तुमाला वाटत असेल तर तिकडे जाऊन या पण राहू नका वाटल्यास ते येत असतील तर इकडे आणा नाही आले तर गणेशजींना थांबा बोला तुमी इकडे तुमच्या आईकडे लक्ष द्या त्यात त्या मुलाचे पण किती हाल होतायत प्रवास ,धावपळ नंतर तो आजारी पडेल जास्त एकमेकाला समजू घ्या आणि निर्णय घ्या