हा मंत्र आपल्यासाठी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तींनी केला तरी चालू शकतो. त्या व्यक्तीने आपल्यासमोर बसून या मंत्राचा पाठ करवा. पाठ करताना १ पेला पाणी घ्यावे व ते पाणी आपण प्यावे. अजून ह्या मंत्राचा पाठ करताना त्या व्यक्तीने आपल्या डोक्यावर हात ठेवला तरी चालू शकतो. पण हा मंत्र दररोज न चुकता ६ महिने केला पाहिजे.