🚚💯🌴नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या वीडियो मध्ये आपण मुंबई ते बेंगलोर चा प्रवसा केला आहे🚚🙏.1035 किलोमीटर चा प्रवास केला आहे🚚.ह्या जर्णी मध्ये गाडी चालवायला खूप माझ्या आली☺️.सातारा मध्ये घेतले फ्रूट घेतले रहिमतपूर ला जाताना😋.ह्या ट्रीप मध्ये आपण प्रवास खूप वेगळ्या मार्गाने केला आहे🛣️. विजापुर मध्ये मला ट्रॅफिक पोलिस ने एन्ट्री घेतली 50 रूपे🙆.संध्याकाळी पोचलो विजापुर मध्ये. चित्रदुर्गा ला पोचायला 80 किलोमीटर बाकी होते तेव्हा मी हा ब्लॉग हीते थांबवला👍.भेटूया दुसऱ्या भागात लवकरात लवकर🙏.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद
#mumbai
#mumbaikar
#travel
#information
#food
#fishcurry
#pickup
#travelvlog
#marathimulga
#travelwithvijay
#longjourney
#tamilnadu
#banglore
#hosur
#pune
#satara
#vita
#vijapur
#chitradurga
#tumkur
#neelbangla
#banglore
#highway
#like
#comment
#follow
#marathivlog
#travelwithvijay
#travelvlog
#journey
#views
#youtube
#youtuber
#youtubevideo
#vlog
#vlogs
#tempo
#maharashtra
20 сен 2024