Тёмный

👌 उगीलेवाडी येथील लेटेस्ट किर्तन || ह.भ.प.रोहिणी ताई परांजपे माने || Rohini Tai Mane Kirtan 👌 

गजर हरी किर्तनाचा 2.0
Подписаться 82 тыс.
Просмотров 828 тыс.
50% 1

👌 उगीलेवाडी येथील लेटेस्ट किर्तन || ह.भ.प.रोहिणी ताई परांजपे माने || Rohini Tai Mane Kirtan 👌
☛ तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (गजर हरी किर्तनाचा - Gajar Hari Kirtanacha 7030301170 )
☛ आपलं Gajar Hari Kirtanacha हे चॅनेल Subscribe केल नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
☛ Please Like , Share and Subscribe - gajar hari kirtanacha
☛ FB Page :- profile.php?...
☛ Whatsapp :- 7030301170
☛ All rights reserved - Ⓒ gajar hari kirtanacha
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
☛ नोटीस
• आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
• या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
• कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
• धन्यवाद

Опубликовано:

 

28 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 630   
@user-cs5fe7re8o
@user-cs5fe7re8o 9 дней назад
जय हरी ह,भ,प, ताई आपले कीर्तन रुपी मधुर वाणी, अभ्यासु सुट सुटीत द्रष्टांट देवून साध्या व्यक्तीला सुध्दा समजेल असे कीर्तन, प्रवचन,आपन करता , आम्ही धन्य झालो आहोत ताई,आपली सेवा आमच्या कडे गेले साठी संपर्क कोणाला साधावे कळवावे.....
@anilpatil2460
@anilpatil2460 23 дня назад
धन्य ते माता पिता अश्या माऊलीला जन्म दिला खूपच छान . अप्रतिम
@jayprakashmundada5846
@jayprakashmundada5846 Год назад
ताई आपला संतसाहित्याचा अभ्यास मधुर भाषा आणि वक्तृत्व सर्वच अप्रतिम मन मंत्रमुग्ध झाले धन्यवाद
@Arun.Gaikwad
@Arun.Gaikwad Год назад
हे कीर्तन लाखो करोडो लोकांनी ऐकावे या साठी सर्व दर्शकांनी जास्तीत जास्त शेअर करावे ही कळकळीची नम्र विनंती. अरुण गायकवाड. खूप खूप तेजस्वी ओजस्वी, अमृतमय, भक्तिमय, ज्ञान युक्त असे हे कीर्तन आदरणीय हभप रोहिणी ताई परांजपे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात तालुक्यात गावात हे कीर्तन पोहचावे. आणखी त्यांची कीर्तने व्हावीत ही ईश चरणी प्रार्थना.
@ChindhuBhangare
@ChindhuBhangare 5 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@babasahebpakhare7469
@babasahebpakhare7469 5 месяцев назад
😊😊😊
@madhukardeshpande9960
@madhukardeshpande9960 3 месяца назад
अप्रतिम कीर्तन
@damodarrawade-uk8dk
@damodarrawade-uk8dk 6 месяцев назад
राम जयश्री राम सिताराम राधा राधा कृष्णा कृष्णा हरे हरे जय हनुमान कोटी कोटी कोटी प्रणाम गुरुदेव शुभ राञि मैं नाम दामु रावडे महाराष्ट्र पुणे हुन
@gajanandighade6546
@gajanandighade6546 Год назад
खूप छान कीर्तन ताई. तुमची सांगण्याची पद्धती खूप गोड. मला खुप आवडली.अभिनंदन .
@manasikhabale5664
@manasikhabale5664 Год назад
ताई पहिल्यांदा च एवढे सुंदर स्पष्ट कीर्तन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला❤
@dadasahebmalik2893
@dadasahebmalik2893 Год назад
जय हरी माऊली.किती गोड किर्तन आहे.ताई फार छान किर्तन गायन केले. धन्यवाद.आपणास कोटी कोटी दंडवत.
