Тёмный

10 मिन स्वतःसाठी : वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे 👍 

Dr Pranita ashok
Подписаться 27 тыс.
Просмотров 26 тыс.
50% 1

संजीवनी क्लीनिक : आहारविषयक सामाजिक जागरूकता अभियान
आहारा विषयी अधिक माहितीचे व्हीडिओ पहाण्यासाठी साठी खालील लिंक वर क्लिक करत जावे
आंबा किती कधी कसा खाल्ला तर शरीरास जास्त पोषणमूल्य देतो 🤔
बघाच 👇 मराठीत
• आंबा : For weightloss...
Mango : For weight loss and diabetes How and When 🤔🤔 In English
• Mango : for weight los...
तेल कोणते चांगले
Refined or Filtered ऑइल 🤔🤔😎
• Which oil is best ?Ref...
कळकळीचा विषय 🤔🤔
पाणी किती कधी कसे प्यावे ???
• Water : How much ,When...
डॉक्टर माझे फास्टिंग इन्सुलिन कमी झाले आहे आता माझे औषध कमी करून द्या असे म्हणणाऱ्या रुग्णांना उत्तर देण्यासाठी केलेला हा अट्टाहास
Fasting Insulin/ फास्टिंग इन्सुलिन : Real Facts
Follow the link👇
• Fasting Insulin : Real...
दीक्षित डाएट : जवळपास लठपणा चे 611 पेशंट तपासल्या नन्तर चे माझे मत
• Dr.Dixit Diet Plan - M...
Detox : Weight loss साठी धूळफेक 😢😢😢
कशी ते पहा
• Detox - weight loss सा...
व्हिटॅमिन B 12
आहार की औषध काय निवडावे?? 🤔🤔🤔
• व्हिटॅमिन B 12 : आहार ...
Vitamin B12 in English
• Vitamin B12 : what wi...
डोळे उघडे ठेवून खा 😎😎
काय नि किती बघा 👇
• डोळे उघडे ठेवून खा 😎👍👍👍👍
बाहेरचे पाकिटातील वेफर्स , चिप्स , स्टिकस आरोग्यास धोकादायक का ??😢 😣🙄🤔- Maltodextrin
क्लिक on 👇
• बाहेरचे पाकिटातील वेफ...
लहान मुलांचा आहारातील चांगले बदल
• लहान मुलांच्या खाण्याच...
झोप नि वजन
• Sleep and Weight loss ...
डायबेटीस (मधुमेह) आणि वजन
• Video
पोहे : वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
• weight loss food : poha
व्हिटॅमिन D : सहज नि सोपे
मराठीतून बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• Vitamin D : Important...
हिंदी मे देखने के लिये क्लिक किजीए
• Vitamin D imp for weig...
For English click on
• Vitamin D : Important...
आहार की औषध : Calcium /कॅल्शियम
• Calcium : एक महत्वाचा ...
साबुदाणा खिचडी : एक छान नाश्ता
• Weight loss food : Sab...
हार्ट अटॅक टाळतो येतो का ?
• Transfat : bad fat fo...
स्थूलत्व आजार आहे का ?
• Video
ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् ; आहार की औषध
• Food vs Medicine आहार ...
वेबसाईट
www.missionprev...
साम टीव्ही interview : डॉ. शिशिर जोशी व डॉ. प्रणिता अशोक
• Video
अधिक माहिती साठी आपल्या mission prevention नावाच्या फेसबुक पेजला आणि youtube चॅनेल ला अजून केले नसेल तर subscribe करायला विसरू नका
आपले
संजीवनी क्लिनिक
ड्यु ड्रॉप विला , दुसरा मजला
कॅनरा बँके समोर ,
बिबवेवाडी ,पुणे 37
आहारा विषयी जागरूकता अभियान
या मध्ये सहभागी होण्यासाठी 9850062612 किंवा 9545085085 या नंबर ला आपले नाव व्हाट्सएप मेसेज करा त्याना रोज आहारविषयक माहिती पाठविली जाईल
हा msg तुमच्या इतर ग्रुप ला फॉरवर्ड करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल
समतोल आहाराचे परिणाम बघण्यासाठी आपण 9850062612 किंवा 9545085085 नंबरच्या व्हाट्सएपच्या स्टेटस ला दररोज भेट देऊ शकता
खूप लोकांच्या आग्रहास्तव समतोल आहाराचे परिणाम बघण्यासाठी चे फोटो त्यांनी ग्रुप ला टाकायला आग्रह केला आहे स्टेटस नीट बघता येत नाही म्हणून तरी ज्यांना नको असतील किंवा डिस्टर्ब वाटत असेल त्यांनी कृपया सांगावे त्यांना वेगळ्या ग्रुप मध्ये टाकण्यात येईल

