Тёмный

😋'आंबट वरण' तर सगळेच करतात😊 मग माझ्या बायकोच्या रेसिपीत असं वेगळं काय आहे 🤔Daal Recipe◆Samresh Vlogs 

Samresh Vlogs
Подписаться 124 тыс.
Просмотров 246 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 866   
@Sanatanhindu1919
@Sanatanhindu1919 7 месяцев назад
भारतीय लोक अश्या प्रकारच्या वेग वेगळ्या चॅनेल वर आपली रेसिपी टाकत असतात. सर्व बघून मला खूप आनंद होतो आणि संस्कृती जपत असताना ती जिवंत ठेवतात आणि पुढील पिढीला मार्गदर्शन होतो. खूप छान
@mohinikamath4746
@mohinikamath4746 6 месяцев назад
गाव खूप सुंदर आहे.कुठला गाव
@mamatalk1693
@mamatalk1693 6 месяцев назад
Thanx. Nice family bhawa. छान सहज बोलतोस.
@nishakanojia7218
@nishakanojia7218 2 дня назад
Tumhi chan bolta tumche gaon khup chan ahe vatavaran pan mast ahe recipe amala avadli
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 дня назад
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏😊
@indugajbhiye8974
@indugajbhiye8974 6 месяцев назад
छान रेसीपी धन्यवाद❤
@vandanadhapare2700
@vandanadhapare2700 7 месяцев назад
खुपच छान दाळची रेसीपी मी पण बनवेल आवडली मस्तच
@shubhanginimbare7794
@shubhanginimbare7794 2 года назад
आईंना नमस्कार🙏 खुप छान डाळीची रेसिपी आम्ही पण अशीच आबंट तिखट डाळ बनवतो😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
आईला नमस्कार सांगतो तुमचा🥰 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@VimalPatil-w3w
@VimalPatil-w3w 2 месяца назад
😅😅😮😢🎉😂❤😊
@pritib574
@pritib574 6 месяцев назад
मस्त वातावरण आणि गाव सुद्धा
@yogitapednekar8816
@yogitapednekar8816 6 месяцев назад
😊mastach
@kantatilke3832
@kantatilke3832 7 дней назад
Smell n smile बढीया.मला कोकण आणि कोकणी माणसं खूप आवडतात.मी विदर्भात रहाते.एकदातरी या आमच्याकडे तिघेही, कदाचित चौघे.😂
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 дня назад
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏😊
@alkavartak9579
@alkavartak9579 2 года назад
मी पण अलिबाग ची आहे ,वरसोली , नागाव ,रेवदंडा चौल इथे सगळेच माझ्या माहेरची माणसे आहेत डाळीची पद्धत ही सेम आहे👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
ok मस्त🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@rashmikumbhar8491
@rashmikumbhar8491 6 месяцев назад
मला हे आंबट वरण खूप आवडले.नक्की करुन बघेन
@SavitaParab-sr4hu
@SavitaParab-sr4hu 6 месяцев назад
खुपच छान ताई. धन्यवाद
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 7 месяцев назад
वरण छान झालेय . नक्की करुन बघेन . तुमचे बोलणे आपुलकीचे वाटते . व्हिडिओ थोडा एडिटेड हवा असे वाटले . धन्यवाद आणि शुभेच्छा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you😊🙏
@persismehta8036
@persismehta8036 2 года назад
V nice and simple recipe. Will try tomorrow
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@swaranshgavand5187
@swaranshgavand5187 4 месяца назад
Khup chan recipe
@vibhashinde7878
@vibhashinde7878 6 месяцев назад
Chhan 👌👍🤗🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@DeeptiParab-v5z
@DeeptiParab-v5z 6 месяцев назад
समरेश दादा खूप छान रेसिपी आहे लहानपणी मी आजीच्या हाताची असं तिखट वरण खाल्ले होते आता मी माझ्या मुलांना खाऊ घालेन बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 6 месяцев назад
मस्त बनवली आंबट डाळ गावाचे वातावरण खुप छान मस्त आहे❤❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you for your support🙏😊
@nishapise5365
@nishapise5365 2 года назад
