🚚💯🌴नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या विडिओ मध्ये आपण.🚚 नागपूर ते संबलपूर ओडिसा चा प्रवास केला आहे🛣️. 🌁नागपूर सिटी खुप भारी आहे मला खूप आवडली मस्त यार 🚦🏙️.मी पहिल्यांदा नागपूर मध्ये प्रवास केला ते पण सकाळी 3 वाजता👌. छत्तीसगड मध्ये मी पहिल्यांदा गेलो ते पण माझा टेम्पो घेऊन🚚. रायपूर सिटी मध्ये मला खूप त्रास दिला ट्रॅफिक हवालदार ने एन्ट्री घेऊन💸. छत्तीसगड मध्ये माझे 850 घेतले सर्व मिळून एन्ट्री खुप ञास देतात छत्तीसगड मध्ये😌.आणि खुप भारी सिटी आहे रायपूर मस्त मला खूप आवडली सिटी🏢🛣️. खुप मजा आली छत्तीसगड चा प्रवास करून👌.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका
धन्यवाद 🙏
#mumbai
#mumbaikar
#travel
#information
#food
#pickup
#travelvlog
#marathimulga
#travelwithvijay
#longjourney
#nagpuri
#nagpurcity
#bhandara
#chhattisgarh
#raipur
#raipurcity
#chhattisgarhboard
#odisha
#episode
#youtube
#youtuber
#youtubevideo
#vlog
#vlogs
#tempo
#maharashtra
#longtrip
20 сен 2024