Тёмный

Which Mudras do you need to perform? तुमच्या शरीराला कोणत्या मुद्रा आवश्यक आहेत? 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 66 тыс.
50% 1

In the series Mudra shastra, we learnt about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). We discussed Mudras that balance the various elements and also ones that increase or decrease a particular element. Some of the Mudras are performed by both hands separately, while others are performed by using both hands together. From today, we will try to address the doubts that commonly arise in the minds of people about Mudra shastra.
What is the relation between seasons, diet, lifestyle, mental state and the five elements? How long can we perform a Mudra? Can we engage in Mudras after meals? How many Mudras can be performed in one sitting? What can be done if we cannot manage a Mudra properly? Which Mudra is useful in dealing with hair and skin problems? Smt. Amruta Chandorkar from Niraamay answers questions arising in the minds of people about Mudras and their techniques.
Watch the video for details and clear the doubts of your acquaintances by sharing it with them!
तुमच्या शरीराला कोणत्या मुद्रा आवश्यक आहेत?
उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितले. विविध तत्त्वे संतुलित करणाऱ्या, तसेच एखादे तत्त्व कमी करणा-या किंवा वाढवणाऱ्या मुद्रा आपण पाहिल्या. काही मुद्रा दोन्ही हात वेगवेगळे ठेवून तर काही मुद्रा दोन्ही हातांनी एकत्रितपणे केल्या जातात. मुद्राशास्त्रासंबंधी लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्याचा आपण आजपासून प्रयत्न करणार आहोत.
ऋतू, आहार, विहार, मनःस्थिती व पंचतत्त्वे यांचा नेमका काय संबंध आहे? एखादी मुद्रा किती वेळ करावी? जेवण झाल्यावर मुद्रा कराव्यात का? एका सत्रात किती मुद्रा केल्या जाऊ शकतात? एखादी मुद्रा नीट जमत नसल्यास काय करावे? केस व त्वचेच्या समस्यांवर कोणती मुद्रा उपयुक्त आहे? मुद्रा व त्या करण्याच्या पद्धतींसंबंधी लोकांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि तुमच्या परिचयातील लोकांना पाठवून त्यांच्या शंका दूर करा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#Mudras #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 371   
@shubhangikulkarni9714
@shubhangikulkarni9714 2 года назад
कौतुक करावे तेवढे थोडे आहेत खूपच छान मुद्रा शास्त्र आणि समजून सांगायची पद्धत अप्रतिम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@Shownature.8895
@Shownature.8895 Год назад
शरीराविषयी अनमोल माहिती.. सहज सोप्या पद्धतीने.. आणि सहज.. समजेल उमजेल.. अशा तरेने आरोग्याचीच गुरुकिल्ली प्रत्येकाला देत आहेत... खूप खूप धन्यवाद मॅडम......... 🙏💐
@rohinideshpande6833
@rohinideshpande6833 Год назад
@shraddhaghatage802
@shraddhaghatage802 9 месяцев назад
​@@NiraamayWellnessCenter😂à
@punjaharihase254
@punjaharihase254 3 месяца назад
ताई तुम्ही खुपच छान समजावून सांगता.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shyamraodespande3485
@shyamraodespande3485 2 месяца назад
सकारण समजावून सांगण्याची खुपच छान पद्धत. समजावून सांगत असताना तुमचे चेहर्यावरील भाव खुपच सुंदर.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@jayonthkulkarni3930
@jayonthkulkarni3930 2 года назад
विचार आणि भावना यांचे संतुलन मुद्रा मधून उत्तम राहतील याची खात्री पटली.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@shobhanaukudkar3243
@shobhanaukudkar3243 3 месяца назад
खूपच छान सांगता मॅडम अशीच मुद्रांन बधल माहिती सांगत रहा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल.
