, उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@meenarajguru7646
@meenarajguru7646 2 года назад
धन्यवाद तुम्ही किती सोप्या पध्दतीने छान समजून सांगता खूपखूप ऐकतच बसाव वाटत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@samruddhihejib8826
@samruddhihejib8826 5 месяцев назад
धन्यवाद ताई खूपच छान माहिती मिळाली🙏🏻🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@anaghadatar5673
@anaghadatar5673 2 года назад
किती सुंदर समजून सांगता तुम्ही मॅडम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 Год назад
पृथ्वी मुद्रा आणि आकाश मुद्रा ह्या दोन्ही मुद्रांचा मला चांगला अनुभव आला आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप छान👍. मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे.आम्हास आनंद होत आहे हे वाचून कि आपणास या मुद्रांचा आवश्यक तो लाभ मिळत आहे.आपण सकारात्मक आहात, अभ्यासक आहात. खरचं तुमचा हा प्रतिसाद हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. खूप खूप धन्यवाद 🙏.
@saritaambavane4854
@saritaambavane4854 2 года назад
खुपच छान माहिती मॅडम तुमच्या हया कार्याला हॅट्स ऑफ आज तुमच्या बरोबर आम्ही ही हया मुद्रांचा अभ्यास करतो खुप उपयोगी आहे मॅडम योगाबद़ल हि योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच हार्रमोनस च्या बदलामुळे वाढणारे वजन ह्यासाठी कोणती मुद़ा करावी कृपया मार्गदर्शन मिळावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
याबद्दलची माहिती पुढे येणाऱ्या भागांमध्ये सांगितली जाईल. त्यासाठी प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाणारा मुद्राविषयक व्हिडिओ पहा. .धन्यवाद 🙏
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 Месяц назад
Dr तुम्ही खूप सोप्या भाषेत आणि छान समजाऊन सांगतात खरेच खूप आभारी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@simapathak3252
@simapathak3252 Год назад
तुम्ही दिलेल्या माहिती खुपचं छान असते धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏.
@ashvininamjoshi1298
@ashvininamjoshi1298 17 дней назад
या माहिती ची फार गरज होती thank u verymuch
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 17 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@dilipdeshpande4690
@dilipdeshpande4690 Год назад
मी सदर मुद्रा केली माझे गुडघे दुःखी कमी झाली धन्यवाद अमृता ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@nilimalotke8623
@nilimalotke8623 2 года назад
खुप खुप उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@nikitapawaskar9889
@nikitapawaskar9889 2 года назад
खुप सुंदर माहिती , मी नक्की करून बघेल 👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@deepalimithbawkar2589
@deepalimithbawkar2589 2 года назад
धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@rajashreemokal8352
@rajashreemokal8352 6 месяцев назад
धन्यावाद खुप छान samjavlat .👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
खूप खूप आभार🙏
@vijayasalve250
@vijayasalve250 2 года назад
मँम तुम्हाला खुपच धन्यवाद.. God bless you....
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@amitkulkarni9997
@amitkulkarni9997 Год назад
🙌🙏🙏 माझी सगळ्यात आवडती मुद्रा खरोखरच results येतात
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@vinayaknaik1449
@vinayaknaik1449 2 месяца назад
खूपच छान् माहीती. Thank you madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@alkachougule5371
@alkachougule5371 2 года назад
All videos are excellent, madam. God bless you ever
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏
@prashantgavankar5519
@prashantgavankar5519 Год назад
VERY USEFUL & VALUABLE INFORMATION. Thank you very much.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
You’re most welcome.