Ur wife is so sweet don't worry she will become master one day 💖 support her always God will bless you ♥
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद निशा ताई🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@KomalTembhurne-wd2bw
@KomalTembhurne-wd2bw 6 месяцев назад
Very beautiful dal
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thanks a lot
@sanjayrajguru1921
@sanjayrajguru1921 2 года назад
खुपच सुंदर रेसिपी झाली आहे. असाच आनंदाने संसार करा तुझ्या दारात आता चार चाकी गाडी लागुदे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@bhavnakosambia6694
@bhavnakosambia6694 6 месяцев назад
छान रेसिपी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@KAMALCHAVAN-k5x
@KAMALCHAVAN-k5x 12 дней назад
Khup Chaan
@SamreshVlogs
@SamreshVlogs 12 дней назад
😊🙏
@shubhadakalawade6084
@shubhadakalawade6084 6 месяцев назад
नमस्कार रसिपी आवडली खुप छान🎉
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 6 месяцев назад
Recipe 👌👌
@jidnyasapatil9592
@jidnyasapatil9592 7 месяцев назад
वा खूप मस्त डाळ दाखवलीत मी ही नक्की करून बघणार .होईल पण छान च फक्त चवीच माहित नाही कारण प्रत्येकाच्या हाताची चवीच वेगळी असते हो ना त्यात दारी लावलेला कडिपत्ता त्या ची चवीच वेगळी . असेच छान छान कोकणातले पदार्थ दाखवत जावा . तूमच्या मेहनतीला ही उदंड यश मिळो
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
🙏😊👍
@sanjeevanijadhav2333
@sanjeevanijadhav2333 2 года назад
Nice couple.I think u should not use aluminium utensils, specially for preparing sour food items.It is not good for health.Dal seems to be tasty.Will try.Thanks.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
ok thanks for info.🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@jyotikalwar5225
@jyotikalwar5225 2 года назад
Khupc chan phodnici dal aavdli mast mast
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद ज्योती ताई🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@kirtibane6278
@kirtibane6278 2 года назад
वाह अक्षु मस्त नक्की करून बघीन। आणि हो रेग्युलर आपण ज्या भाज्या बनवतो त्या पण रेसिपी दाखव तुमची पद्धत
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कीर्ती ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@harsharaut4601
@harsharaut4601 2 года назад
वा समरेश ऐकच नंबर चवकळशी लोकांची खासीयत आहे अंबट वरण आईला नमस्कार काकुला नमस्कार सुंदर वातावरण आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हर्षा ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@prabhavatikasamale7159
@prabhavatikasamale7159 2 года назад
खूप खूप सुंदर दादा मी प्रत्येक वेळी विडियो पाहून बणवते मी लातुर येथील आहे तुमचा विडियो पहिल्यांदा पाहिलं आहे खुप खुप सुंदर विडियो आहे कोकणी जेवन खूप आवडते मला मी लहानपणी भिवंडी येथे गेलेलं आहे त्यामुळे कोकणी जेवन खाल्लेलं आहे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
ok🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@prabhavatikasamale7159
@prabhavatikasamale7159 2 года назад
दादा मी आंबट दाळ करुन पाहिले खूप चविष्ट लागते खूप सुंदर
@VijayaDivekar-vv8du
@VijayaDivekar-vv8du 5 месяцев назад
Khup masta
@NilimaNanajkar-t2v
@NilimaNanajkar-t2v 7 месяцев назад
आम्ही सुद्धा आशिच आमटी करतो तुम्ही वरण कालवण असे म्हणता आम्ही आमटी म्हणतो सर्व साहित्य हेच वापरतो अंबट वरण भात तुप मस्त तोटाला पाणी सुटले आजी पुणे
@anay_walhekar
@anay_walhekar 6 месяцев назад
.
