Тёмный

🛤️नाशिक पुणे रेल्वेचे काम होणार सुरू!!खा.वाजेंनी केली लोकसभेत चर्चा | Pune Nashik railway new update 

माहिती प्रवास
Подписаться 14 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

IN VIDEO CREDITS: RESPECTED OWNER
‪@rajabhauwaje2556‬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔵•प्रकल्पाची वैशिष्ट्ये•🔴
* 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
* रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
* रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 किमीपर्यंत वाढवणार
* पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
* वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प
* पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
* 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
* प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
* प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
* प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
* कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
* विद्युतीकरणासह एकाच वेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार
-----------------------------------------------------------------------
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🚨•सूचना•🚨
*मित्रांनो, या विडिओची संपूर्ण माहिती वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतली आहे।
👍🏻काही चुकलं असेल तर माफ करा.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🚩• मराठवाड्यात चालू असलेला प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा•🚩
🔗: • 🚩*मराठवाडा*🚩
⏩•पुणे-नाशिक SEMI HIGH SPEED रेल्वे•⏪
🖇️: • पुणे नाशिक रेल्वेमार्ग 🚩
➡️•MUMBAI-NAGPUR बुलेट ट्रेन•🚊
🔗: • 🚝Mumbai - Nagpur Bulle...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬जी▬▬▬
Like👍🏻 or Share💘
╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
➖➖➖➖⭐️🙏धन्यवाद🙏 ⭐️➖➖➖➖➖
🔹FOR CONTACT: mahitiprawas@gmail.com
#nashikphata
#punenashik
#nitingadkari
#corridor
#highway
#ajitpawar