@vijayamanure8040
@vijayamanure8040 18 дней назад
खूप छान माहिती मिळाली स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय त्याची फी किती ते कळवा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 17 дней назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार पद्धती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील Video अवश्य पहा. संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9qtjtZ1eciE.html रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@anujarane470
@anujarane470 Год назад
🙏 मॅडम, खुप उपयुक्त माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@nishapatil4988
@nishapatil4988 Год назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@dilipkekre2047
@dilipkekre2047 Год назад
अप्रतिम सांगण्याची पद्धत आणि समजून सांगता धन्यवाद दिलीप केकरे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@ujwalamorevijay3828
@ujwalamorevijay3828 5 месяцев назад
खूप छान मुद्राची माहिती देता, धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
वा! छान. मग इथूनपुढे नियमित करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 2 года назад
अतिषय सुंदर आणि सविस्तर माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 2 года назад
खुप समजावून माहिती देता मॅडम धन्यवाद
@shilpakokate7939
@shilpakokate7939 2 года назад
Khup cha n mahiti dilit dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@user-te1sm6jw1j
@user-te1sm6jw1j 4 месяца назад
Outstanding knowledge mam ji👌👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
Thanks a lot
@pb148
@pb148 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashokchannawar6876
@ashokchannawar6876 7 месяцев назад
खूप छान माहिती आपण सांगितलेली आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
@sarojdeore852
@sarojdeore852 2 года назад
आज अनेक प्रश्र्नांची उत्तर आणि मनातील काही शंकांचे निरसन केले . त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद .आपली कृपाभिलाषी 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
वा! खूप छान. नेहमी ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@jayadharmale1468
@jayadharmale1468 6 месяцев назад
Mam,khupach useful mahiti ,khup khup abhar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sheetalp2811
@sheetalp2811 2 года назад
खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली 🙏🏻🤗
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@shubhangijoshi1530
@shubhangijoshi1530 4 месяца назад
Namskar very nice eagerly waiting for next
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
Very soon
@rekharuiwale5216
@rekharuiwale5216 2 года назад
सहजपणे समजून सांगण्याची शैली उत्तम🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ushasawant8773
@ushasawant8773 Месяц назад
सुंदर माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@sunilshinde2011
@sunilshinde2011 3 месяца назад
खूप छान माहिती सांगितली मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@user-wn4pr8xk5g
@user-wn4pr8xk5g 4 месяца назад
Khup chhan information Tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
@karunasonawane2430
@karunasonawane2430 Год назад
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली खूप खूप धन्यवाद🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@smitaghule3331
@smitaghule3331 Год назад
ताई तुम्ही जगण्यासाठी ताकत देता,❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@archanakarmarkar4678
@archanakarmarkar4678 2 года назад
अतिशय सुंदर पध्दतीने समाजावून सांगितले आहे खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vijayaraskar3191
@vijayaraskar3191 3 месяца назад
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप आभार 🙏
@pramodnagrale1097
@pramodnagrale1097 2 года назад
मैडम आज दिलेली माहिती खुप खुप छान आणि उपयुक्त आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@madhubhosale8374
@madhubhosale8374 8 месяцев назад
अमृताताई शुभ रात्री मला सतत भेडसावत असलेल्या प्रश्नांचे ऊत्तर तुम्ही मला साध्यासोप्या भाषेत समजाऊन सांगितल्याबद्दल खुप खुप आभारी आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
धन्यवाद 🙏.
@manojarekar3048
@manojarekar3048 Год назад
👌 uttam mahiti dili mam, aabhar 🌹👍🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sulochanasavant5234
@sulochanasavant5234 Год назад
Khup chan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j 5 месяцев назад
Very nice
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
Thank you so much. 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 года назад
Tai aaj tumhi khupch chhan disat aahat. 👍😍khup chhan rang disat aahe tumhala 👍🙏 Khup chhan mahiti 👍aabhari aahe 👍🙏😍🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Many Many Thanks 🙏 आभार 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 года назад
खुप खुप धन्यवाद ताई मनातल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मला ॲसिडीटीचा खुप त्रास होतो मी पित्तशामक मुद्रा करते . पण कधी डोके खुप दुखते . यांवर थोडे मार्गदर्शन करा. आजचा भाग खुप छान झाला🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , मुद्रा ही पंचतत्व संतुलनाची क्रिया आहे, यामध्ये डोकेदुखीचे कारण, अपुरी झोप असू शकते, पित्त असू शकते, sinus असू शकते, प्रत्येकाने कारण काय आहे हे शोधावे आणि त्या अनुरूप मुद्रा कराव्यात. आजारचे कारण शोधून त्या अनुरूप मुद्रा कराव्यात. धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 года назад
@@NiraamayWellnessCenter ठीक आहे . तुम्ही मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद . मी नक्की तसा अभ्यास करुन कारण शोधते 🙏
@shubhangipanse3288
@shubhangipanse3288 8 месяцев назад
तुम्ही छान सांगता
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@devdattab1387
@devdattab1387 2 года назад
धन्यवाद म्याडम, माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली, पुढील भागाची वाट पाहत आहे. सर्वांनी हा व्हीडिओ जास्त वेळा पहावा.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
@premateli5647
@premateli5647 Год назад
Khup chan mahiti sagta madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@shubhangipanse3288
@shubhangipanse3288 8 месяцев назад
तुमच्या मुद्रा मी नेहमी करते छान वाटते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
वा! खूपच छान..तुम्ही सकारात्मक असल्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळू शकतो.मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद 🙏.
