रेसिपी छान सांगितली परंतु तेलाचे प्रमाण हे लिटर मध्ये सांगितले असते तर फार बरे झाले असते आणि तांदळाला पाणीचे वापरतात ते तांदळाच्या दुप्पट असावे असे सांगायला पाहिजे होते कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले परतून मगज भाज्या परतायला असतात
कित्येक आचारी लोकं तांदूळ धुवा म्हटलंतरी ते धुवायला नकार देतात,. तुम्ही पण तांदूळ न धुताच टाकलेत. तांदूळ कोरडाच होता. तुम्ही तांदूळ आदल्या दिवशी धुवून वाळवला होता का ?
@@recipes3991 तांदुळ हल्ली साफच येतात ..पण धुवायला हवा ..जास्त असल्यामुळे धुतला नाही का ? आपण एवढा पुलाव केला आर्डर घेतात का की घरीच कार्यक्रम होता ..मी स्वयंपाकाचे आर्डर घेते म्हणुन विचारले .. पुलाव सुंदर वाटला