2017 चा पूर्वी महाराष्ट्र शासन फक्त 1 ली ते 5 वी च्या वर्गासाठी शिक्षकांची भरती करत असे. व त्यामधील शिक्षकांना 6 वी ते 8 वी ला प्रमोशन दिलं जात होत. कारण 2017 पूर्वी 6वी ते 8 वी साठी भरती केली जात नव्हती. पण 2017 ला जी TAIT झाली तेव्हा पासून 6 वी ते 8 वी ची जागा डायरेक्ट भरली गेली. पदवीधर पद हे आता डायरेक्ट भरले आहे. मग त्यांना डायरेक्ट S14 लागला पाहिजे ( कारण हे प्रोमोशन ने भेटलेल पद नाही.) 2019 मध्ये एक शासन निर्णय निघाला आहे. सुधारित वेतन बाबत. त्याचा एकदा अभ्यास करावा. 🙏