🙏🚚🌴नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या विडियो आपण भोईसर मधून गाडी लोड करून गेलो मंगलोर ला 🚚.मी पहिल्यांदा गेलो मंगलोर मध्ये🛣️. माझा प्रवास खूप भारी झाला आहे👌. याल्लापुर घाटातून केला प्रवास पहिल्यांदा खूप मस्त रॉड आहे🚚. यल्लापुर घाट उतर ताना हॉटेल उडपी मध्ये केला जेवण तेही फिश थाळी 😋. 6000 च्या डिझेल मध्ये मंगलोर मध्ये पोचलो💪. कर्नाटक मध्ये आपला फॅमिली मेंबर्स भेटला🙌 .तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद
#mumbai
#mumbaikar
#travel
#information
#food
#pickup
#travelvlog
#marathimulga
#travelwithvijay
#longjourney
#lunch
#manglore
#karnataka
#kumta
#yallapur
#udpi
#subscribe
#mumbaipuneexpressway
#palghar
#vasai
#thane
#youtube
#youtuber
#youtubevideo
#vlog
#vlogs
#myfamily
#tempo
#maharashtra
#fishcurry
#views
#comment
20 сен 2024