अभिनंदन अभिनंदन मनोज जरांगे दादांच दादांनी मराठा आरक्षण लढा संत महंतांच्या आशीर्वादाने व भगवंताच्या कृपेनेच उभा केला आहे जो जाईल संतांशी शरण त्यासी नाही जन्म मरण मनोज जरांगे दादांना अशीच सर्वांची ताकत दादांच्या लढ्याला यश देवो एवढीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना एक मराठा लाख मराठा मीडिया बांधव आणि सर्वांना मानाचा जय शिव राय
संभाजी राजे + जरंगे पाटील.=== निर्णायक असे वाटत आहे. दोन्ही ही सम विचारी खऱ्या मराठ्यांचा गनिमी कावा. वादळ शांत होणार.प्रत्येक जण आपापल्या निवऱ्याला जाणार.