Тёмный

1800000 खर्च आहे | Cost Around 18 Lakhs 

Shubhangi Keer
Подписаться 520 тыс.
Просмотров 229 тыс.
50% 1

#shubhangikeernewhouse #shubhangikeervlogs

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@pritikothimbire6110
@pritikothimbire6110 3 года назад
शुभांगी ताई तुम्ही कोणते पून्य केले तुम्हाला पप्पू सारखा मुलगा लाभला हल्लीची पोरं आई वडिल कितीही संस्कार केले तरी ते बिघडलेली आहे तुमचं नशिब खूप छान आहे तुमचा मुलगा गुणी बाळ आहे सांगायला शब्द नाहीत एवढा छान आहे नजर काढा त्याची 🙏🙏🙏👍👍
@amitakhandalekar8659
@amitakhandalekar8659 3 года назад
Right
@pritikothimbire6110
@pritikothimbire6110 3 года назад
🙏
@pritikothimbire6110
@pritikothimbire6110 3 года назад
धन्यवाद ताई 🙏
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
Thank you very much :)
@pritikothimbire6110
@pritikothimbire6110 3 года назад
🙏🙏❤️❤️
@sakshikadam1531
@sakshikadam1531 3 года назад
ओंकार तुझी कल्पना खुप छान आहे. आणि ती यशस्वी होणार यात शंका नाही. कारण जे पण काम तुम्ही करता ते शुद्ध मनाने व आपुलकीने करता. तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद. कोकणात नक्की येऊ. धन्यवाद
@nikitabagade8390
@nikitabagade8390 2 года назад
He kuthe aahe
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 3 года назад
किती ताई पप्पू आपला जवळचे आपली माणसे समजून बोलता हा स्वभाव मला खूप आवडतो. धन्य माऊली.
@mangeshk6584
@mangeshk6584 3 года назад
खरंच ताई
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
Thank you very much :)
@sampadathite2295
@sampadathite2295 2 года назад
@@ShubhangiKeer तुमचीरत्नागिरीच्यिघरातराहण्याचीकल्पना आवडलीआम्हालाकळवा.सहवासआवडेल.पुणे
@samsung-rb1sn
@samsung-rb1sn 2 года назад
@@ShubhangiKeer dada tujhe kes khare ahet ki khote
@pradnyayadav508
@pradnyayadav508 3 года назад
काकु व ओमकार खुप छान वाटले आपली फॅमिली आहे . तुम्ही जो विच्यार केला आहे त त्या चा खुप माणसांना फायदाच होनार ज्यांना गाव नाहि आहे. आपुलकी ची मानसे भेटतील त्या नांदेड👌👌👌👌🙏🙏🙏
@sanikakupte217
@sanikakupte217 3 года назад
खूप छान,होम स्टेची आयडिया खूप चांगली आहे. कोरोना गेला की सुरूवात करा. आपण मराठी माणसे अशा दृश्टीकोनातून बघत नाही तेच चुकते. पण तुम्ही तसे करू नका. एकदा सुरूवात झाली की आणखी प्रगती होईल . मी तर नक्कीच येईन.माझ्या खूप खूप शुभेच्छा ताई व पप्पूला.प्रयत्न करास्वामी पाठीशी आहेत.
@snehachavalikar4968
@snehachavalikar4968 3 года назад
Shubangitai n pappu tuhmi saglejan khoop changli manasa aahet. tumhi ashech chaan raha .
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
Thank you very much :)
@anitapawar5540
@anitapawar5540 3 года назад
Aamhala hkkachi jaga zali.
@chandrakantpatil2072
@chandrakantpatil2072 3 года назад
Pppp
@vaishalijoshi9050
@vaishalijoshi9050 3 года назад
पप्पू सारखा मुलगा सर्वांना लाभावा .. हीच देवापाशी प्रार्थना ...👍👌👌💐
@garishpatil5813
@garishpatil5813 3 года назад
शुभांगी ताई तुम्ही मेहनत घेऊन एवढी प्रगती केली. यापुढे तुमचे पप्पू व ताईचे सवॅ काही मनासारखे होऊ दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना.