@pramodparab7397
@pramodparab7397 Год назад
ताई खूप कीर्तन ऐकली पण इतकं सुंदर कीर्तन आज ऐकायला मिळाले
@gadenavanathpanduranggad-ch1ub
Jay Hari
@SatishKekan-ml2gr
@SatishKekan-ml2gr 7 месяцев назад
धन्यवाद तुमचे कीर्तन मी पहिल्यांदाच ऐकले फार बरे वाटले सर्व कीर्तन शास्त्राला धरून आहे राम कृष्ण हरी
@tanajiumbare1968
@tanajiumbare1968 Год назад
सुंदर आवाजात ताईचे किर्तन भाषा वरती प्रभुत्व शान असेच जनजागृती करत राहा ताई
@santoshgonjari6067
@santoshgonjari6067 Год назад
आज माझे भाग्य की आपले चॅनल मुळे बरेच दिवसातून ह भ प रोहिणीताईंचे कीर्तन पाहणेचा योग आला आमचे चिंचवड मध्ये प्रत्यक्ष खूप वेळा ताईंचे कीर्तन पाहणेचे भाग्य लाभले खूप खूप धन्यवाद गजर हरी कीर्तनाचा चॅनल
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 13 дней назад
ताई आपला संतसाहित्य अभ्यास उत्तम प्रकारे आहे व आपण सर्वजण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात आपल्याला धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी श्री चरणी प्रार्थना आपला दिवस सुख शांती समाधानाचा राहो
@prasadjoshi9902
@prasadjoshi9902 Год назад
श्रीराम 🙏🚩 कीर्तनाचा लाभ मिळाला आपले धन्यवाद 🙏 मृदुंग आणि विशेषतः हार्मोनियम यांची साथ सुद्धा समर्पक 🙏
@muralidharkale1307
@muralidharkale1307 Год назад
अप्रतीम कीर्तन....खुपच माहितीपुर्ण व मार्मिक...माऊलींचा आवाज ऐकून ह्रदय भरुन आले ...हि महाराष्ट्र भूमी रत्नानची खान आहे. 😊 चरणी श्री सा नमस्कार
@anuradhanene4569
@anuradhanene4569 Год назад
अतिशय सुमधुर आणि सुश्राव्य कीर्तन खूप वर्षांनी ऐकायला मिळाले.भाषेवर प्रभुत्व ,उत्तम उदाहरणे आणि बोलण्यातील गोडवा ....कान तृप्त झाले ताई तुमच्या कडून समाज प्रबोधनाचे कार्य अविरत घडत राहो या सदिच्छा .
@sunderraojadhav4452
@sunderraojadhav4452 Год назад
खुप छान निरुपण. ताई ,वाणी आणि शब्द माधुर्यातील गोडवा खुपच अप्रतिम.ज्ञानोपदेश खुप सहज समजण्यासारखा. किर्तनात दृष्टांत आणि विनोद हे अगदी मीठ साखरा इतके मर्यादित.खुप छान किर्तन. राम कृष्ण हरि.
@ashokkusale3775
@ashokkusale3775 Год назад
Laik didi😊
@devramnabage1909
@devramnabage1909 Год назад
ताई किर्तन ऐकून धन्य झालों .
@harishchandrachame7520
@harishchandrachame7520 Год назад
छान किर्तन आहे आवाज पण छान आहे ताई. आनंद द्विगुणित केलात.
