Тёмный

👩🏻‍🎓हायकोर्टात वकील होते😳 || वकील || 😳 | Team Bhf | social work🙏🏻  

Being Human Pandharpur
Подписаться 323 тыс.
Просмотров 692 тыс.
50% 1

👩🏻‍🎓हायकोर्टात वकील होते😳 || वकील || 😳 | Team Bhf | social work🙏🏻 ​⁠
Powered by Team Bhf :~
HELP LINE :~ 919665588423
आपले उद्देश (ध्येय)
आमच्या संपूर्ण टीमसह आमचे सर्व सामाजिक कार्याचे व्हिडिओ
Social work video
तुमच्या पाठिंब्याने कोणाचे तरी आयुष्य बदलता यावे यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडिया you tube channel द्वारे तुम्हाला हे काम दाखविण्याचा प्रयत्न करतो.जर तुम्हाला हे कार्य आवडले तर आम्हाला साथ द्या.
कृपया करून saport करा ही कळकळीची विनंती🙏🏻
Google Pay Pone Pay
919665588423
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Facebook page
www.facebook.c...
Instagram
www.instagram....
Contact number
+919665588423
Official Gmail
beinghuman.pandharpur@gmail.com
#beinghumanpandharpur #social_work #teambhf #help #ad #वकील #हायकोर्ट #vakilsearch #maharashtra
#advocate

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 808   
@bapupatil2344
@bapupatil2344 5 месяцев назад
या मुलाचे आईवडील खूप नशीबवान आहेत त्यांच्या पोटी असा सुपुत्रं जन्मला आला.असेच महान काम त्याच्या हातून घडो व त्याला चांगले जीवन मिळावे अशी मी प्रार्थना करतो.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@user-se4hi3vs5w
@user-se4hi3vs5w 5 месяцев назад
​þ700
@manishasbucketlist..shrees161
@manishasbucketlist..shrees161 5 месяцев назад
नमस्कार खूप छान कार्य दादा...🙏 तुमच्या बरोबर एक लेडीज ठेवत जा ना म्हणजे लेडीज ला हँडल करण्यासाठी सोपं पडेल ...
@ansingkaraparna9186
@ansingkaraparna9186 5 месяцев назад
😢😢औस़ज्ञऔ0
@user-nl1tg5jc2w
@user-nl1tg5jc2w 4 месяца назад
❤❤​@@BeingHumanPandharpur
@sunildalvi5708
@sunildalvi5708 5 месяцев назад
तुमच्या कामाला खरचं सलाम. 🙏🙏 तुम्हाला देवाने देवदूत म्हणून या लोकांची सेवा करायला पाठवले आहे......
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@milindhiware7354
@milindhiware7354 5 месяцев назад
❤❤❤
@KaantilaalLaandge
@KaantilaalLaandge 5 месяцев назад
अशा पुण्यवान मुलाला माझा कोटी कोटी प्रणाम मेशी गावातील आई जगदंबा माता सदैव सुखी ठेवो अशी जगदंबा माता चरणी प्रार्थना
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@shyamalaathalye419
@shyamalaathalye419 3 месяца назад
तुम्ही असे काम करताय ते खूप जणांना आदर्श नक्कीच वाटेल, म्हणजे आदर्श डोळ्यासमोर ठेवून असे काम आणि काही लोकांनी केले तर किती बरे होईल.तुम्हाला मुलांना धन्यवाद की तुम्ही स हे समाजकार्य करत आहात
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 6 месяцев назад
देव माणसात आहे. ही सेवा म्हणजे देवभक्ती. तुम्हाला खूप धन्यवाद.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@manjushasalvi7458
@manjushasalvi7458 6 месяцев назад
खुप छान काम आहे दादा तुमचे
@user-yc5ns8nt5d
@user-yc5ns8nt5d 6 месяцев назад
Dev tumhala aashish devo😢😢😢🎉🎉🎉
@dadasahebdevkate2311
@dadasahebdevkate2311 6 месяцев назад
खरं सांगायच तर निराधाराला आधार देण्याचें महत्वपूर्ण काम हे युवक करताहेत आपल्या या कार्यास गती येवो ही सदिच्छा !