@drketankulkarni
@drketankulkarni Год назад
खूप सुंदर ताई अश्याच उत्तम रेसिपी बनवत जा ❤️🙏.. सम्रेश माझ्या पण अवडीच वरन भात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Год назад
👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 года назад
खुपछान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@vidyakurtiker4707
@vidyakurtiker4707 6 месяцев назад
Govyavarun tumhala pan Dhanyavadaha Dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊
@nilimamhatre8389
@nilimamhatre8389 2 года назад
Hi Samresh..... आंबटवरण खूप छान. मी पण असेच करते. त्यामधे थोडी चींच आणी गूळ घालून पण छान लागते. मला पण खूप आवडतो वरण भात.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
हो, बरोबर बोललात 🤗👍👍 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नीलिमा ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 6 месяцев назад
नमस्कार रमरेश दादा, आंबट वरण ही संपूर्ण रेसिपी वेगळी वाटली.ती कशी करावी त्यांचे टप्पे महत्वाचे आहेत. नक्की करून बघतो.घरात वयस्कर व्यक्ती असली की घराला घरपण येते.आई व शेजारच्या काकू यांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य व आनंद पाहून समाधान झाले.आता या धकाधकीच्या जीवनात अशी मंडळी सापडणे दुर्मिळ. धन्यवाद.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you for your support🙏😊
@ranjanasawant765
@ranjanasawant765 2 года назад
खुप छान आंबट वरण तुमचे वीडियो बघीतले कि मला अलिबागची खुप आठवण येते
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rajeshmore1399
@rajeshmore1399 2 года назад
Tujhe vlogs pahun manala khup mst vatt shant...asle naslele sgle tens vichar ardha tas ka hoina visrun jayla hot...sunday kdhi yeto ani tula akshaya vahininna kadhi pahtoy tumche vlogs kdhi bghto as vatt........ekde mumbai la pasun me majya gavi mahadla aslyasarkh vatt........thank u so much khup sunder sunder sunder vlog nature and recipe
@pramodnakashe823
@pramodnakashe823 2 года назад
I7
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
तुम्ही पण रायगडकर, राजेश दादा😀🤗👍🙏 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rajeshmore1399
@rajeshmore1399 2 года назад
@@SamreshVlogs hoy raigad taluka mahad
@KalpanaPatole-h3i
@KalpanaPatole-h3i 7 месяцев назад
हे आंबट वरण भात मी 1985,,,,मधे खाल्ले मला खूप आवडते पण,,,,,तेव्हा आमच्या शेजारी सर्व कोकणी होते माझे चांगले सम्बन्ध होते आम्ही एकत्र जेवायचे पण आत्ता बरेच वर्षे ते लोक कुठे आहे माहीत नाही मी नगरची आहे आमची पद्धत वेग li,आहे मोबाईल मुळे मला मी कल्पना केली,,,बनवले तेव्हा मला खूप आवडले बघून भूक लागली,,,,,धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल 🙏🙏👌👌👍👍
@seemaraut1342
@seemaraut1342 5 месяцев назад
डाळ छान केली आता आम्ही पण करणार 😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 5 месяцев назад
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@alkachouhan8021
@alkachouhan8021 2 года назад
Va mast zalee dal ekdam zakas
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@deepalichavan6766
@deepalichavan6766 2 года назад
Thanks dada.i requestedt his video earlier.thanks for uploading
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
हो, तुम्ही सांगितलेली ही रेसिपी🥰 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anjalidhende9052
@anjalidhende9052 2 года назад
Samresh you are very down to earth human being
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद अंजली ताई🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@shubhadaguruji8217
@shubhadaguruji8217 2 года назад
खुपच सुंदर झालय आंबट वरण मला आवडल मी उद्या करणार आहे घरी....😋😋❤❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@pallavigharat1337
@pallavigharat1337 6 месяцев назад
Very nice
