Тёмный

🔴 LIVE : जरांगे पाटलाचा मुद्दा सभागृहात तापला ? ओबीसी मराठा जातीवाद कोण करतंय ? नेमकं काय घडलं ? 

Shivshahi Marathi
Подписаться 427 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

मराठा आरक्षणाचा मुद्दा सभागृहात तापला ? ओबीसी मराठा जातीवाद कोण करतंय ? नेमकं काय घडलं ?

Развлечения

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 17 дней назад
आरक्षण मिळाले तर च सत्ता मिळेल जरागे पाटील जिंदाबाद
@user-zd5ud9jc9m
@user-zd5ud9jc9m 17 дней назад
महायुतीकडे 200 आमदार आहेत विरोधकांची गरज नाही
@sandipgore78
@sandipgore78 17 дней назад
कोण किती आरक्षण खात ते जनगणना झाल्यास समजेल जरांगे पाटील यांना नका शिकवू ते पूर्ण ताकतीने हुशार आहेत
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 17 дней назад
गुणरत्न सदावर्ते ला मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात कोणी पाठवले हे सुध्दा स्पष्ट करा
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 17 дней назад
जरांगे"पाटील जरी उच्चशिक्षित नसले तरी मराठा समाजात उच्चशिक्षित डाॅक्टर, इंजि.कायदेतज्ज्ञ वकील,घटनात्मक अभ्यासक ,सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या NGO, इत्यादी लोकांचे सुध्दा जरांगे"पाटील यांना मराठा आरक्षण साठी कोणती दिशा घेतली पाहिजे याची माहिती
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 17 дней назад
विरोधक कोण जरांगे पाटील मोजीत नाही तु मोज तुझे काम आहे तु बोलविले होते
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 16 дней назад
विजय वडेट्टीवार मराठा विरोधी पक्षनेते आहेत
@ashoknarwade1210
@ashoknarwade1210 17 дней назад
जे काम सरकार च तेजरांगे पाटलाच नाही
@amarbhure9510
@amarbhure9510 17 дней назад
जरंगे पाटील त्यांना विचारतील पण पहिलं तुम्ही राजीनामे द्या जे काम तुमचा आहे ते जरांगे पाटलावर ढकलता का
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z 17 дней назад
गोगावले साहेब तुमच्या कडे 200 आमदार आहेत विरोधकांची गरज नाही फुकट मगरीचे अश्रु गाळु नका मराठा समाज हुशार झाला आहे कोण विरोध करतोय कोण सपोर्ट करतोय पाहत आहे विधानसभेला मराठा दाखवेल एक मराठा
@rameshmaske6331
@rameshmaske6331 17 дней назад
विरोधकांनी खुलासा करण्याची गरज काय? आरक्षण द्या. विरोधी पक्षाचं मराठा समाज बघेल. सरकारचीच भूमिका स्पष्ट नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खापर फोडून मोकळे होत आहेत. चर्चा
@user-zd5ud9jc9m
@user-zd5ud9jc9m 17 дней назад
किती मार्केटिंग केली तर तो शरद पवार आहे तुमच्या कळाला कधीच लागणार नाही
@sanjaymankar6124
@sanjaymankar6124 17 дней назад
सगळ्या पक्षांनी लेखी निवेदन देऊन सांगा मराठा आरक्षण ओबीसी मधून देणेस तयार आहे त्या सर्व पक्षाने लेखी भूमिका जाहीर करा मग कळेल जनतेला कोण खरे खोटे बोलत आहे
@ganeshkapare9345
@ganeshkapare9345 17 дней назад
Barobar
@shankarkale3023
@shankarkale3023 17 дней назад
असा बोलणारा पाहिजे
@bhausahebchavan6880
@bhausahebchavan6880 17 дней назад
आरक्षन मिळाल तर सत्ता नसता हमालि करावी लागेल
@sachinrane9295
@sachinrane9295 17 дней назад
एक प्रामाणिक विनंती आहे आपण सर्व ग़व्हर्मन सार्विस ला जेवढे पण कर्मचारी आहेत ना त्यांचा सर्वे करा कोणत्या समाजाचे आहेत आमचा विरोध अजिबात कोणत्या समजाला नाही आम्ही सगळयांना आमचेच मानतो आणि मानत राहणार पण आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्या मधे १००% आरक्षण द्या नाहीतर तुमच्या मधे दम असेल ना तर जनते मधून मुख्यमंत्री निवडा तेव्हा समजेल आपल्याला
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 17 дней назад
आहे विरोधी पक्षाची भुमीका जहीर करा म्हनुन सांगता पिन तुम्ही मराठा आरक्षनाचा पेशी का सोडवत नाही पहीली सताधाऱ्यांनी आपली भुमीका स्पर्धा करावी
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 17 дней назад
😂😂😂😂 खतरनाक गचाचा खाउ राजकिय जमात
@sambhajidevidasshinde1772
@sambhajidevidasshinde1772 17 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Моя Жена Босс!
0:40
Просмотров 7 млн
Разговор на Патриках
1:01
Просмотров 3,4 млн
Spot The Fake Animal For $10,000
0:40
Просмотров 159 млн