😳😳🙏नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या विडियो आपण सबस्क्राबर च्या घरी गेलो त्यांनी त्यांनी चहा पाणी ची सोय केली🙏. आपण कोल्हापूर च्या महालक्ष्मी चा दर्शन केला🙌. नंतर लगेच गेलो आपल्या श्री स्वामी समर्थ च्या मठात कोल्हापूर च्या🙏. राज ट्रान्सपोर्ट कोल्हापूर मध्ये मी नबर लावला होता 🚚 चा. ट्रान्सपोर्ट मध्ये मला भेटले सबस्क्राइब भेटले 🥰. हिट अँड रन च्या विषय वर आमी सर्व जण बोलो 🙏. 🤦10 वर्ष सजा आणि 5 लाख दंड हा कोणता कायदा आहे😳.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद
#mumbai
#maharashtra
#dadar
#pickup
#mahindrabolero
#travel
#information
#travelvlog
#marathimulga
#temple
#mahalakshmi
#shreeswamisamarth
#kolhapur
#transport
#travelwithvijay
#youtube
#youtubevideo
#youtubevlog
#youtuber
#youtubechannel
#viral
#subscribe
#car
#tempo
#roadsafety
#roadtrip
20 сен 2024