🚚🎥नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये.आज आपण प्रभादेवी मुंबई ते रत्नागिरी पावस चा प्रवास केला आहे🚚. पहिल्यांदा केला येवडा आराम गाडी मध्ये😴. 3 तास तुषार गुरव ची वाट बगितली पनवेल मध्ये🤔. पनवेल ते संगमेश्वर तुषार ने नॉनस्टॉप गाडी चालवली🧐. घर समान घेऊन आलो 4000 मध्ये मुंबई ते रत्नागिरी परेन🚚. एक गणपती घेऊन जाणार टेम्पो भेटला साक्षात दर्शन झाले गणपती चे🙏. 3 घराचा समान घेऊन आलो मुंबईतून 🚚. शेवटी आमच्या नानी कडे समान उतरवला पूर्णगड ला जिते छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीला आहे🚩 .तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद🙏
#mumbai
#travel
#food
#tips
#trending
#driving
#drivers
#nh66
#information
#pickup
#maharashtra
#travelwithvijay
#youtube
#youtubevideo
#youtuber
#youtubechannel
#youtubers
#kokan
#panvel
#kokani
#village
#ratnagiri
#rajapur
#pawas
#kokanivlog
#nightdriving
#marathivlog
#viral
#viralvideo
#vlog
#vlogs
#vlogger
#journey
#travelvlog
20 сен 2024