@rainbowbabybutterfly5103
@rainbowbabybutterfly5103 2 года назад
Sambhar recipe nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@अलिबागचारॉजर
समरेश खूप मस्त झालं आंबट वरण माहीत नव्हते खरंच असे करतात ते मस्त गावात तुन 7-8-उकडे टाकून अलिबागला जाऊन येणं कस काय परवडत असणार त्यांना रेसिपी मस्त👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
काय करणार, घर चालविण्यासाठी करावं लागतं
@aparnabote5400
@aparnabote5400 2 года назад
Mepn ashich banvte same n Khup chan ahat tumi sagle..akshu tumi n tumcha aai..god bless you all..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@suhasinisonar6278
@suhasinisonar6278 2 года назад
खूपच छान रेसिपी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@nishaparte5861
@nishaparte5861 7 месяцев назад
दादा मी आंबट वरण बनवलं खूप छान झालेला सगळ्यांनी आवडीने खाल्लं अजून वहिनीची आजची दुसरीची रेसिपी कधी दाखवणार
@SamreshVlogs
@SamreshVlogs 7 месяцев назад
waah😃👍👌👌
@rajanivichare6925
@rajanivichare6925 7 месяцев назад
Khup chan vatle video bhagtana khup khup aahiwad❤
@vandanamore2210
@vandanamore2210 2 года назад
वरण खुप छान मी नक्की बनवुन बघेन 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वंदना मोरे🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nishapise5365
@nishapise5365 2 года назад
U can put one brinjal n little methi along with other ingredients it tastes awesome
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
ok👍 तुमचे खूप खूप धन्यवाद निशा ताई🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@vaishalibarde6068
@vaishalibarde6068 2 года назад
खूप सुंदर रेसिपी वहिनी हसतमुख आहे वेगवेगळ्या रेसिपी दाखवू शकता
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@VT--12315
@VT--12315 6 месяцев назад
तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घ्यायची का?
@meenajadhaw3535
@meenajadhaw3535 6 месяцев назад
मस्तच
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@savitagade6456
@savitagade6456 2 года назад
धन्यवाद दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@nihaoraut
@nihaoraut 2 года назад
Aambat waranat aamhi chaukalshi gul takato aani tyat chote safed kandeaani mula takato sobat wangyache bharit aani dahi ghalun koshimbir talaleli mirchi bhajlela p aPad ekdam zakkas ...fodnila aamhi aankhi dhane methi don dane takun fodanit chimut bhar sakhar ......mala khup aawadate aambat waran chaukalshi fame ...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
amhi chauklshich 🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@savitasatish1035
@savitasatish1035 6 месяцев назад
छान आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@manjudeshinge8129
@manjudeshinge8129 Год назад
रेसिपीज मस्त आहेत
@SamreshVlogs
@SamreshVlogs Год назад
Thank You So Much For Watching..🥰🙏
@sanjaygujarathi1365
@sanjaygujarathi1365 2 года назад
Very unique.. tried it 👌like it much upload regularly yours type of cooking teqnics like this plz..we enjoyed it...thanks to Akshaya Wahini 🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 2 года назад
Well come
@pravinhirlekar9776
@pravinhirlekar9776 2 года назад
आपल्या रेसीपी फारच सहज सोपी होती व सादरीकरण पण अगदी सहज सुंदर केलेत व आम्ही आपल्या घरातच आहोत असे वाटले. अश्याच नवनवीन रेसिपी नियमितपणे सादर करा व ठराविक दिवशी टाकत जा, आपला ब्लाॅग ला शुभेच्छा.
@sandhyavishwasrao6192
@sandhyavishwasrao6192 6 месяцев назад
खरच vegli आहे
@shilpasawant2536
@shilpasawant2536 2 года назад
Aai na maza 🙏 ,ambat ani tikhat varan khup chan 👌ani jaswandiche phool khupch sunder.. 👌👍..very nice video..Dada.. Vahini 👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏आईला तुमचा 🙏 सांगतो.