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@vishakhadeshmukh3446
@vishakhadeshmukh3446 12 дней назад
तुम्ही देवाचे कार्य करत आहात देव तुम्हाला खुप शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@user-ne1di9kr9l
@user-ne1di9kr9l 6 месяцев назад
खरंच मुला तुझ्या सारखा मुलगा सर्वना देवो आणि तुला माझ्या कडुन खूप खूप शुभेच्छा मी पण ऐक आई आहे माझा तुला मनापासून पासून खूप आशिर्वाद तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@user-wv4cc8uq9c
@user-wv4cc8uq9c 6 месяцев назад
माणसाने माणसासाठी केलेली सेवा हीच खरी ईश्वर सेवा .ईश्वर . अल्ला. गॉड.या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे भाऊ.जय भारत❤❤❤🎉
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@bhagyalatajadhav2689
@bhagyalatajadhav2689 6 месяцев назад
@@BeingHumanPandharpur 🙏🙏💐💐
@dhaneshjagdale7143
@dhaneshjagdale7143 6 месяцев назад
bro​
@geetasurve9302
@geetasurve9302 5 месяцев назад
मानवसेवा हिच ईश्वरसेवा याची जाण असणाऱ्या या दादाचे कौतुक करावे तेवढे कमीच.दादा तुला आणि तुझ्या टीममधील प्रत्येकाला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.👌👌👌👍🙏🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@manishasurve652
@manishasurve652 4 месяца назад
कोण म्हणतं आजची युवा पिढी बिघडलेली आहे? आजही अनेक तरुण मुलं खूप छान सामाजिक काम करत असतात. कौतुक यांचं 👏👏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@jayantrenghe5576
@jayantrenghe5576 6 месяцев назад
या स्वार्थी जगात आपण दीन दुबळ्या लोकांची सेवा करून निरपेक्षता,संवेदनशीलता दाखवली खूपच आनंददायक कार्य करता य. खूपच पुण्याचं काम
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@shobamore4717
@shobamore4717 5 месяцев назад
धन्यवाद दादा सलाम तुमच्या कार्याला कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक॥ तयाचा हारिक वाटे देवा ॥
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@ashapacharne
@ashapacharne 5 месяцев назад
Kharch dada khupch bhari kam karat ahe god bless you
@user-jr4dg4yq1x
@user-jr4dg4yq1x 4 месяца назад
दादा हा आश्रम कुठे आहे. जर एखाद्या ला अशा आश्रम ला मदत करायची असेल तर प्लीज तुमचा पिता द्या. खुप छान काम करता तुम्ही
@ujjwalajadhav1094
@ujjwalajadhav1094 6 месяцев назад
बेटा तुझ्यासारख्या मुलांचि आज या समाजाला खूपच गरज आहे. आजच्या या स्वार्थि जगात तुझे कार्य खूपच प्रेरणादायी आहे. तु ज्या संस्थेसाठी काम करत आहेस त्या संस्थेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले पाहिजे. आणि अशा गरजू आधार नसलेल्या लोकांना वेळीच मदत मिळायला हवी. तुला तुझ्या सेवाभावि कर्तव्याची पूर्ण जाणिव आहे. आशीच जाणिव इतर तरुण मुला-मुलिनांही करून दे तुला खूप खूप आशिर्वाद . भविष्यात फार मोठा समाजसेवक होशिल आशी आशा करते पुन्हा एकदा तुझ्या कामाबद्दल तुला सलाम आणि खूप खूप भरभरून आशिर्वाद .