@amarsinghrajput5173
@amarsinghrajput5173 2 месяца назад
ताई आपले प्रचंड ज्ञान, ते अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याची आपली हातोटी, स्वभावातील नम्रपणा व सर्वांविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व करुणा यामुळे मी खुपच भारावून गेलो आहे आपले सर्वच व्हिडिओ मी आवर्जून पाहतो व आपणाविषयी मनापासून कृतज्ञता
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏.
@anandathorave4316
@anandathorave4316 Год назад
Very nice lot of thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thanks for liking
@sayalisawant7192
@sayalisawant7192 2 года назад
फार उपयुक्त माहिती दिली मॅडम. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@kedarlonkar9306
@kedarlonkar9306 Месяц назад
नमस्कार , खूपच छान सांगता आहेत , व्हिटामिन डी कमी साठी कोणती मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, व्हिटामिन डी साठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेणे. हा पर्यायी मार्ग आहे. मुद्रा केल्याने शरीरातील पाच तत्व ही संतुलित होय असतात. मात्र आपण निरामयचे स्वयंपूर्ण उपचार देखील घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vishakhajoshi6104
@vishakhajoshi6104 2 года назад
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई .पित्तशामक मुद्रा करताना बाकीची बोट सरळ होत नाहीत आणि करंगळी पण अंगठ्यावर नीट राहत नाही माझी पण अस का होत हे आज कळलं तुमच्यामुळे .धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते. विनाकारण ताण देऊ नका, नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद 🙏
@geetanagre7221
@geetanagre7221 2 года назад
Mdm tumhi niramay upchar ani mudra che classes chalu Kara na. I m interested.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.
@anuradhamuley1602
@anuradhamuley1602 2 года назад
सौ. अनुराधा मुळे. मुद्रा शात्राची तुम्ही दिलेली माहिती खूपच ऊपयुक्त आहे. मी तुमच्या केंद्रातून उपचार ही घेतले आहेत. तुमचे खूप खूप धन्यवाद!!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏 याविषयी इतरांना देखील मार्गदर्शन करा. धन्यवाद ..
@vaishalishirke2116
@vaishalishirke2116 Год назад
तुमचे सर्व व्हिडियो मी आवर्जुन बघते. खूपच छान मार्गदर्शन करता. माझे गेले काही दिवस केस खूप गळायला लागले आहेत व केसांना खूप खाज येते त्यासाठी कुठली मुद्रा करावी जेणेकरून माझा हा त्रास कमी होईल.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html पित्तशामक मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html शंख मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RaXP64TadPo.html धन्यवाद 🙏
@chandrakantpandharipande1444
@chandrakantpandharipande1444 3 месяца назад
खूप छान विवेचन. एखाद्या रोगावर तीन-चार मुद्रा असल्याचे वाचनात आले. अशावेळी मनात गोंधळ उत्पन्न होतो. सर्वच मुद्रा कराव्यात की नेमकी एकच मुद्रा केली तर चालेल. त्यातून नेमकी मुद्रा कशी निवडावी? आपले मार्गदर्शन हवे आहे.
@sanjaybhagat8902
@sanjaybhagat8902 Год назад
🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@pramilaghanekar7412
@pramilaghanekar7412 2 года назад
अतिशय सुंदर विवेचन
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 2 года назад
Khupch chhan mahiti dilit thanku so much tai 👌🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@balasahebsandhan7338
@balasahebsandhan7338 Год назад
Hare krishna mataji
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏 🙏
@swanand434
@swanand434 2 года назад
Thanks madam khup chan mathi aahe 👌👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@prakashkharkar9233
@prakashkharkar9233 Год назад
Very good explanation and information
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thanks a lot
@vidyagajankush5046
@vidyagajankush5046 Год назад
आत्मा नमस्ते 🙏सुंदर माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार🙏
@AaradhyNaik-uv7fi
@AaradhyNaik-uv7fi 11 месяцев назад
Khup chhan mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 месяцев назад
धन्यवाद 🙏, मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात. नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी राहा.