@sushamanaik6792
@sushamanaik6792 2 года назад
Khupch chan asech chan chan vidio aamhala pathawat ja 🙏🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुषमा नाईक🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@archanahumane1684
@archanahumane1684 6 месяцев назад
Khup chan
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@vijaysathe9510
@vijaysathe9510 2 года назад
Liked your speaking style simple and our Raigad Language
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 2 года назад
आंबट वरणाची रेसिपी एक नंबर विडीयो खुप छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रचना ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nandaraut849
@nandaraut849 2 года назад
दादा तुमची डाळीची रेसिपी खूप छान. तुम्ही आणि अक्षया स्वभावाने खूप साधे आहात. खूप छान वाटत. घरच्या सारख. अलिबाग ला आलो तर आम्ही नक्की तुम्हाला भेटू.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
नक्की या आपल्या घरी🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नंदा राऊत मॅडम🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 2 года назад
Cooking recipes
@ayeshakoor8239
@ayeshakoor8239 2 года назад
Wa akshya kay varan banavlas.... 😋😋😋😋 1 no... varnacha color kiti bhari vatoy.... test tr 1 no asel.... Dada tuza video vr kiti ani kay kay coment karaychi kharacha suchat nahi..... shabd kami padtat coment lihitana....aai cha hatcha God varnachi recipe pr lavkar dakhav.... Akshya God bless you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
चालेल आयेशा ताई🥰👍 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 года назад
खुप छान रेसिपी.वरण भाताची गोडी रं पाच पक्वांनाला लाजवी.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुषमा ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kavitamekde5638
@kavitamekde5638 6 месяцев назад
Mi varan banvle khup chan zale Thank you.
@sarikaraut2633
@sarikaraut2633 6 месяцев назад
Amabat dal Chan zhali diste chavi la pan naki karun baghel
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@ratannalawade8776
@ratannalawade8776 2 года назад
मस्तच तिखट डाळ केली वहिनी ने अशाच सोप्या रेसिपी दाखवा तुमच्या दोघांचा स्वभाव खूप छान आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रतन नलावडे😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ratannalawade8776
@ratannalawade8776 2 года назад
@@SamreshVlogs स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी उभे आहेत स्वामी समर्थ
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
@@ratannalawade8776 🥰
@brendajacinto3295
@brendajacinto3295 2 года назад
Lovely recipe. Thanks for sharing.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 6 месяцев назад
Chan dal chan bolata
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you for your support🙏😊
@shailavirkar9062
@shailavirkar9062 2 года назад
अप्रतिम सुंदर 👌👌👌👍🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@nishakanojia7218
@nishakanojia7218 2 дня назад
Tumhi couple khup lucky ahet gaon madhe rahtat
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 дня назад
ho 😊👍 barobar bolalat
@dranitayadu5897
@dranitayadu5897 Год назад
Apki Aai ki smile so innocent pranam
@SamreshVlogs
@SamreshVlogs Год назад
😃😍👍👍
@poojakumrah9417
@poojakumrah9417 7 месяцев назад
Yess😊waiting for limba cha loncha😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 7 месяцев назад
लिंबाचं लोणचं रेसिपी👇 😋 घरगुती चवीचं लिंबाचं लोणचं 😋आत्तापर्यंतची अक्षयाची सर्वात बेस्ट रेसिपी😃Recipe_Pickle😋Samresh Vlogs ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZzhDxynqFSs.html
@mangalgupte1266
@mangalgupte1266 6 месяцев назад
खूप छान
@ganeshppawr7013
@ganeshppawr7013 2 года назад
आबंट वरन एक नंबर झालेय बावा एक नंबर वा मस्त 👌👌😋😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashavaidya5799
@ashavaidya5799 2 года назад
समरेश मस्त रेसिपी बायको एकदम सुगरण आई सारखी कांदा भजी एक्सपर्ट अमी अंडा करी पण बनवली अक्षया सारखी घरी सर्वांस आवडली असेच छान छान दाखवा मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
सर्वच रेसिपी पाहिलात धन्यवाद🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 2 года назад
डाळ खूपच छान रेसीपी.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@ranjanathakur7520
@ranjanathakur7520 2 года назад
