🚚🕔🔥🌴नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या विडियो आपण जोगेश्वरी मुंबई तून जया नगर बंगलोर चा प्रवास केला आहे🚚. मला लोड हा आपला subscribe भावांनी booking दीली🙏. माझी इच्छा नव्हती घरातून बाहेर जाण्याची कारण माझ्या लेकी चा हात खूप दुकत होता😔.💸मला ही बुकींग 27000 ची भेटली मुंबईते बंगलोर ची.😃 खूप भारी मजा आली ह्या vlog ला. नॉनस्टॉप मुंबई ते सिरा कर्नाटक मध्ये गेलो😳. गाडी ची सर्व्हिसिंग केली 3000 किलोमीटर जास्त झाली होती🤭.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद
#mumbai
#mumbaikar
#travel
#information
#food
#pickup
#travelvlog
#marathimulga
#travelwithvijay
#longjourney
#lunch
#banglore
#kolhapur
#youtube
#youtuber
#youtubevideo
#vlog
#vlogs
#myfamily
#tempo
#maharashtra
20 сен 2024