@anjalimarathe6849
@anjalimarathe6849 2 года назад
खूप सुंदर माहिती, खूप आभार🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@jyowadkar3364
@jyowadkar3364 Месяц назад
Thanks mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
Most welcome 😊
@rajnikantdivecha1833
@rajnikantdivecha1833 5 месяцев назад
Ma'am Very nice Video on This mudra❤ 👌👌आपला लय आभार🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 года назад
खूप खूप छान माहिती 👌👌🌹🌹 मनापासून धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@sumandhamale6634
@sumandhamale6634 2 года назад
ताई खुप छान समजुनसांगताधन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@amrutagajare4853
@amrutagajare4853 2 года назад
खूप छान माहिती देतात मॅडम तुम्ही 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@neetashelatkar6651
@neetashelatkar6651 2 года назад
म्याडम किती छान पदत तिने माहिती सांगितली तुमचे धण्यावाट👌💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@poojamanchekar7992
@poojamanchekar7992 2 года назад
Valuable information ... Thank you Ma'am
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@funwithadvik5282
@funwithadvik5282 11 месяцев назад
खूप छान माहिती मिळते मॅडम तुमचे व्हिडिओ पाहून, धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@sunandadeshmukh7143
@sunandadeshmukh7143 2 месяца назад
धन्यवाद ताई, उपयुक्त माहिती दिली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@shubhangipawar5789
@shubhangipawar5789 2 года назад
🙏😊खूप छान ताई.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@shamshirsat2844
@shamshirsat2844 2 года назад
त्रिवार‌ धन्यवाद.खुपच उपयोगी आहे ही गोष्ट .सगळ्यांनी अवश्य या‌ ज्ञानाचा लाभ घ्यावा.ही विनंती. य
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@vanitahardikar7573
@vanitahardikar7573 Год назад
ही मुद्रा व आकाश मुद्रा सारखे केल्यास हाडे जास्त ziztat का कुणास विचार
@prachibehere1074
@prachibehere1074 6 месяцев назад
बोलायला शब्दच नाहीत इतके सुंदर समजावून सांगता.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@shubhangijoshi1530
@shubhangijoshi1530 3 месяца назад
Namskar tai tumch bolan ani hastmukh chehra pahunch khup bare varte me roj tumche bhag pahate danyvad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@surekhakumbhar5169
@surekhakumbhar5169 2 года назад
नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏 🙏
@anuradhaayre2068
@anuradhaayre2068 10 месяцев назад
फार छान माहिती दिली.ऐकत रहावे असे वक्तव्य धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@vishnudeshmukh2701
@vishnudeshmukh2701 2 года назад
Me Sau. JAYASHREE Deshmukh . 1 mahinya purvi me Pruthvi Mudra yachi mahiti aikli aani ticha sarav 1 mahina kela. Mazi paath khup dukhat hoti. Aata mala 90% aaram vatat aahe. Ajunhi me sarav karte aahe. Khup khup Dhanywad. Aaplyala bhetnyachi iccha aahe. Jarur bhetu. 🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@himanshu11841
@himanshu11841 2 года назад
खूपच सुंदर माहिती दिली आपण पण या सगळ्या मुद्रा आवश्यक आहेत याचं करण्यासाठी काही टाइम टेबल सांगितलं तर आणखी लाभ होईल आम्हाला. 🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
ऋतूनुसार तसेच प्रत्येक व्यक्तीनुसार पंचतत्वांचे प्रमाण भिन्न भिन्न असते.व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार आपण परीक्षण करून मुद्रा करणे आवश्यक आहे.
@nemgondapatil6017
@nemgondapatil6017 2 года назад
नमस्कार सर आपण खुपच सुंदर माहिती दिली आहे तयाबधल धन्यवाद आणि आभार🙏💕
@purushottambhosale6262
@purushottambhosale6262 Год назад
मुद्रा करत असताना कपालभाती प्राणायाम करावा किंवा करू नये 🙏🙏
@beenapatil3798
@beenapatil3798 Год назад
सुंदर माहिती
@sunitarambhajani6010
@sunitarambhajani6010 2 года назад
आपण खुप छान माहिती दिलीत.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@milindkhobragade7849
@milindkhobragade7849 Месяц назад
अतिशय सुंदर माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@user-lg8un7rs5e
@user-lg8un7rs5e 6 месяцев назад
खूप छान उपाय व माहिती सांगितली धन्यवाद,🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
@jaykumardere3541
@jaykumardere3541 Год назад
अतिशय सुंदर माहिती दिली जाते,धन्यवाद.👍👍💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@jyotilokhande9911
@jyotilokhande9911 2 года назад
छान माहीती🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@sonalipatangrao7798
@sonalipatangrao7798 2 года назад
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@rajdande8495
@rajdande8495 6 месяцев назад
मॅडम ही मुद्रा मी तीन वर्षापासून करते अनुलोम विलोम सुद्धा करीत असते खरोखरीच आपल्यात खुप सुधारणा होतात
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
वा! खूपच छान 👍 नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@deepapalande6110
@deepapalande6110 2 года назад
सुंदर सारस आहे तुमचा म्या डम आभारी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@harekrishna7569
@harekrishna7569 Год назад
सुंदर..👌💯✅👍🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@milindahire4078
@milindahire4078 2 года назад
Very very nice information thanks 👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you!