Mst zali dal mala mazya aai chi aathvan ali Thankq Dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏x
@ShobhaSapkal-m7t
@ShobhaSapkal-m7t 6 месяцев назад
Mast dal
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 месяцев назад
Thank you so much for your support🙏😊
@yogeshmohite1721
@yogeshmohite1721 2 года назад
Wow kahi tari new recipes bagayla bhetatat aaplya channel chya madhyamatun so thanks Ani tumchya doghanchi jodi tar kamal So next vlog sathi all the best..🤟💯
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगेश दादा🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 2 года назад
Aaj first time vlog baghitla, khup chhan family, happy family, nice recipe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
अमेरिकेतून पाहताय , मस्त👍🤗 🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@meenavartak3041
@meenavartak3041 2 года назад
Khoop chhan hasatmukh ahat tumhi doghe.Varan Apratim.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@aartisolanki6998
@aartisolanki6998 5 месяцев назад
Yummy😋😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 5 месяцев назад
Thank you 😊
@savitapriolkar1738
@savitapriolkar1738 2 года назад
Khup chan dalichi recipe 😋 😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@medhapathare1083
@medhapathare1083 2 года назад
तुमच्या रेसिपीज खूप चविष्ट आणि नेहमी पेक्षा वेगळ्या असतात 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kalpanamalankar
@kalpanamalankar 2 года назад
Khup sunder👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोचलो🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 года назад
छान डाळ बनवली,व तुमचे बोलणे ही छान आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद वैशाली ताई😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@dorisnunes5653
@dorisnunes5653 2 года назад
Made the dal today...it was just amazing... family loved it....thanks for sharing... bless you 🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
Thank You So So Much For Watching , Your blessed always with us, Your support encorage us🤗🥰🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 2 года назад
Cooking recipes
@vaishalipadave2167
@vaishalipadave2167 2 года назад
Aambat varan recipe nakki chavistha asnar. I will make it. Akshaya recipes khup chan astat. Ganpati Bappa yenar tevha ek-ek recipe tu keli tashi karnar. God bless you all and take care of yourselves. 😋😋😋👍👍👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
कशी होते नक्की सांगा वैशाली ताई🥰 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@chayature341
@chayature341 2 года назад
Khupch.chhan
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🙏🤗 तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोचलो🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sujatamehendale5900
@sujatamehendale5900 5 месяцев назад
मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 5 месяцев назад
Thank u so much😊🙏
@ruhipatil7544
@ruhipatil7544 2 года назад
👌👌👌👌👌 mast recipe... tondala pani shutl ...😋😋😋😋😋 khup chan dada ..ajun recipe vlog taka nehami..asacha pragti kart raha...🙏🧿
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुही ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pranitashinde730
@pranitashinde730 2 года назад
Samresh. Tumchya kade saglech khup innocent ahet. Aai suddha. God bless you all
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रणिता ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashamurkar5292
@ashamurkar5292 2 года назад
छान झाली आहे डाळ 👌😋आमच्या कडे पण अशीच करतात डाळ तुमच गांव खुप सुंदर 👌 आहे उत्तम 🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@madhuribhogale2539
@madhuribhogale2539 8 дней назад
गोडी डाळ कशी बनवायची? कढीपत्त्याची झाड कुठून आणल? मला पण सुगंधीत कडीपत्ता हवा आहे.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 дня назад
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏😊
@reshmadeshmukh5350
@reshmadeshmukh5350 Год назад
Khupch chan 1 number
@SamreshVlogs
@SamreshVlogs Год назад
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Далее
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 681 тыс.
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 681 тыс.