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
Thank you very much :)
@mayuribansode4038
@mayuribansode4038 3 года назад
Ghar banvayla kiti kharch lagla
@mayurramani9471
@mayurramani9471 2 года назад
​@@ShubhangiKeer nice
@hemangidhande7705
@hemangidhande7705 3 года назад
कित्ती ओरिजनल आहात रे तुम्ही दोघे मायलेक!❤ मला सगळ्यात जास्त आवडते ते काकूंची continuous smile! Camera समोर बोलताना तर काकू कायम fresh आणि हसतमुख असतात. I love this a lot! Aadhipeksha kiti veglya aani GLAMEROUS distat kaku aata.. aadhi pan cute ch hotya aani aata ajun cuteness vadhlay.. mala kakunsobat kadhi tari kahi vel spend karnyacha chance aala tar i will be lucky.. i just love her each and every action and kindness.. Mala tumchya vikhroli chya gharatli flooring pan aavadte khup.. mazya gharala pan same aahe.. mazi 9 varshanchi mulgi pan kakunchi fan aahe.. aani mala satat vicharte aai tula kiti aavadte na shubhangi keer aaji.. 😀 ekda video madhye UTTARA che naav gheun bola kadhi vel milala tar.. मसाला लवकर दाखव 1 kg चा. Please!
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
are wahh chaan vatle comment vachun :) nakkich naav gheuya , masala video pan banvuya :) Thank You very much :)
@swapnaja7963
@swapnaja7963 3 года назад
खुप छान कल्पना आहे. तुम्हाला भविष्यात यश मिळो. आम्ही व इतरही अनेक लोक येथे येतील. शुभेच्छा तुम्हाला.
@nutansankholkar5
@nutansankholkar5 3 года назад
आजच्या व्हिडिओत ओमकारने येणाऱ्या वर्षांत Home stay ची कल्पना दिली. पुढील काळात ईथे येणाऱ्यांची उत्तम सोय होईल तसेच शुभांगीताई आणि ओमकारचा सहवास लाभेल.
@swatinaik8774
@swatinaik8774 3 года назад
फार उत्तम, आमच्या मनातले बोललात. आमच्या गावी आमचेही अनेक नातेवाईक आहेत पण the story is same as yours... बाबांना कोकण फार आवडते. ते नेहमी त्यांच्या मित्रांकडे जात असतात. आता आम्हालाही हा पर्याय उपलब्ध असेल तर nothing like it. आम्ही आहोतच मावशी तुमच्याबरोबर, हक्काने सांगा जे काही मनात आहे. Great suggestion👍 We support you all👍
@savitadabke3989
@savitadabke3989 3 года назад
Ata tumhi गावालाच राहणार का
@smitanatekarnatekar9270
@smitanatekarnatekar9270 3 года назад
खूप छान,मला सर्वात जास्त काय आवडलं महित्त आहे. की तुझा आईची काळजी जास्त घेतो.आज कालचा मुलांना मोबाइल मुळे आई वडीलान साठी वेळ नसतो. देव तुझा खुप भाला करो.🙏
@ushamhatregujar1541
@ushamhatregujar1541 3 года назад
हो आम्ही पण येऊ खरच खूप छान वाटेल आणि ही सगळी इच्छा पूर्ण होतील लवकरच सगळे चालू होईल.श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@snehapolji2251
@snehapolji2251 3 года назад
पप्पू आमचाही टुरीसं चा छोटा व्यवसाय आहे, आम्ही तिथे आलो तर नक्कीच तुमच्या ह्या नवीन घरी येऊ.