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
खूप छान.धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sarikarenuse.
@sarikarenuse. 8 месяцев назад
ताई तुम्ही सांगीतलेले फायदे मला जाणवतात.धन्यवाद.😊मी रोज करते मुद्रा.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@amitkulkarni5584
@amitkulkarni5584 2 года назад
Very Nice Information about Prithvi Mudra.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you!
@kalpanachintawar1647
@kalpanachintawar1647 4 месяца назад
Khup chan madam ,chan sangata tumhi dhanyavad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@swanand434
@swanand434 2 года назад
,,Thanks madam maze knees dukhayache kamee zale aahet ashi chan mahiti sangat ja khup chan vatate
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@yoginichikhalikar2445
@yoginichikhalikar2445 2 года назад
खूप उपयुक्त माहिती 👌👌🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@shekharvim
@shekharvim 2 года назад
Very good video 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 3 месяца назад
जबरदस्त माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@suhaspingle7937
@suhaspingle7937 2 года назад
अमृता मॅडम तुमचं बोलणं ऐकतच रहावसे वाटत. खुप छान. 👌👌🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 2 года назад
नमस्कार खूपच उपयुक्त माहिती दिली . धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@umaparab6290
@umaparab6290 2 года назад
Khup chan mahiti dilit, dhanyavad mam. Tase pan tumhi khup bhavta mana la. Bolne chan n spashta.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ruchirarane7234
@ruchirarane7234 2 года назад
Khup sunder mahiti Madam.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you!
@snehadeshpande895
@snehadeshpande895 4 месяца назад
खुप मौलिक माहिती दिलीत 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@user-pr3eo9js1s
@user-pr3eo9js1s 4 месяца назад
खुपच छानच माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
धन्यवाद 🙏
@APARNATarfe-hi7mu
@APARNATarfe-hi7mu Год назад
खूपच सुंदर मार्ग दर्शन धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@kavitamehendale455
@kavitamehendale455 2 года назад
khup sadhya sopya bhashet kelele vivechan ...farch chan , uttam, prbhawi ase kelet mam .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@lalitapowale4387
@lalitapowale4387 Год назад
Khup upyukta mahiti sangitlit. Aabhari aahe aapli
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@sonalibapardekar394
@sonalibapardekar394 2 года назад
Very useful message 👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thanks a lot 🙏
@ashabhambare1365
@ashabhambare1365 2 года назад
खूप छान माहिती दिली मॅडम नक्की करून बघू 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद.
@artishrikantambike3825
@artishrikantambike3825 2 года назад
Very useful information madam ..Dhanyavad 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@maltipailkar9930
@maltipailkar9930 4 месяца назад
Thanku very much Madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
You’re most welcome.