@anandbhandare5708
@anandbhandare5708 2 года назад
खूप छान माहिती, धन्यवाद🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@tejaliware4642
@tejaliware4642 2 года назад
Namaskar,khup Chan,eagerly waiting for next video.......
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. पुढील भागात नक्की भेटूया. तोपर्यंत निरामय मालिकेचे इतर भाग नक्की बघा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@snehagurav246
@snehagurav246 Год назад
खूप छान माहिती मिळाली.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@vaijayantipatil6128
@vaijayantipatil6128 2 года назад
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली मँडम तुम्ही बोलत असताना ऐकत रहावे वाटले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajendrapusadkar3643
@rajendrapusadkar3643 2 года назад
Khup chan mahiti
@savatagaikwad6437
@savatagaikwad6437 6 месяцев назад
चिंचवड येथील सेंटर चा कृपया पत्ता व फी संबंधी सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, निरामय वेलनेस चिंचवड सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड, पुणे . तसेच रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते. अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@krishnprabha8926
@krishnprabha8926 2 года назад
Manapasun aabhar Mam .🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Месяц назад
🙏🙏🙏🙏🧡❤️
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@kalpanadaware8367
@kalpanadaware8367 Год назад
Khup chaan 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप धन्यवाद 🙏
@madhumalatijoshi3640
@madhumalatijoshi3640 2 года назад
खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashadhanve6688
@ashadhanve6688 4 месяца назад
आपने खूप छान मुद्रा करुन दाखविले पण ते लक्षात ठेवायला हवी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
हरकत नाही 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लक्ष्यात राहीपर्यंत पुहा पुन्हा Video पहा. जितके जास्त वेळा आपण ही मुद्रा कराल ती लक्ष्यात राहिलच.
@harshgaming202
@harshgaming202 2 года назад
Very nice information.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@17-jivishabhoir54
@17-jivishabhoir54 2 года назад
खुप छान माहिती देता तुम्ही सर्वांना त्याचा लाभ होईल. लहान मुले मुद्रा करु शकतात का आणि त्वचाविकारा वर कोणती मुद्रा करु शकतो विशेष ता गजकर्ण खरुज नायटे याबद्दल सांगावे please.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, होय लहान मुले देखील मुद्रा करू शकतात. त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . त्वचाविकार (गजकर्ण , खरुज ) मुळातच हर्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RaXP64TadPo.html स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@latikaraut9596
@latikaraut9596 2 года назад
Khup mast 👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@snehalmedhekar9181
@snehalmedhekar9181 Год назад
माझ्या सगळ्या टेस्ट नाॅर्मल आहेत. पण मला खूपच विकनेस आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@prachitirodkar9259
@prachitirodkar9259 2 года назад
खूप छान मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@ramnathmedane1988
@ramnathmedane1988 2 года назад
Good explain
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you very much.🙏
@santoshkumardanwale4129
@santoshkumardanwale4129 Год назад
खूप छान माहिती दिली. धन्यवाद अकारण भीती, अनामिक भीती, anixety साठी कोणती मुद्रा करावी. कृपया सांगा.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , अकारण भीती, अनामिक भीती, anixety साठी आपणास हाकिनी मुद्रा उपयुक्त ठरू शकते . हाकिनी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html धन्यवाद 🙏
@santoshkumardanwale4129
@santoshkumardanwale4129 Год назад
Dhanyawad
@shalinivibhute4285
@shalinivibhute4285 7 месяцев назад
👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
🙏🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 Год назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@pratibharane9717
@pratibharane9717 2 года назад
मॅडम खुप अभारी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sujatakulkarni4277
@sujatakulkarni4277 2 года назад
Good evening Tai.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You’re most welcome. Thank You.
@aditipawar2624
@aditipawar2624 2 года назад
Nice
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vijayakamble8028
@vijayakamble8028 3 месяца назад
Khup chan tai sangta tumhi. Mala smaran Rahat nahi .ata yeikle ki kahi kalame vismaran hote tar Kay yeikave?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, चंचल मनाला स्थिर करणारी स्मरणशक्ती वाढवणारी आपल्याला उपयुक्त अशी 'ध्यानमुद्रा' आपण करू शकता. 'ध्यानमुद्रा' - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Z_pcfWpAZ9o.html
@suvarnakulthe2857
@suvarnakulthe2857 9 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद पण सूज असेल तर कोणती मुद्रा करावी कृपया सांगावी.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
नमस्कार, कृपया आपल्याला होणाऱ्या त्रासाची थोडी सविस्तर माहिती दिल्यास योग्य ते उतर देता येऊ शकते. सूज कुठे आहे व त्याचे मुळ कारण देखील समजून घ्यायला हवे.