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@anilkulkarni8636
@anilkulkarni8636 Год назад
व्यायाम केल्याने देखील असा अनुभव येतो व दिवसभर फ्रेश वाटते एखाद्या दिवशी व्यायामाला सुट्टी दिली की कांहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटतं
@rudraborate7tharollno252
@rudraborate7tharollno252 4 года назад
Mast video
@poojamore627
@poojamore627 Год назад
Madam 🙏💐❤️ Videos फारच छान असतात 👍 आपला आवाज छान आहे जमल्यास प्रत्येक व्हिडिओत गाण्याच्या दोन तरी ओळी गात जा त्या आम्हाला फ्रेश व्हायला मदतच करतील 👍👍😀🙏🙏🙏🙏 फार छान 👍🙏🙏
@pranjalisurve4027
@pranjalisurve4027 8 месяцев назад
Mam herbalife nutrition ghen yogya aahe ka
@drgeetajunjarwad1426
@drgeetajunjarwad1426 4 месяца назад
Nice information mam
@MamtaPardeshi-j5u
@MamtaPardeshi-j5u 8 месяцев назад
मोनोपॉज आणि वजन या विषयी माहिती
@vidyasontakke2133
@vidyasontakke2133 Месяц назад
अतिशय सुरेख
@pushpalatapatil1887
@pushpalatapatil1887 Год назад
अतिशय सुंदर सांगितले मॅडम मी नक्की तसा प्रयत्न करेनव्हिडिओ खूपच छान आहे
@THEDIYSISTERS390
@THEDIYSISTERS390 9 месяцев назад
खुप छान सांगता तुम्ही सांगीतलेल्या टीप्स मी वापरात आनल्या वजनाला पन फरक पडला thanku mam
@alkamhase1419
@alkamhase1419 Год назад
थाॅयराईड व आहार च व्हि डीओ बनवा मॅडम
@bvkarande8968
@bvkarande8968 3 месяца назад
Great Dr mam
@sonalisisodiya8581
@sonalisisodiya8581 Год назад
What about Herbalife which now a days became super product for weight loss What do you suggest
@meghaupadhye9428
@meghaupadhye9428 Год назад
Madam sakali uthlulyavar fresh ani energetic vatar nhi...uthavas vatar nhi tyamule...pls hyavar kahitri upay sanga...Thank you..Nice information..🙏🙏
@prakashgudale5622
@prakashgudale5622 Год назад
आदरणीय मॅडम, आपला अभ्यास बहुशाखीय आहे.
@swatibabar3119
@swatibabar3119 Год назад
Khup chan mahiti 👌😊 you r great.
@rajendrashah925
@rajendrashah925 3 года назад
Very nice vdo mam
@vaishali1854
@vaishali1854 5 лет назад
Thanks a lot .
@shubhashreeoak5018
@shubhashreeoak5018 Год назад
मस्त वाटला व्हिडीओ❤
@sulochanakadam2378
@sulochanakadam2378 Год назад
छान माहितीपूर्ण
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Год назад
👌👌
@sangitajatti9450
@sangitajatti9450 Год назад
मनापासून धन्यवाद ❤❤❤
@sangitajatti9450
@sangitajatti9450 Год назад
❤❤❤
@rajasvikhandale1842
@rajasvikhandale1842 Год назад
Khupch sundar sangata mam❤ thank you mam
Далее
КВН 2024 Встреча выпускников
2:00:41