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sunilgurav8856
@sunilgurav8856 6 месяцев назад
धन्यवाद टीमच्या कामाची ईश्वर नक्की दखल घेईल तुम्हांला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 6 месяцев назад
हीच खरी ईश्वर सेवा आहे. देवाला ही खुप आवडेल, तुम्हा सर्वाना आशीर्वाद लागेल.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@user-sg8ll8gq9q
@user-sg8ll8gq9q 5 месяцев назад
हे काम म्हणावे इतके सोपे नाही,तरीही तुम्ही करत आहात,पांडुरंग तुमच्या पाठीशी सदैव राहील,धन्यवाद
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@AdmiringCalicoCat-bi9zb
@AdmiringCalicoCat-bi9zb 2 месяца назад
5❤​@@BeingHumanPandharpur😮😮
@smitanjalishinde7467
@smitanjalishinde7467 5 месяцев назад
आपल्या समाजसेवेचे कार्य, पाहून धन्य झाले. असेच कार्य करण्याची बुद्धी इतर मुलांमध्ये येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. 👏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 5 месяцев назад
या सर्व युवकांचे मनापासून स्वागत. त्यांच्या समाज कार्याला परमेश्वर उदंड यश देवू दे. त्यांच्या कार्याला सलाम.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@dhanlalshirsaath8045
@dhanlalshirsaath8045 6 месяцев назад
वा दादा काय सेवा करतात तुम्ही जे का रंजले गांजले त्यासी म्हणीजो आपले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणवा तुमच्या कार्याला मनाचा मुजरा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@user-li1zh4ce5p
@user-li1zh4ce5p 3 месяца назад
हे महान सामाजिक कार्य संततुल्य दर्जाचे असून लाखमोलाची असेच आहे.
@vasantduduskar9814
@vasantduduskar9814 5 месяцев назад
आपल्या या महान कतृत्वास मन:पूर्वक सलाम. आपल्या हातून वृद्धापकाळातील लोकांना जगण्यातला आनंद मिळत आहे. आपणास मनस्वी कोटी कोटी प्रणाम.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@snehakhandagale1065
@snehakhandagale1065 4 месяца назад
दादा तुम्ही जे गोरगरिबांना मदत करत आहे तुम्हाला आमचा आशीर्वाद असेल आणि परंतु सगळ्यात जास्त देवाचाका आशीर्वाद तुमच्या पाठी असं असेल
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@jaylaxmimunjal560
@jaylaxmimunjal560 6 месяцев назад
एकच नंबर खूप भारी वाटते तुमचा एपिसोड पाहिला ही सेवा पाहून रुदय दाटून येते ❤️❤️🙏☝️
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@pallavipawar866
@pallavipawar866 2 месяца назад
खूप छान तुम्ही गरीब अनाथ गरजूंना सहारा देत आहात असेच सर्व ठिकाणी ह्या संस्था झाल्या पाहिजे जेणे करून आपल्या सारख्याच माणसांना आशी वेळ येणार नाही
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 6 месяцев назад
जगात सर्वात श्रेष्ठधर्म म्हणजे मानवधर्म
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@suryakantbane8701
@suryakantbane8701 4 месяца назад
मित्रा खूपच सुंदर सेवा करीत आहेस. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो .
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@VinodDakhore-c5c
@VinodDakhore-c5c 2 месяца назад
असाहीरा लाखात एखादा चं सापडतो धन्यते आई वडील
@bhimrajjadhav6037
@bhimrajjadhav6037 5 месяцев назад
या वाईट काळात अशीही परोपकार करणारी देव माणसे आहेत. सार्थ अभिमान आहे भाऊ.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@LaxmiMane-ht1tn
@LaxmiMane-ht1tn 6 месяцев назад
एकच नंबर काम, सेवा खुप खुप आशिर्वाद मिळतील
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@chandrabhanshewale1115
@chandrabhanshewale1115 6 месяцев назад
खुप खुप अभिनंदन फार चांगले काम करत आहात ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏💥💥
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@salimmulani9599
@salimmulani9599 4 месяца назад
Dadano खुप खुप अभिनंदन सामजिक कार्यात तुमचे योगदानाबद्दल
@shivajishinde1003
@shivajishinde1003 6 месяцев назад
आपणास द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आपणास खूप खूप अनेक आशीर्वाद मुक्काम पोस्ट हिरडगाव तालुका श्रीगोंदा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@GaneshJadhav-mm4fg
@GaneshJadhav-mm4fg 5 месяцев назад
🙏🙏कोटी कोटी प्रणाम!! असंख्य नमस्कार शुभेच्छा धन्यवाद! असे उपक्रम प्रत्येक तालुक्यात होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी समाजसेवी संघटना यांनीच उपक्रम संकल्प उत्कृष्ट योगदान दिल्यावर शासनानेही मदत करावी. आभार आभार आभार!! 🌺🌺👏👏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@Balukarale134
@Balukarale134 6 месяцев назад
माणसातला देव माणूस धन्यवाद सर तुम्ही केलेल्या कामाला
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@chandrakantjadhav4206
@chandrakantjadhav4206 6 месяцев назад
तुमचे किती आभार मानु साहेब
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r 4 месяца назад
Being Human Teem शतशः नमन . तुम्ही देव नाहीत पण देवाहून कमी नक्कीच नाही🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@PremLakhe
@PremLakhe 2 месяца назад
खर तर तुम्ही पुण्याचं काम करता... पण यांचे भोग आहेत हे... म्हणून आयुष्यात कर्म चांगले ठेवा... खूप आशीर्वाद भेटतील...❤❤
@prabhakarmahale74
@prabhakarmahale74 6 месяцев назад
😮खूप चछान अशा लोकांच्या मध्ये ईश्वर आहे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@user-db7kt1em3r
@user-db7kt1em3r 5 месяцев назад
खुप खुप छाण आहे तुमची समाज सेवा खरच धन्यवाद तुमचया करयाला दादा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@nileshnile134
@nileshnile134 2 месяца назад
देवरूप सुजीव भावा इतक मोठ समाज कार्य कोणी करत नाही अभिवादन भावा तुला आनी तुझ्या सहकर्यांना 👍👍🌹🌹
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 3 месяца назад
अशी फार कमी माणस समाजात जन्माला येतात ,,,दादा आपला अभिमान राहिल ,सलाम आपल्या क्रांतीकारी कार्याला आणि कर्तव्याला 🌹🌹🌹 आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार 🙏🙏🙏जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@madukars895
@madukars895 4 месяца назад
तुमच्या कार्याला सलाम ईश्वर आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@rekhashedage9734
@rekhashedage9734 6 месяцев назад
108 ची गाडी वाह छान मस्तच thank you so much तुम्ही केलेल्या कामात खूपच सुंदर असेल
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@rajaniwaykole5527
@rajaniwaykole5527 3 месяца назад
दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुमच्या या सेवेला सलाम तुमच्या रूपात देव अशा लोकांची काळजी करतो 🙏👍देव तुमचे आरोग्य उत्तम ठेवो ही प्रार्थना 🙏