@panduranggurav5232
@panduranggurav5232 Год назад
खूप च छान छान माऊली किर्तन राम कृष्ण हरी
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Год назад
ताई साहेब, आपल कीर्तन खरोखरच अप्रतिम व श्रवणीय आहे .आपली कीर्तन व गायन , कथे वरची पकड अतिशय मजबूत.आपल्या.सारखे फारच थोडे कीर्तनकार महाराष्ट्रात आहे. आजकाल काही कीर्तनकार कीर्तनात फारच खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपनी करतात , सिनेमाची गाणी म्हणतात अगदी नाचतात सुद्धा.अन् भेसूर आवाजात कीर्तन व गायन करतात.अलीकडे १५ वर्षाची मुले ही कीर्तन करतात .ना अध्यात्माचा अभ्यास ना.अनुभव ना परिश्रम .पात्रता नसताना सांसारिक दाखले देतात अन् फुटकळ जोक करतात.फारच दुरा अवस्था केली अशा पोटभरू कीर्तनकाराणी नी
@DashrathShinde-h1t
@DashrathShinde-h1t 17 дней назад
😮p
@neelimakulkarni3856
@neelimakulkarni3856 Год назад
श्रीराम मंदिर म्हणजे राष्ट्र मंदिर खूप छान..जयश्रीराम
@ramabhang3550
@ramabhang3550 Год назад
माऊली, अप्रतिम सादरीकरण. 🙏💐
@VamanMore-xg2oq
@VamanMore-xg2oq 2 месяца назад
ताई खूप सुंदर मनाला हलवून टाकले खूप गोड आवाज 🌹🙏ज्ञानेश्वर माऊली
@rajanipatil7509
@rajanipatil7509 Год назад
जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐 ताई तुमचे किर्तन अप्रतिम सुंदर आहे.असे वाटते की ऐकतच राहावे धन्य ती माऊली तिने आपल्याला घडविले . काय आपले उच्चार स्पष्ट व सुसंस्कृत व सुसंवादी वाक्य रचना कौतुक करावे तेवढे कमीच होईल ताई आपल्याला खूप खूप सप्रेम नमस्कार 🌹🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🌹
@sunandajadhav2473
@sunandajadhav2473 Год назад
खुप छान आवाज मार्मिक आध्यात्मिक किर्तन तितकाच आवाजात गोडवा शास्त्रीय संगीत. गायन अप्रतिम उदाहरणे खुप छान तितकिच हार्मोनियम साथ.फखवाज वादन अप्रतिम. सुंदर ईश्वराच्या ईच्छेशिवाय हे होत नाही आन मान धन हे तो मिळे प्रारब्धावाचुन. रामकृष्ण हरी 👏👏🚩 साष्टांग प्रणिपात ताईसाहेब.
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 Год назад
माझ्या वारकरी भगिनीच्या चरणी त्रिवार वंदन🌹🌹
@nilimadixit-el8el
@nilimadixit-el8el Год назад
खूप खूप अप्रतिम सरस्वती मुखी नांदे स्वर तालमीत याचा छंद श्रोत्रु वर्ग खिळवून टाकण्याची ताकद भक्तीरस ओथंबून वाहतो आहेत साधी राहणी उच्च विचार सरणी
@nilimadixit-el8el
@nilimadixit-el8el Год назад
ताल गीत
@nilimadixit-el8el
@nilimadixit-el8el Год назад
खूप खूप अप्रतिम कीर्तन
@trimbakdudhade1170
@trimbakdudhade1170 Год назад
ह. भ. प. ताई तुमचे अभिनंदन, खूप श्रवणीय किर्तन.
@vitthalchavan893
@vitthalchavan893 7 дней назад
अत्यंत सुंदर किर्तन ताईच्या वाणीने ऐकत राहावे.
@rajanipatil8854
@rajanipatil8854 3 дня назад
खुपच छान ताई तुमची सांगण्याची शैली खूप सुंदर आहे
@vw3711
@vw3711 Год назад
मावली आतिशय सुंदर आपल्या आर्मत , वाणीतून खूप छान उपदेश किर्तन मधुन आम्हास गोड भक्ती मार्ग खूप छान आनंद कोटी दंडवत करते मावली🙏🙏🙏🙏 😍
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 Год назад
राम कृष्ण हरी 🙏
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat 9 месяцев назад
राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय खूप छान आई समाधान जाल❤❤❤❤❤
@ahilyathombare6016
@ahilyathombare6016 Год назад
परांजपे ताई फार छान किर्तनातुन ज्ञान देता मी नेहमी ऐकते रामकृष्ण हरी ताई🎉🎉
@ambadaschaudhari4865
@ambadaschaudhari4865 Год назад
भाषेवर आणि वाणी वर जबरदस्त प्रभुत्व,श्रवणीय मधुर नव्हे सुमधुर कीर्तन
@milindbhoir1217
@milindbhoir1217 Год назад
अप्रतिम आवाजातील मधुर भाषेतील आत्म्याधित मनाला आनंद देणारे ताईचे कीर्तन.
