दादा तुम्ही बरोबर सांगतात.मला पण लास्ट आर्मी भरतीच्या वेळीस डोक्याला रुमाल बांधून दिला नव्हता. ह्या वेळीस पोलिस भरतीला कानाला रुमाल बांधायला permission आहे का?
No brother ajun tr nhi... व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपल्या गरीब कुटुंबातील मुलाला जास्तीचे एक ते दोन मार्क कसे मिळवता येतील हेच टार्गेट
थंडीची टोपी घातली तरी चालेल पण त्याच्याने तुमचे कान पूर्णपणे पॅक झाले पाहिजेत नाहीतर मग रुमाल bandhala ला तरी चालेल... फक्त डोकं आणि कान pack झालं पाहिजे