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 6 месяцев назад
एकवेळ देवळात गेले नाही तरी चालेल मात्र या निराधार म्हातारपण लोकांना मदत करा. हिच खरी ईश्वर सेवा आहे.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@rahulbhadkumbe5636
@rahulbhadkumbe5636 6 месяцев назад
पुण्याचे काम करताय . तुम्हाला व तुमच्या टीमला साष्टांग नमस्कार❤❤❤
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@swarupnarote2213
@swarupnarote2213 Месяц назад
यालाच म्हणतात खरी जनसेवा तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे
@Abhijitfagare
@Abhijitfagare 4 месяца назад
भावा तुम्हाला देव काही कमी करणार नाही 😂 सलाम तुमच्या कामाला😂
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@sayalikambli4633
@sayalikambli4633 4 месяца назад
खूपच ग्रेट कार्य 👌👌 देवा ह्यांच भल कर. देवा ह्यांच कल्याण कर. देवा ह्यांचा संसार सुखाचा कर. देवा ह्यांची भरभराट होऊ दे.🙏🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@hojagebalshriram5189
@hojagebalshriram5189 6 месяцев назад
दादा तुम्हाला व सर्व टीमला मानाचा मुजरा. आपणास असे किती तरी वयस्क बेवारस अवस्थेत सापडतील. यांच्या साठी पण शासनाने कायदे व तरतूद केली पाहिजे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. हेच या भावाने सिद्ध केले आहे. परमेश्वराच्या क्रपेने आपणास उंदड आयुष्य लाभो व आपणा कडुन अशीच अनेकांची सेवा घडो ही प्रार्थना
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@jadhavmadhav2833
@jadhavmadhav2833 6 месяцев назад
कृपया सर आपण जे कार्य करीत आहे फारच उत्कृष्ट व आपलेअभिनंदन
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@giriffgaming0120
@giriffgaming0120 6 месяцев назад
जय भीम भाऊ मी नांदेड वरुन आहे खुप छान समाजसेवा ❤❤❤❤❤
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@shravanpalke5815
@shravanpalke5815 6 месяцев назад
​@@BeingHumanPandharpurफोन नंबर सेंड करा भाऊ
@onkarautade5735
@onkarautade5735 4 месяца назад
खूप चांगले काम करताय तुम्हीं . तुमच्या कामाला खरचं सलाम . उदंड आयुष्य लाभो तुम्हाला .या पेक्षा दुसरा देव काय असू शकतो
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@smitadeshmukh6637
@smitadeshmukh6637 6 месяцев назад
दादा तुला व तुझ्या टीमला सलाम असेच कार्य तुमच्या कडून होत राहो 🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@AshokWarkar-hg3ni
@AshokWarkar-hg3ni 6 месяцев назад
❤❤,😅😂😅😂🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashokpatil5672
@ashokpatil5672 4 месяца назад
तुमच्या कामाला सलाम ईश्वर आपणांस निश्चित फळ देईल असेच महान कार्य चालू ठेवा
@ajitpawar9129
@ajitpawar9129 2 месяца назад
मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे खूप छान मित्रा तु समाजाचा आदर्श चेहरा आहेस
@user-sc7rm4kh8e
@user-sc7rm4kh8e 4 месяца назад
दादा खुप च छान मदत करने हे गरजे च आहे.. तुमला माझा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
@savitamane4482
@savitamane4482 4 месяца назад
खुप छान मुलगा आहे असा सर्वांना असा मुलगा मिळो हीच अपेक्षा आहे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@user-ib6xy7yt2r
@user-ib6xy7yt2r Месяц назад
आपण जे काम करता त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏🙏
@sunishadalvi9165
@sunishadalvi9165 5 месяцев назад
दादा तुमची सेवा बघुन धन्यवाद अजूनही माणुसकी शिल्लक
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
