Тёмный
माहिती प्रवास
माहिती प्रवास
माहिती प्रवास
Подписаться
🙏•नमस्कार•🙏
मित्रांनो "माहिती प्रवास" या मराठमोळ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे.💐
या चॅनलवर आपल्याला #भारतीयरेल्वे संदर्भात माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील.
त्यासोबतच रेल्वेच्या नविन प्रकल्पाचे Latest Updates देखील मिळतील.
& #shorts...

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌟About This Channel :
This Channel Provide High Quality Travel Videos Like Indian Railways Upcoming project's , Indian Railways Train Information or Latest Updates
And We Also Provide #shortvideos

Like👍🏻 or Share💘
╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
Thanks For Watching Have Fun.

➖➖➖➖⭐️🙏धन्यवाद🙏⭐️➖➖➖➖

कृपया मराठी माणसाला, मराठी माणूस सपोर्ट नाही करणार तर कोण करणार।
प्लिज आपल्याने जेवढा जास्तीत जास्त, लाइक 👍,शेअर सपोर्ट होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा, तर मराठी चॅनल पूढे जाऊ शकते।

🚂🇮🇳🚩•धन्यवाद•👍🏻❤🙏🏻

📋•आपल्या OFFICIAL WEBSITE साठी “खालील🔗” पहा•⬇️
🔗:mahitiprawas.com/


🔹For Business Enquiry: mahitiprawas@gmail.com

Комментарии
@manoharlalramchandani6082
@manoharlalramchandani6082 20 часов назад
Government not interested in this project. Only done the politics.
@JayramPatil-cn9tl
@JayramPatil-cn9tl 22 часа назад
Dahanu te nashik ha pan titkach mahatvacha aahe
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 23 часа назад
नेते व भष्टाचारि न्युज वाले जनतेला निवडणूक आली कि खोटे जाहिरात देवून फसवणूक करतात खोट्या बातम्यां वर बळी पडु नकां😮
@santoshzurunge8526
@santoshzurunge8526 День назад
Kashi nahi re …….kadhi honar te sang
@vaibhavrode4360
@vaibhavrode4360 День назад
भुसंपादन कधी सुरू होणार आहे तेवढं माहिती सांगा सर
@funnyhoney8927
@funnyhoney8927 2 дня назад
रेल्वे स्टेशन का कायापलट फक्त मोदी सरकारमुळे झाला आहे.नवीन रेल्वे तसेच साफ सपाई मुळे रेल्वे स्टेशन सुंदर दिसतात.आधीचे घाणेरडे स्टेशन आम्ही बघितले आहेत.
@sudeshmalve8478
@sudeshmalve8478 2 дня назад
Sambhajinager to Pune railway line kaam jalad suruzale phaeje railways minister 😊
@sudeshmalve8478
@sudeshmalve8478 2 дня назад
Sambhajinager to Pune railway line work when starting mantri ji
@AadiVlvi
@AadiVlvi 2 дня назад
Pune nashik,nandrbr railway line pn zali pahije
@sharaddabhade6566
@sharaddabhade6566 2 дня назад
उत्तर महाराष्ट्र म्हणजे फक्त नाशिक व नगर जिल्हा नाही धुळे व नंदुरबार जिल्हा ही आहे यांचा पण विकास झाला पाहिजे
@jaypatole6480
@jaypatole6480 3 дня назад
अजून 50 वर्ष या मुद्द्यावर निवडणुका निघतील 😂😂
@Indian-eo7mv
@Indian-eo7mv 3 дня назад
फक्त पुणतांबा मार्गे पुणे नका जाऊ द्या.
@RAJNIChawla-bb4qp
@RAJNIChawla-bb4qp 3 дня назад
I feel Instead of Semi High Speed Train Normal Indian Railway Tracks Train Would be More Beneficial for all Connective
@mahiti_prawas
@mahiti_prawas 2 дня назад
Thank You ❤️
@kartikPatil-e39
@kartikPatil-e39 3 дня назад
Aplya railway chi gosht kartay ani baher deshachya railway che video ka lavlet mag video madhye Bhartatil railways chech video lavayche na ... Kahipan mahiti det jau naka ithe Mumbai to nashik to bhusawal 3rd line che kaam hot nahiyet ani nashik Surat chi gosht kartay .. manmad to Indore line honar ahe .. official CR chi notice ahe ... Be faltu Information and election taku naka madhyech
@khanderaomankar8648
@khanderaomankar8648 3 дня назад
नाशिक पुणे रेल्वे मार्ग होणार नाही मानसिक तानाही
@navinsankhala5777
@navinsankhala5777 3 дня назад