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@mohandivate2514
@mohandivate2514 Месяц назад
मा खा..राजाभाऊ वाजे साहेब व मा. राज्य सभा सदस्य.मेघाताई कुलकर्णी यांचे प्रथम अभिनंदन 💐 पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प आळे फाटा,संगमनेर, नांदुर शिंगोटे, सिन्नर मार्गे तातडीने पुर्ण झालाच पाहिजे.
@mohandivate2514
@mohandivate2514 Месяц назад
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प... काळाची गरज आहे. प्रकल्प तात्काळ पुर्ण करावा
@santoshbhalerao795
@santoshbhalerao795 Месяц назад
लवकर पूर्ण करा काम
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm Месяц назад
राजाभाऊ वाजे हे कामाची माणसं आहेत मेघाताई कुलकर्णी बीजेपी खासदार राज्यसभा या दोन्ही खासदारांचे अभिनंदन
@sandeeppote2384
@sandeeppote2384 Месяц назад
हे काम राजाभाऊ करू शकता
@sudhirsupekar2491
@sudhirsupekar2491 Месяц назад
मा , खा - राजाभाऊ वाजे साहेबांना संगमनेर करांचा मानाच मुजरा
@mahiti_prawas
@mahiti_prawas Месяц назад
Thank You For Comment ❤️
@Ramdassathe289
@Ramdassathe289 Месяц назад
लवकरात लवकर मनावर घ्या
@satishmalve
@satishmalve Месяц назад
नाशिक हे फक्त एक धार्मिक स्थळ नसून मुंबई आणि पुण्या पाठोपाठ सर्वात वेगवान विकसित होणारे शहर आहे. एक सांस्कृतिक शहर असून अर्थीक दृष्टया सबळ शहर आहे. रेल्वे लाईन चा दोन्हीं शहरांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे.
@chandrakantgangurde7275
@chandrakantgangurde7275 Месяц назад
सुरुवातीपासूनच डबल लाइन टाकायचा प्रयत्न करणे..... पुढील 50 वर्षाचा विचार करून निर्णय घ्यावा.
@suyashwaghmare8445
@suyashwaghmare8445 Месяц назад
Agadi barobar
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm Месяц назад
👍👍👍
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 22 дня назад
कामसु अभ्यासु खासदार❤
@satishtanpure-r2b
@satishtanpure-r2b Месяц назад
विधानसभेच्या आधी झाली पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा गाजर भेटेल पुण्यापासून ते नाशिक पर्यंत सर्व मतदारांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे
@mohandivate2514
@mohandivate2514 Месяц назад
सहमत आहे. पुणे ते नाशिक सर्वांनी आंदोलनं केली पाहिजे
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm Месяц назад
आमचे शिरूरचे खासदार माननीय अमोल कोल्हे मी सध्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत शिवस्वराज्य यात्रा चालू असल्यामुळे सध्या ते बिझी आहेत त्यांना विकासाचा काय देणे घेणे नाही अमोल कोल्हे, दिलीप वळसे ,पाटील अतुल बेनके, स्थानिक आमदार खासदार यांनी आवाज उठवला पाहिजे तरच हे प्रत्यक्षात काम चालू होईल नाहीतर खूप अवघड आहे
@sampatkand7703
@sampatkand7703 Месяц назад
आता कोल्हे साहेब का बोलत नाहीत ह्या प्रोजेक्ट वर संसद सोडून कुठे फिरतात.
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm Месяц назад
@@sampatkand7703 सध्या त्यांना विकासाचा काय देणेघेणे नाही ना फक्त सध्या सभे घेण्यामध्ये गुंतलेले आहेत शिवस्वराज यात्रा चालू आहे पाच वर्षे असंच चालणार आता सत्तेतला खासदार दिला असता तर ही वेळ आली नसती
@sampatkand7703
@sampatkand7703 Месяц назад
@@SanketKawade-im6dm एकदम बरोबर आहे
@sampatgunjal8200
@sampatgunjal8200 20 дней назад
हा रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे धन्यवाद लवकर तयार करण्यात आले पाहिजे असे मला वाटते आहे धन्यवाद
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Месяц назад
केव्हा होणार,की पुन्हा पुढची पंच वार्षिक.
@husainsayed4326
@husainsayed4326 Месяц назад
Election aahey
@KrushnaWayandeshkar
@KrushnaWayandeshkar Месяц назад
खूप छान
@rajarampalde2076
@rajarampalde2076 19 дней назад
Congratulations Kulkarni madam
@jayantpandit6674
@jayantpandit6674 Месяц назад
👍👍👍👍👍👍
@sampatgunjal8200
@sampatgunjal8200 20 дней назад
खा. राजाभाऊ वाजे व माजी आमदार कुलकर्णी मॅडम यांचे खा. अमोल कोल्हे यांचे आमदार श्री satyjitdada तांबे यांच्या मागणीला पाठिंबा देत आहे तरी लवकरात. लवकर रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे
@sudeshmalve8478
@sudeshmalve8478 2 дня назад
Sambhajinager to Pune railway line kaam jalad suruzale phaeje railways minister 😊
@dattatraytemak
@dattatraytemak Месяц назад
जमीनी घेतल्या होत्या च काय झाल हेमंत गोडसे ची चौकशी करा
@Ramdassathe289
@Ramdassathe289 Месяц назад
इलेक्शन आधी मंजूरी द्यावी काम सूरू करावे आता झालं तर खरंय नाही तर काही खरं नाही सगळ फेक आहेत मग काम काही होत नाही मग आस समजू मग
@rajarampalde2076
@rajarampalde2076 12 дней назад
Pune Sangamner nashik direct railway urgent Kam suru kara
@adonisang13
@adonisang13 Месяц назад
Election stunt.
@arundhamale649
@arundhamale649 Месяц назад
नाशिक मेट्रोचे काय झाले ? साहेब त्या बद्दल ही नुसत बोलू नका तर "करुन दाखवले" असे म्हणता आले पाहिजे !
@mohsinshaikh2891
@mohsinshaikh2891 23 дня назад
@Indian-eo7mv
@Indian-eo7mv 2 дня назад
फक्त पुणतांबा मार्गे पुणे नका जाऊ द्या.
@chandrakantgangurde7275
@chandrakantgangurde7275 Месяц назад
सर्व प्रथम बंद करण्यात आलेली पुणे भुसावळ ट्रेन चालू करण्यात यावी. नवी मुंबईतील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
@mahiti_prawas
@mahiti_prawas Месяц назад
Thank You For Comment ❤️
@milindgorhe5270
@milindgorhe5270 27 дней назад
हा प्रकल्प कधीचं होणारं नाही. नुसत्या बाता 😂
@amolatope
@amolatope 24 дня назад
मोदी सरकार सगळे रेल्वे प्रोजेक्ट UP आणि बिहार येथे करीत आहे. आता बिहारमध्ये बुलेट ट्रेनचे घोषणा झाली. पण सर्वात टॅक्स देणाऱ्या मुंबई पुणे नाशिक त्रिकोणाच्या वाटेला काय मिळालं? काही नाही...!😢
@sanjaywagh9855
@sanjaywagh9855 Месяц назад
नाशिक पुणे रेल्वे मार्ग ही मा.खासदार हेंमत गोडसे यांच्या आवाक्याबाहेर ची गोष्ट होती
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
100 % ashya batmya kapolkalpit asatat.
@ananthagaikwad2203
@ananthagaikwad2203 23 дня назад
Lavkar kara
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Месяц назад
केवळ मनोंजन . बाकी काही नाही हा प्रकल्प होणार नाही
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Niwdnuk paryant hya batmya yetil nanter 5 वर्ष बंद. Only fekafek
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Kahi pudhari fakt boltat ,tithe kay kartat tyanach mahit.
@sanjaywagh9855
@sanjaywagh9855 24 дня назад
लोकसभेला जसा जोरदार दणका महायुतीला दिला त्यापेक्षा भयंकर दणका विधानसभा निवडणुकीत नाशिक पुणे अहमदनगर येथील जनतेने दिला पाहिजे तरच महायुती नावाची ब्याद वठणीवर येईल
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 Месяц назад
No importance to such speeches.If rail minister says yes it will start ,mainly modi should say yes😮
@sharadbhojane8379
@sharadbhojane8379 Месяц назад
😂😂🤣🤣😝😝😝😝 चर्चा...🤣🤣
@editzzgamer190
@editzzgamer190 12 дней назад
Fake mahiti
Далее
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 1,4 млн