*आपल्या मदतीची गरज आहे* रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे यासाठी आपल्या मदतीची गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport *a helping had as a being humam* 🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏 आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता... BANK DETAILS Bank name: Bank of maharashtra A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha A/c. No: 60428204821 IFSC: MAHB0000237 Branch: Pandharpur jyothi complex 413304 फोन पै/गुगल पै 9665588423 सलमान भाई आतार बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य 9665588423
@prakashmali3292
@prakashmali3292 3 месяца назад
माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा होय. नमन या टीमच्या सर्वांना
@mis.sunitajoshi9784
@mis.sunitajoshi9784 6 месяцев назад
अरे वा काय सुंदर मुलगा आहे मंत्री गेली khddyat आशी सेवा करने भारताचे भाग्य jage झाले हाँ ईश्वर आहे याना अवॉर्ड द्यावी बाळां he सेवा कायम करा रे भारत मध्ये vrudh vayskar mhatare mansana आधार द्यावी गैरज आहे सर्व एकटे होत आहे सरकार नी मदत द्यावी ❤🙏✍️📣📣🚩🥥🌿👌👍💯🤕⛱️
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
नक्कीच धन्यवाद
@jyotibadekar9800
@jyotibadekar9800 Месяц назад
प्रत्येक गावात आणी शहरात अशी टीम असावी,खरच खूप चांगले काम,
@yunuspathan2276
@yunuspathan2276 8 дней назад
भावा तुज्या कार्याला सलाम 👏🏼
@nandadokhe8634
@nandadokhe8634 6 месяцев назад
खूपच छान काम करत आहे तुम्ही. तुमचे मनापासून आभार मानते. 🙏🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 4 месяца назад
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, साधू तोची ओळखावा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@SachinKamble-ju8lb
@SachinKamble-ju8lb 6 месяцев назад
दादा तूम्ही जे काम करत आहेत ते एक खुप चांगले आहे तुम्हाला सप्रेम जय शिवराय जय भीम
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@bhanwarlaljain755
@bhanwarlaljain755 2 месяца назад
Vaha Bhai vaha sadev bhawani aapki Raksha karave
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b Месяц назад
धन्यवाद साहेब खूप चांगले काम केले
@rajeshchaudhari8997
@rajeshchaudhari8997 6 месяцев назад
चांगले काम करत आहेत. असा कायदा निघाला पाहिजेत. सरवॅ केले पाहिजेत.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@charanjadhao1959
@charanjadhao1959 5 месяцев назад
जन सेवा हीच ईश्वर कर्तव्य सेवा आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 6 месяцев назад
कोणत्या ही आजी किंवा आजोबा असतील तर त्यांच्या कपडया वर डी टोल किंवा सानी टाय इझर फवारा मारआ म्हणजे तुम्ही निरोगी रहाल ।सेवा करता चांगले आहे ।
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 6 месяцев назад
💐🌷💐🇮🇳✌🌈तुम्हाला व तुमच्या टीमला मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@SFFACTS
@SFFACTS 6 месяцев назад
Jay jijau j shivray
@mahaveerpalse6834
@mahaveerpalse6834 5 месяцев назад
खुप छान समाज सेवा उपलब्ध करून दिली धन्यवाद 🎉🎉🎉 महावीर पलसे धाराशिव.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@user-nt3vq8po7f
@user-nt3vq8po7f 6 месяцев назад
काही नाही कर्माची फळ लोकांना वाटतय मी काहीतरी वाईट करतोय कुनाला दिसत नाही पन परत फेड ईथेच आहे कर्म चांगले करा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@bhaskarchandanshive5772
@bhaskarchandanshive5772 5 месяцев назад
Being human पंढरपुर ने धन्यवाद लिहीले आहे पण कर्माची फळे, परतफेड याचा काय संबंध. पापी किंवा पुण्यवान कोणावरही आशी वेळ येऊ शकते.
