पवित्रभूमी आई तुळजाभवानी च्या धाराशिव दरबारातुन ,एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवाजीराजे, जय शंभूराजे,.आणि मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे पाटील, रेकॉर्ड ब्रेक शांतता रॅली, व छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे मराठा समाज,आणि सर्व जाति धर्माचे पाठिंबा देणारे, मराठा शांतता रॅली मध्ये सहभागी झाले आहेत. सर्वांच्या सहभागाने रेकॉर्ड ब्रेक रॅली व सभा काल संपन्न झाली .धन्यवाद