@balwantmorbale6214
@balwantmorbale6214 2 года назад
Very good madam it's mudra give life 500+year
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
होय नक्कीच, नेहमी करा, निरोगी आणि आनंदी रहा. व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rajantawde4511
@rajantawde4511 2 года назад
Khup sundar information milali Dhanyawad Doctor madam right time la mahiti milai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@nalinimeshram8034
@nalinimeshram8034 2 года назад
धन्यवाद खूब छान माहीती सांगीतली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pranalichendvankar8003PPC
@pranalichendvankar8003PPC 5 месяцев назад
मी ही मुद्रा करेन आणि माझा अनुभव नक्की शेअर करेन.तुमचे व्हिडिओ बघूनच सगळे आजार बरे होतील धन्य वाद. प्रणाली मुंबई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Год назад
Thnk u doctor...khup chan mahiti dhilit 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@manjupisal2332
@manjupisal2332 2 года назад
छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद.
@dipakgade
@dipakgade 4 месяца назад
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@nitinlavande7131
@nitinlavande7131 9 месяцев назад
I will try this and upjatee you thanks 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
🙏🙏
@mansikulkarni8017
@mansikulkarni8017 2 года назад
अतिशय प्रसन्न वाटते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
👍🙏
@anjaleebodas2159
@anjaleebodas2159 2 года назад
खूप छान माहिती 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@arpitachonkar2115
@arpitachonkar2115 2 года назад
ताई,खूप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sunitavijaybhosale5383
@sunitavijaybhosale5383 10 месяцев назад
Thank you so much mam for this valuable information 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
Keep watching
@anitasuryawanshi2025
@anitasuryawanshi2025 2 года назад
खुप छान माहिती मिळाली धन्यवादmam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@prakashmurmurwar9860
@prakashmurmurwar9860 Месяц назад
Tai Sardi alarji sinka yene v sandiwat yasati konti mudra karavi he sanga praktikali sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, सर्दी, शिंका येणे, अलर्जी यासाठी आपण रुक्ष सूर्य मुद्रा करू शकता. अधिक माहितीसाठी पुढील Video पहा. कफविकारांवर गुणकारी "रूक्ष सूर्य मुद्रा" - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Peiu5SiUaJY.html तसेच संधिवातावर शून्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. "शून्य वायू मुद्रा" Video पुढीलप्रमाणे आहे. - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@sohamnarvankar3065
@sohamnarvankar3065 2 года назад
Thank you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Welcome.
@tulshidasgavhane4738
@tulshidasgavhane4738 2 года назад
Very very Nice knowledge OM SHANTI
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@veenaprabhudesai6455
@veenaprabhudesai6455 2 года назад
खुप छान माहिती सांगितली .. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@gajananraut2161
@gajananraut2161 Год назад
खूप मोलाची माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@geetapendharkar7834
@geetapendharkar7834 4 месяца назад
Thanku madam 🎉🎉
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
खूप खूप आभार 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@savitadorkar7453
@savitadorkar7453 2 года назад
मी नक्की करेल,🙏💐धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
👍🙏
@vaishalishinde8558
@vaishalishinde8558 2 года назад
खूपच छान माहिती देत आहात धन्यवाद डॉक्टर 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@ranjanapednekar3000
@ranjanapednekar3000 Год назад
Very nice information..... Thank you Mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Most welcome 😊& Keep Watching
@universalpower1
@universalpower1 2 года назад
खुप छान व उपयुक्त आरोग्यपूर्ण माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@sahebraoghaste1403
@sahebraoghaste1403 2 года назад
चांगली माहीती सांगतात तूम्ही मँडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@ashwinikulkarni8446
@ashwinikulkarni8446 2 года назад
खूप छान माहिती डॉक्टर.👌👌👍😊👏👏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@urvipandit4902
@urvipandit4902 2 года назад
Very nice and helpful 👍 please share yognidra videos
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you..👍🙏
@sujatakulkarni4277
@sujatakulkarni4277 2 года назад
Good Evening Tai अप्रतिम माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@ramkrushnatuwar3310
@ramkrushnatuwar3310 2 года назад
@@NiraamayWellnessCenter very nice 🌷🌷🇮🇳🇮🇳
@ujjwalabansode4946
@ujjwalabansode4946 2 года назад
Thanks for giving this prvtvi mudra to us
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@shobhamohite3179
@shobhamohite3179 2 года назад
Very nice mam thanks alot
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
Далее