@bhavarilalkankaria2284
@bhavarilalkankaria2284 Год назад
Kundan
@balasahebrode5100
@balasahebrode5100 11 месяцев назад
जय शिवराय ताई आपण मराठी ची व्याख्या सांगितली आणि नकळत डोळ्यांत पाणी आलं आपण समाज परिवर्तनचे देवाने पाठवलेले दूत आहात. खरंच संत ज्ञानराज, संत तुकोबा आणि छत्रपती शिवराय म्हणजे मराठी ची व्याख्या आहेत हे कैकांन माहित नाही..🚩🙏
@hambirraoulape575
@hambirraoulape575 5 месяцев назад
माऊली काय बोलावं हे सुचत नाही काय वाणी आहे धन्य माऊली
@rajendramore4129
@rajendramore4129 Год назад
🚩🚩ll श्री गुरुदेव दत्त ll 🚩🚩 💐💐 मंत्रमुग्ध कीर्तन 💐💐
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 17 дней назад
Rohinitai यांच्या प्रवचनातून ,कीर्तनातून आम्ही अभ्यासाला प्रवृत्त झालो आहोत हे आमचे भाग्य .
@vasolkar
@vasolkar День назад
उत्कृष्ट कीर्तन इतक्या भावपूर्ण आवाज़ात , सादर प्रणाम
@bgmixpro1749
@bgmixpro1749 4 месяца назад
खुपच छान कीर्तन..तुम्हाला आईकताना माता सरस्वती चा भास होतो आणि आईकतच राहावे आस वाटत
@shirishbarijisantruplalama1467
@shirishbarijisantruplalama1467 3 месяца назад
अगदी बरोबर
@meenamore7734
@meenamore7734 Год назад
खूपच श्रवणीय,ताई तुमच्यावर खरोखर पांडुरंगाची कृपा असल्या शिवाय हे सर्व अशक्य आहे,खरोखर स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत.,परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो कि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो व कीर्तन स्वरूपी सेवा अशीच सुरू राहो हीच मागणी करतो...राम कृष्ण हरी.
@GaneshDhapse-nh3ni
@GaneshDhapse-nh3ni Год назад
😊 M 9o,k. 😂 ❤ . 😂. 😂 😂b😂
@laxmanjuwatkar3484
@laxmanjuwatkar3484 Год назад
अप्रतिम कर्णमधुर आवाज आणि भक्तिमय विश्लेषण ll जय जय राम कृष्ण हरी ll
@sandeshraut2350
@sandeshraut2350 Год назад
!! श्री गणेशाय " श्री संत श्रेष्ठ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताआई एकनाथ नामदेव तुकाराम पांडुरंग हरी रामकृष्ण हरी !!