@gutuming
@gutuming 4 месяца назад
देव तुम्हाला भरभरून देवो ,तुमच्या कार्याला सलाम
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 месяца назад
धन्यवाद
@suniljundare496
@suniljundare496 5 месяцев назад
आपणास परमेश्वराने खुप खुप आयुष्य द्यावं हिच परमेश्वराला प्रार्थना
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@TanajiMote-sh3sw
@TanajiMote-sh3sw 24 дня назад
भाऊ खरंच तु चांगल काम करत आहेस🙏🙏
@madhukaringale5478
@madhukaringale5478 Месяц назад
तुम्हाला शुभेच्छा अभिनंदन..भगवंत तुम्हाला काहीच कमी पडु देणार नाही
@TheRohankalse
@TheRohankalse 6 месяцев назад
सेवा,व भक्ती,,,दोनच चाक आहे,जीवन जगण्याचे ,,,,,,परमेश्वर आपले सर्व टीमला भरपूर,,शतायुष ऐश्वर्यशांती समाधान देवो ही,परमेश्वर चरणी,प्रार्थना,
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@anilkapkar2741
@anilkapkar2741 4 месяца назад
Team bhf तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤ खूप महान कार्य करीत आहात. ईश्वर सदा आपणा सर्वांना आनंदी आणि सुखी ठेवो.❤
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 5 месяцев назад
सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@shailajasule5200
@shailajasule5200 4 месяца назад
बाळांनो धन्यवाद तुमच्या सर्व टिमचे देव तुमचं खुप खुप चांगले करो धन्यवाद बाळांनो ❤❤❤❤
@offlinevideosgaming424
@offlinevideosgaming424 12 дней назад
Khup chham kary
@Samyakspeak
@Samyakspeak 5 месяцев назад
अतिशय चांगला काम आहे सर तुमचा 👍
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
धन्यवाद
@dagdudushing9814
@dagdudushing9814 6 месяцев назад
धन्यवाद सर तुमच्या टीमला .देव तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. अश्या टीमला आर्थिक सहकार्य झाल पाहिजे .
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@user-we5dv7ti8g
@user-we5dv7ti8g 3 месяца назад
भाऊसाहेब कोटींवर नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 नमस्कार 🙏
@rushikeshwaghmode4879
@rushikeshwaghmode4879 3 месяца назад
अशी च आपण सेवा करो... माझा सलाम भावा.. तुला
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@vishnudange3241
@vishnudange3241 6 месяцев назад
आपली टीम म्हणजे साक्षात परमेश्वराचा अवतार आहे.काही सेवा करता आली तर बरे होईल.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@mayalandge3557
@mayalandge3557 6 месяцев назад
अतिशय छान काम केलेस God bless you , मला खुप आवडले तुझी देश भक्त समाज सेवा ,
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@GANESHDANDGE-n9c
@GANESHDANDGE-n9c 20 дней назад
No 1
@bhagyalatajadhav2689
@bhagyalatajadhav2689 6 месяцев назад
हिच खरी ईश्वर सेवा.👌👍🙏💐🚩
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@snewsnetwork1
@snewsnetwork1 Месяц назад
त्रिवार अभिनंदन.... आपल्या हातून महान कार्य घडत आहेत
@gurunathgangnaik192
@gurunathgangnaik192 4 месяца назад
Tumhi khup chhan kam karat aahat jyach koni nahi tyala tumhi aasra dila
@savitagade669
@savitagade669 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद भावा तुमचे,खूप चांगले काम करत आहेत तुम्हीं 🙏🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 6 месяцев назад
धन्यवाद
@SatishP-dl2zj
@SatishP-dl2zj 5 месяцев назад
Sir आपको सादर प्रणाम.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 5 месяцев назад
*आपल्या मदतीची गरज आहे* रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे यासाठी आपल्या मदतीची गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport *a helping had as a being humam* 🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏 आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता... BANK DETAILS Bank name: Bank of maharashtra A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha A/c. No: 60428204821 IFSC: MAHB0000237 Branch: Pandharpur jyothi complex 413304 फोन पै/गुगल पै 9665588423 सलमान भाई आतार बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य 9665588423
@user-gw9qf9kx5o
@user-gw9qf9kx5o 4 дня назад
सलमान भाई,तूमच्या नमस्कार कार्याला सलाम,,
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 дня назад
धन्यवाद
@snehaganage7623
@snehaganage7623 4 месяца назад
Bapre ji manasa raktachi nahit tyanche he lok yevdh karta ahet Ani je sakhhe astat tepan kart nahit yevdh kharach salute tumhara
Далее
Эконом такси в твоем городе 😂
00:59