@rajantawde4511
@rajantawde4511 2 года назад
Very beautiful information given by Doctor Amruta Chandorkar madam first Mann madhala kachara saaf Karaya pahije , dhyan nirantar karane jarurati aahe , tya sathi mi saman mudra twenty minutes karato(sandhykali aata bote (right hand) jamate, aadhi shivaring hot 🔥 hoti aata jamate dhanyawad madam 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, वा! खूपच छान. नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा. संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे तसेच मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात. मनःपूर्वक आभार 🙏
@ashanilkanth5718
@ashanilkanth5718 Год назад
Khupach sunder mam Thanku so much 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 Год назад
@@ashanilkanth5718 🙏🙏🙏
@manda5783
@manda5783 2 года назад
Khupch sunder explanation 👍🙏
@sonalipatangrao7798
@sonalipatangrao7798 2 года назад
खूप छान माहीती दिली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@prakashmurmurwar9860
@prakashmurmurwar9860 Месяц назад
Sandivat amvat yavr konti mudra karavi praktikali sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, संधीवात, आमवात, कंपवातावर सोपा उपाय म्हणजे शून्य वायू मुद्रा आपण करू शकता. शून्य वायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@anitakhadilkar6876
@anitakhadilkar6876 10 дней назад
कोलेस्ट्रॉल वाढले आहे.तर कोणत्या मुद्रा कराव्यात?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 дней назад
नमस्कार, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपणांस सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. तसेच अग्नि वाढत आहे असे वाटल्यास पित्त शामक मुद्रा करावी. सूर्य मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yKp7DDTQ-pE.html पित्तशामक मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html
@bhalachandradhole4450
@bhalachandradhole4450 2 года назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद ...
@dhanevivek8
@dhanevivek8 2 года назад
👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@prakashmurmurwar9860
@prakashmurmurwar9860 2 месяца назад
सुंदर माही ती पण सर्दी आल्र्जी कोणती मुद्रा करावी माहिती द्या
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, कफविकारांवर गुणकारी रूक्ष सूर्य मुद्रा - आपणास उपयुक्त ठरू शकते. "रूक्ष सूर्य मुद्रा"- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Peiu5SiUaJY.html
@vasudhapatil3441
@vasudhapatil3441 2 года назад
Khup Chan mahiti dili ahe Mudra kartna dyan made cha basave lagte ka?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको त्याचबरोबर आपण झोपूनही मुद्रा करू शकता. शरीर शिथील सोडून, दोन्ही हात मुद्रा स्थितीत अंथरुणावर ठेवू शकता. या पद्धतीने आपण मुद्रा करू शकता. धन्यवाद🙏
@vasudhapatil3441
@vasudhapatil3441 2 года назад
Thank you
@p.3781
@p.3781 2 года назад
Mam plz make one video on insomnia..... Plz mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, -इन्सोमिनिया यासाठी आपणांस ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ध्यान मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Z_pcfWpAZ9o.html आपल्या प्राचीन शास्त्रांचा आधार घेत शांत झोप येण्यासाठी काय करावे ,शांत व गाढ झोप कशी मिळवाल? यासाठी आपण पुढील Video पाहू शकता. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-auCmkMDKffY.html धन्यवाद 🙏
@pratibhajirge4169
@pratibhajirge4169 2 года назад
Khup sunder🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kajalthorat9882
@kajalthorat9882 4 месяца назад
Hi tai Mla ubha rahil ki chakr cha problem ahe konti mudra krav lagel
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, चक्कर येत असेल तर आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शुन्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sheela9272
@sheela9272 Месяц назад
मॅडम नमस्कार🙏.... मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले आणि मला पित्ताला खूप खूप फरक पडला आहे तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे 🙏....डोळ्याचा चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी मुद्रा आहेत का मी सगळे व्हिडिओ बघितले पण नाही मिळत .🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या अवयवांना शक्ती देण्याचे काम तिथे कार्यरत असलेली उदान उर्जा करीत असते. आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-x7yMkfxOR3A.html चष्मा नैसर्गिकरित्या कसा घालवाल हे जाणून घेण्यासाठी हा महत्वाचा व्हिडीओ आवर्जून पाहा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yRVzR-fvStM.html यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. हे उपचार घेतल्याने फरक पडलेल्या काही पेशंटचे अनुभव आपणस You tube channel वर पहावयास मिळेल. त्यातील एक अनुभव आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत तो आवर्जून पाहावा. स्वयंपूर्ण उपचारांनी दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UvZuGTmL2rc.html
@jayashreejadhav7622
@jayashreejadhav7622 3 месяца назад
Mazye age 53ahi cholesterol LDL khup168 vadthale aahi te kami karnaysathi kahi mudra aahet ka?Triglycerides210
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..- अधिक जाणून घेण्यासाठी पुढील सर्व व्हिडियो नक्की पहा १) ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AvrCNiQoQ6U.html २) चरबी कमी करणारी सूर्य मुद्रा! -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yKp7DDTQ-pE.html
@vinodhajare926
@vinodhajare926 2 года назад
Madam diet sathi ek video banava na plz ata saglya youtube var fakt healthy diet mhatl ki fruits and veggies khayla sangtat mag apn apl kayamch jevn sodun dyayla pahije ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , आपल्या सुचनेचे स्वागत आहे ,आहार हा बहुआयामी विषय आहे. त्यावर पुढे सविस्तर बोलू.