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Год назад
एकदम छान असे कीर्तन की ज्यामध्ये भगवंताचे नाम सोडून इतर कोणाचेही नाव व जाहिरातबाजी नाही की राजकारण्यांचा उहापोह नाही समाज्याला अश्याच कीर्तनाची आवड राम कृष्ण हरी माऊली
@sakharambankar8994
@sakharambankar8994 Год назад
रामकृष्ण हरि। मनापासून शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद।
@rushikeshpatil3739
@rushikeshpatil3739 Год назад
Ub
@nitinmandage
@nitinmandage Год назад
जय हरी ताई राम कृष्ण हरी
@rameshkhadson697
@rameshkhadson697 2 месяца назад
शब्द नाही फारच ज्ञान वर्धक भाषेवर प्रभुत्व अभंग,दोहे,स्तोत्र, चे पाठांतर आणि स्पष्ट उच्चारण शिवाय कंठ गोड. प्रत्येक विषयात निपुण आणि धारावाहिक वाणी जसे पांडुरंगा चे आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त आहे. भक्ती मध्ये शक्ती. असे संत किर्तन कार फार दुर्मिळ आहेत. रामकृष्ण हरी माउली
@ramakantborhade2090
@ramakantborhade2090 Год назад
अप्रतिम .... स्वर्गीय स्वर आणि अमृता सम मधुर वाणी ... अभंगानुरूप सर्वच अमृत आहे ... अशीच सेवा आपणा कडून व्हावी आणि भक्ती प्रेमामृत सर्व जगाला लाभावे व संतवाणी चा अमृतलाभ व्हावा ही सदिच्छा ....
@sanjaybarkalesir1486
@sanjaybarkalesir1486 Год назад
ताई साहेब किर्तन अतिशय श्रवणीय व आत्म्याला शरीराचा विसर पाडणारे आहे.परमेश्वर आपणास आरोग्य व दीर्घायू देवो हीच परमात्मा कडे प्रार्थना. जय जय राम कृष्ण हरी
@smitavyavahare935
@smitavyavahare935 Год назад
वा!ताई,अप्रतिम सेवा!आपली ही वारकरी संप्रदायाची कीर्तनसेवा खुप भावली.
@shridharkhadye2770
@shridharkhadye2770 Год назад
अतिशय सुरेख किर्तन राम कृष्ण हरी
@manasipawar7712
@manasipawar7712 11 месяцев назад
ताई तुम्ही केलेली किर्तन नेहमीच अप्रतिम असतात.मी परत परत ऐकते.खुप खुप धन्यवाद.घर बसल्या उत्तम श्रवण करायला मिळते.
@user-hk9mc7wg8m
@user-hk9mc7wg8m 7 месяцев назад
35:20 1😊0
@Sushmalugade
@Sushmalugade 10 месяцев назад
राम कृष्ण हरी ताई तुमचे हे उगीलेवाडीतील हरीकिर्तन यु ट्युबच्या माध्ममातून श्रवण केले मनाला फार समाधान वाटले. एक तासाच्या वेळेमध्ये देहभान विसरुन तल्लीन होवून ही सेवा तुमची श्रवण केली.
@user-mq6wp6ph7l
@user-mq6wp6ph7l 5 месяцев назад
खुप छान आवाज मन प्रसन्न झाले
@archanagaikwad9395
@archanagaikwad9395 Год назад
जय हरी ताई,अप्रतीम कीर्तन, सुंदर आवाज, मनाला खिळवून ठेवणारे कीर्तन waaaa. सुरेख
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 Год назад
ताई आपल् कीर्तन म्हणजे साक्षात सरस्वती मातेच दर्शन, एक अलभ लाभ 💐👏
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0
@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 Год назад
🙏🙏
@narayanmodekar1216
@narayanmodekar1216 Год назад
🙏राम कृष्ण हरी माऊली. आपल्या मधूर वानीतून साक्षात माऊलींचा अनुभव मिळाला. शतशः प्रणाम. 🙏
@ashokmanghare2542
@ashokmanghare2542 Год назад
रामकृशन हरी ,अतिशय शबदसा अरथ समजला 🙏🙏🙏
@ishwarmhetre8346
@ishwarmhetre8346 Год назад
⏩ताई च कीर्तन ऐकून आज हाम्ही ज्ञान नची दोन गोष्टी शिकलो 🙏 धनेवाद उगले साहेब 🙏💐💐🚩🚩
@kishorbiyala4308
@kishorbiyala4308 2 месяца назад
Jai Ram Krishna Hari Tai khub sundar Hari Bhajan sadar pranam sabhi ko satsang ka labha mile
@user-gl8dc9gk1f
@user-gl8dc9gk1f Год назад
अप्रतिम... मंत्रमुग्ध करणारं कीर्तन
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Год назад
अप्रतिम सुंदर किर्तन धन्यवाद
@arunsawant736
@arunsawant736 Год назад
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 Год назад
माऊली किती सुंदर किर्तन हो ,साक्षात सरस्वती धन्य धन्य झालो आम्ही
@raghunathsawant7703
@raghunathsawant7703 Год назад
माउली अतिशय सुंदर. धन्यवाद.