🍌🍌🍌🍌🥕🥕🥕🥕
@सुर्यरावसुर्यराव
बहुतेक पुणे नाशिक रेल्वेमार्ग पुढे दुबईपर्यत जोडतील.
@mahiti_prawas
@mahiti_prawas 4 дня назад
🤣
@sumitnikalje9755
@sumitnikalje9755 4 дня назад
Election
@sheryardevilexpose5557
@sheryardevilexpose5557 4 дня назад
5 varsha zale nust aikat aloy kam fkth kagadapurat ahe aho manas marun gelavar kam karnar ka ka amla parat navin janam ghyla lagto bagya sathi
@amrutwagh2461
@amrutwagh2461 4 дня назад
Pune soapur best route
@sudeshmalve8478
@sudeshmalve8478 4 дня назад
Local train start now from Sambhajinager to Pune
@shantarambhanose5335
@shantarambhanose5335 4 дня назад
पुणे नाशिक सुरत रेल्वे मार्ग 350 कि, मी चा लवकरात लवकर सुरू करा,
@shantarambhanose5335
@shantarambhanose5335 4 дня назад
पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुरत पर्यंत विस्तारित करावा
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 4 дня назад
Election stunt
@ashfakkhan4003
@ashfakkhan4003 4 дня назад
Jo root nikala hai vah Manjari kolwadi gaon se hokar jaega kya
@rahulbadgujar163
@rahulbadgujar163 5 дней назад
नाशिक पुणे सोडा... कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर रेल्वेमार्गाच काय झाल त्यावर बोंबला 😮
@NatvarLaL-i3u
@NatvarLaL-i3u 5 дней назад
नाशिक मध्ये एकही राजकारणी भक्कम नाही. BJP चे सर्व आमदार मोदी च्या नावावर निवडून येतात. स्वतःचे काम काहीच नाही
@kalidaskumbhar3676
@kalidaskumbhar3676 5 дней назад
Barobar ahe phodaphodi rajkaranamule tyana vel nahi
@pramodshete-tv6ri
@pramodshete-tv6ri 5 дней назад
अहमदनगर ते कल्याण हा रेल्वे मार्ग देखील महत्वाचा आहे. दादा आपण नगरकरांसाठी प्रयत्न करावे.
@उत्तमकांचन
@उत्तमकांचन 5 дней назад
पुणे नाशिक रोड रेल्वे लाईन साठी अठळराव, अमोल कोल्हे हे ही प्रयत्न करित आहे त्यांचे नाव का घेतले नाही
@surekhakadam2253
@surekhakadam2253 5 дней назад
Nanded degloor bidar to degloor to Haydrabad he marg kra
@bankatsurwase6200
@bankatsurwase6200 6 дней назад
25 वर्ष झाले तेच चालू आहे. गरज आहे पण लोकप्रतिनिधी कमी पडतात.
@mahiti_prawas
@mahiti_prawas 6 дней назад
अगदीं बरोबर आहे...
@mohandivate2514
@mohandivate2514 6 дней назад
नाशिक, सिन्नर, नांदुर शिंगोटे संगमनेर आळे फाटा मार्गे करावी. शिर्डी मार्गे नकोच. नांदुर शिंगोटे ते शिर्डी नविन लाईन करावी. कल्याण नाशिक लोकल रेल्वे तातडीने सुरु करावी
@vichill2741
@vichill2741 6 дней назад
मुंबई - बीड वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरू होणार आहे........... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@mahiti_prawas
@mahiti_prawas 6 дней назад
होईल लवकरच🤣
@GopalPuhre
@GopalPuhre 6 дней назад
नागपुर मुंबई बुलेट ट्रेनसे काय झालय
@preshits
@preshits 4 дня назад
Fake ahe he😂 asa konta project nhi ahe yarr. Nagpur la job nahi paisa kuthun yenar public kade😂😂😂
@Vedant_gaming_45_
@Vedant_gaming_45_ 6 дней назад
पुणे नाशिक रेल्वे आता होणार नाही आपण फक्त स्वप्न पाहायचं स्वप्नात पुणे नाशिक पाहिजे
@narendradhanawade5588
@narendradhanawade5588 6 дней назад
कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे लाईन लवकर पूर्ण करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 त्यामुळे देशाच्या विकासामध्ये खूप मोठा हातभार लागणार आहे.
@mahiti_prawas
@mahiti_prawas 6 дней назад
लवकरच व्हिडिओ येत आहे...
@narendradhanawade5588
@narendradhanawade5588 6 дней назад
कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे लाईन लवकर पूर्ण करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 त्यामुळे देशाच्या विकासामध्ये खूप मोठा हातभार लागणार आहे.