@vaishalinarkhede9590
@vaishalinarkhede9590 2 месяца назад
Mam sandhivat thoda vadalay, BP thode vadale aahe, pre diabetic madhe aahe aani potavar charabi vadali aahe, uterus, ovaries remove kelele aahe,tar ashya veles konatya mudra aani kiti vel karavya, please margdarshan karave?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, ज्या वेळेला अनेक आजार उद्भवतात त्यावेळेला त्या त्रासाचे मूळ करण जाणून घेणे आवश्यक असते. मुद्रा ही आपल्याला आराम देऊ शकते पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@manishabokade2090
@manishabokade2090 2 года назад
Namaskar madam 🙏 Mazi niramaychi treatment chaluch ahe but right hand thumb dukhtoch ahe,please cause & remedy sanga Doctor 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , शरीरातील अतिरिक्त वात निघून जाण्यासाठी वायुमुद्र आणि स्नायू बळकट होण्यासाठी पृथ्वी मुद्रा आपणांस उपयुक्त ठरू शकते. पृथ्वीमुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CsBAm7MicJM.html वायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YQYVHQKY_Yc.html
@shubhangibindage5773
@shubhangibindage5773 Год назад
🙏🙏👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏
@sujatakulkarni4277
@sujatakulkarni4277 2 года назад
अप्रतिम। अनाहत चकरा साठी कुठली मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , यासाठी आपणास अपान वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. वायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-waOLl2MhL4I.html
@kishordiwan931
@kishordiwan931 3 месяца назад
Madam maze gudghe dukhatat tr konti mudra kravi Ani mazya payavr suj aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, गुडघे दुखत असतील तर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@sairajmorajkar6708
@sairajmorajkar6708 2 года назад
Madam safed kod janyasathi konti mudra karavi pls sanga.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@latagholap7075
@latagholap7075 Год назад
Kavil ani dolyansathi kuthachi mudra upayukt that'll yachi mahiti sangal ka?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार मुद्रा करणे आवश्यक आहे. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व, हि संतुलित होतात; मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते. पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@SwatiKadole-cj9gy
@SwatiKadole-cj9gy 3 месяца назад
Namaste madem Pahili velch tumcha video pahati ahe.samjun sangaychi padhat khup ch Sunder ahe. Mala pittacha hi tras ahe,pot hi kadhich saf hot nahi thode khalle ki pot gachh hote,lagech gas hoto.baher padat nahi tyamule angavr khup med vadhala ahe.khup preytn karun hi vajan kami yet nahi. Mazasathi kontya kontya mudra upuktt thartil plz sanga. Dhanyawad 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणास पित्ताचा त्रास आणि सोबतच गॅसेसचा देखील त्रास होत आहे यासाठी आपणास वात व पित्त एकत्र घालवा ही मुद्रा फायदेशीर ठरू शकते. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व ही संतुलित होत असतात परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. कृपया स्वयंपूर्ण उपचाराच्या अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@SwatiKadole-cj9gy
@SwatiKadole-cj9gy 3 месяца назад
@@NiraamayWellnessCenter dhanyawad Mam 🙏
Далее
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 3,4 млн