@vijaykalaskar5118
@vijaykalaskar5118 6 месяцев назад
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली जय श्री हरी विठ्ठल
@tanajikajale1968
@tanajikajale1968 Год назад
अतिशय सुंदर किर्तन ताई।
@pandurangaghav9925
@pandurangaghav9925 Год назад
आपल्या तोंडून प्रत्यक्ष सरस्वतीच बोलत आहे असे वाटते. आवाज अतिशय गोड आहे. अभ्यास पुर्ण कीर्तन आहे. धन्यवाद. 💐💐
@jagganathkapadni809
@jagganathkapadni809 Год назад
जगन्नाथ कापडणी राम Krishna हरी जय जय विठ्ठल रखुमाई रोहिणी ताई पं परंजपे माने उगीलवाडी येथील कीर्तन अतिशय सुंदर सुमधुर गोड वाणी मद्ये केले हे कीर्तन विनोदी मनोरंजन नसून माणसाच्या आत्मरंजनाचे आहे माणसाला माणुसक्की धर्म जपनेचा आहे समस्या चिंता दूर ठेवा आनंदाने कीर्तन Sravan करण्याने कीर्तनात मग्न होतो कीर्तनाचा चांगला परिणाम सामाजिक मनावर झाला तर खराब वाईट विचार दूर होतात कीर्तनाचा भावार्थ चांगला रीतीने सांगितलं कीर्तन अतिशय मार्गदर्शन बोथपर केले असून माणसाचे मन परवरतीत होते धन संपत्ती महत्वाची नसून माणुसकी संपत्ती महत्वाची आहे कर्म चांगले तर फळ चांगले संतांची सेवा हीच भगवंत सेवा तसेच आई बाप सेवा हीच खरी भगवंत सेवा आहे गोड आवाज मनमोहक कीर्तन मन सहजच आकर्षित होणारे कीर्तन जय जय पांडुरंग हरी विठ्ठल माऊली सर्व सहकारी वारकरी मंडळ आणि रोहिणी परंजपे माने कीर्तनकार यांचे अभिनंदन आणि आभार ❤❤❤👌
@swatibansude4428
@swatibansude4428 Год назад
अप्रतिम कीर्तन ताई खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@leleParag-ct5tb
@leleParag-ct5tb Год назад
खूपच श्रवणीय आहे.
@user-ei8ln3ox1f
@user-ei8ln3ox1f 5 месяцев назад
खुप सुंदर आवाज मला आवडल कितन ताई
@karunajagtap9200
@karunajagtap9200 Год назад
Apratim kirtan sadarikaran mauli ram krishna hari
@user-qw9bi7gy3i
@user-qw9bi7gy3i Год назад
मराठी भाषेवर छान प्रभुत्व .
@dhananjaybadhe3264
@dhananjaybadhe3264 Год назад
राम कृष्ण हरी ताई खूप छान वाटले
@chandrakantugile8655
@chandrakantugile8655 Год назад
He kirtan ikun man bharun yet aami paik aahot tai tumche🙏⚘
@ashwinishembekar2446
@ashwinishembekar2446 Год назад
नमस्कार 🙏 रोहीणीताई सुंदर कीर्तन श्रीराम जयराम जयजय राम
@mahendrashindijamekar4464
@mahendrashindijamekar4464 Год назад
ताई , अप्रतिम , सरस्वती मुखातून वाणी संगीत व मंत्रमुग्ध करणारे किर्तन प्रथमच ऐकत आहे, शतशः नमन, श्री नाथ समर्थ.
