Тёмный

17 आक्टोबर 2024 शेतकऱ्यांसाठी बातम्या | pik vima 2023 | नमो शेतकरी योजना |marathi news live 

भारतीय बाजार भाव
Подписаться 217 тыс.
Просмотров 40 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@YadavBhure
@YadavBhure 7 часов назад
Mhat Dan chay phel 2023cha vima75/cha dila tar matdan kartil
@Balajighuge-ql9tv
@Balajighuge-ql9tv 10 часов назад
Parbhani ji pik vim kadhe milanar
@YadavBhure
@YadavBhure 7 часов назад
Latur gila 2023ch75/che Kay gale
@ShantaramJagtap-c7i
@ShantaramJagtap-c7i 10 часов назад
जिल्हा नाशिक तालुका मालेगाव दहिवाळ शांताराम जगताप कोणताही पिक विमा भेटत नाही दादा भुसे खाऊन गेला पिक विमा वाला खाऊन गेला
@YadavBhure
@YadavBhure 7 часов назад
Latur gila Kay gale
@ramkadam8442
@ramkadam8442 14 часов назад
बीड जिल्ह्याचा 2019 चा विमा कधी मिळणार आहे प्लीज सांगावे
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 12 часов назад
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना 2019 चा पिक विमा मिळालेला आहे आणि 2023 चा वाटप सुरू आहे आता सध्या आचारसंहितेमुळे थोडा उशीर लागू शकतो
@Eknathaware15
@Eknathaware15 11 часов назад
आमच्या जळगाव तालुक्यामध्ये अजूनही पैसे मिळाले नाही पिक विमा राहणार धानवड तालुका जिल्हा जळगाव
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 11 часов назад
आचारसंहिता लागण्याआधीच रक्षा खडसे यांना शेतकऱ्यांसाठी पिक विमा चे पैसे जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतलेले आहे लवकरच जळगाव जिल्ह्यासाठी पैसे मिळतील
@SagarKhandare-r2b
@SagarKhandare-r2b 12 часов назад
Akola pik vima milel
@DilipSurwade-l2b
@DilipSurwade-l2b 13 часов назад
100000 मिडाले
@prakashkachgunde1175
@prakashkachgunde1175 14 часов назад
Hingoli ji Rabbi 2023 cha nahi ala kadi yanar sanga
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 12 часов назад
नाशिक आणि अहमदनगर येथे सात जिल्ह्यामध्ये 2023 चा पिक विमा चा वाटप सुरू झालेला आहे लवकरच आपल्याही जिल्ह्यातील मिळेल पण आता काही आचारसंहिता असल्यामुळे आपल्याकडे थोडा उशीर होऊ शकतो
@lovelystusts8871
@lovelystusts8871 15 часов назад
55000 milala ata just
@ramkadam8442
@ramkadam8442 14 часов назад
आपला कोणता जिल्हा आहे
@lovelystusts8871
@lovelystusts8871 14 часов назад
Latur
@ramkadam8442
@ramkadam8442 14 часов назад
@@lovelystusts8871 2019 मधला विमा माझा ऑनलाईन दाखवत आहे पण अजून काही मिळाला नाही मिळेल का बरं तुमचा किती मधला मिळाला आहे
@balajibiradar6082
@balajibiradar6082 13 часов назад
Sir/madam kdhi milael paise tumhla
@mh24latur83
@mh24latur83 12 часов назад
लातुर जिल्हा कधी मिळणार
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 11 часов назад
लातूर जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेज दिलेला आहे काही त्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आपलं एक केवायसी जर बाकी असेल तर आपण करून ठेवा आचारसंहिता संपल्यावर ती आपल्या खात्यावर पैसे येतील
@mh24latur83
@mh24latur83 11 часов назад
Ok🙏
Далее
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 497 тыс.
Cole Palmer Revenge vs Man City 🥶
00:20
Просмотров 2,2 млн
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 448 тыс.