@satishpharande6824
@satishpharande6824 2 месяца назад
Khup chan👍
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Год назад
जय श्री राम ताई किर्तन खूप छान झाले. जय श्री राम. 🙏🙏🙏🙏
@avinashthakare8998
@avinashthakare8998 Год назад
खुप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली असे किर्तन एकतच रह वाटते दिदी खुप छान खुपच कौतुक गोड आवाज
@narayanthakur6253
@narayanthakur6253 Год назад
खूप छान! धन्यवाद. 🙏
@kishoridani5658
@kishoridani5658 4 месяца назад
Khup chan Tai तुमचा आवाज आणि कीर्तन पण छान
@sangeetakamthe697
@sangeetakamthe697 9 месяцев назад
जय हरी माऊली खुपच छान
@sanjayparanjape1454
@sanjayparanjape1454 Год назад
शाल जोडितुन हाणला, ईदुलकराला. क्या बात है. मस्त👌
@kumdeokashyap5826
@kumdeokashyap5826 Год назад
अश्या किर्तनकाराची महाराष्ट्राला नितांत गरज आहे, साष्टांग दंडवत 🙏🙏
@meenakulkarni8825
@meenakulkarni8825 5 месяцев назад
फारच सुंदर आवाज, गोड आवाज, आशा कीर्तनाची
@sopanpatil2015
@sopanpatil2015 11 месяцев назад
रामकुष्ण,हरी,ताई❤,,😢
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Год назад
सुंदर किर्तन. ओघवती भाषा, स्पष्ट उच्चार, मंत्रमुग्ध करणारे किर्तन.
@bhalchandrachichkar8241
@bhalchandrachichkar8241 Год назад
छान ताई खरोखरच राम मंदीराविषयी सुंदर बोललात तुम्हीं 🙏🙏🙏🙏
@hambirraoulape575
@hambirraoulape575 Год назад
ताई पाडूरगाची कृपा आपल्यावर आहे
@amolnagpure273
@amolnagpure273 Год назад
खुप छान ताई ..
@ravishinde5203
@ravishinde5203 Год назад
Apratim v meloduous kirtan tai.
@shantaramdarade4382
@shantaramdarade4382 10 месяцев назад
खूप छान कीर्तन जय हरी माऊली 🙏
@ShindhuPanchal
@ShindhuPanchal 10 месяцев назад
.
@ramanugile6297
@ramanugile6297 Год назад
Excellent kirtan
@priteepradhan118
@priteepradhan118 Год назад
अप्रतिम कीर्तन. विवेचन अतिशय सुरेख. खणखणीत आवाज व सुरेख गायन .नमस्कार ताई
@sunitakarwande7172
@sunitakarwande7172 Год назад
खुपच सुंदर ताई🙏🙏💐💐👌👌
@sunitagiramkar4921
@sunitagiramkar4921 Год назад
अप्रतिम, काय वर्णन, करावे गोड. आवाज.
@rameshwarbawane7235
@rameshwarbawane7235 Год назад
ताई.......खूप छान किर्तन
@revatikolekar4256
@revatikolekar4256 4 месяца назад
माऊली वंदन, भाषेतील गोडवा, खूप खूप छान
@chandrakantugile8655
@chandrakantugile8655 Год назад
He kirtan manoranjan nahi,he kirtan adhyatmik ,atmaranjan cha class aahe 👏🏿👏🏿
@ashokchindhe5904
@ashokchindhe5904 Год назад
Kirtan khup sundar
@sanjaykulthe5728
@sanjaykulthe5728 Год назад
राम कृष्ण हरी ताई खुप सुन्दर
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 месяцев назад
Om Ram Krishna Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Rajadhiraj Bhagawan Prabhu Ramchandra ki jai. 🦚
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 месяцев назад
Bye Bye to 2023.Happy New Year 2o24.🙏🙏🙏🙏🙏🎉
Далее