@akshatashinde9401
@akshatashinde9401 3 года назад
Yes 👍
@neetalmanjrekar9276
@neetalmanjrekar9276 3 года назад
Hoo
@neetalmanjrekar9276
@neetalmanjrekar9276 3 года назад
Hoo
@neetalmanjrekar9276
@neetalmanjrekar9276 3 года назад
Hoo
@nishapatil7942
@nishapatil7942 3 года назад
टेरेसवर पक्ष्यासाठी पाणी व दाणे दिसले नाही 😔😔😔
@samirapatel6034
@samirapatel6034 3 года назад
छान विचार आहेत मुलांन मध्ये इतके अडकलो माहेरी गेलोच नाही तुमचा कडे आलोकी माहेरी आलया सारखे वाटेल 😊
@user-ci5gt7sg1c
@user-ci5gt7sg1c 3 года назад
पपु कव्या तुमच्या घरची आपल्या सारखी वाटते ति शेजाराची मुलगी आहे आस वाटत नाही तुमच्यात खुप मिसळुन राहते मला खुप आवडता सगळे पपु तुझे विच्यार खुप छान आहे तुझे स्वप्न लवकर पूर्ण होईल आम्ही पण तुमच्या कडे रत्नागिरी ला येऊ त्या परिसराचा आनंद घेऊ
@deepalikharpude744
@deepalikharpude744 3 года назад
पप्पू तुझी आयडिया खूपच छान आहे. स्वामी तुला असेच यश देत राहो.
@amoldhadve4568
@amoldhadve4568 3 года назад
Wow
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
Thank you very much :)
@Animalworldvlog99
@Animalworldvlog99 3 года назад
Open tarres nako thevus ,atta tula problem honar nahi, pun Jun to Oct. rainy season madhe khup problem karan kokanat utertya roof chi ghare astate karan paus khup ,open gacchi thevun chalat nahi sagle pani khali zirapnar karan maza pun open tarres hota ani khup problem zala amhi ver patre chadavle
@kavitakate8534
@kavitakate8534 3 года назад
खुप छान कल्पना आहे. मलाही खुप बोलायला आवडत आणि मालवणी जेवण हि खूप आवडत .तुमच्या बरोबर रहिला हि खूप आवडेल तसेच तुझ्या सारख्या भावा बरोबर आणि प्रेमळ काकू राहिला मला खूप आवडेल. आजच्या जगात एवढे प्रेम मिळत असेल तर ती आनंदाची च गोष्ट आहे.
@prajaktagavankar4541
@prajaktagavankar4541 3 года назад
काकी तुमचा स्वभाव खूप गोड आहे. तुम्ही भरपूर प्रेमळ आहात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.👌👌🙏🙏
@sunilamunagekar3915
@sunilamunagekar3915 3 года назад
Dear papu tuhadoghache caterer khupacha God ahe.
@sarikagore8954
@sarikagore8954 3 года назад
होम स्टे खूप छान विचार आहे नक्की चालू करा आम्ही येऊ तुमच्या घरी राहायला.
@akshatabane6259
@akshatabane6259 3 года назад
हो नक्की आम्ही पण येऊ☺☺चालेल मज्जा करू
@akshatabane6259
@akshatabane6259 3 года назад
आता गावी राहणार का
@dr.archanakhade2148
@dr.archanakhade2148 3 года назад
@Krushna Kirti यत
@sunandabirajdar6963
@sunandabirajdar6963 3 года назад
पप्पू, माझं आत्ताच बुकिंग घेऊन टाक. तुमचे आणि माझे विचार, आवडी निवडी एकसारख्या आहेत. एवढं सुंदर घर, प्रेमळ माणसं आणि मनापासूनचं आदरातिथ्य कोणाला आवडणार नाही. हां, पण एक अट आहे. एक दिवस आईला विश्रांती देऊन मी माझ्या हातचं काहीतरी पदार्थ बनवून तुम्हा दोघांनाही खाऊ घालेन. पण पप्पू तू मात्र मला मदत करायची हं, कारण मी सिनिअर सिटिझन आहे. कबूल? 🤗
@ojashwinisatkar3756
@ojashwinisatkar3756 3 года назад
खूपच मस्त व्हिडीओ...आणि आवडेल आम्हाला तिथे येऊन राहायला आणि काकूंच्या हातचे जेवण मिळेल मग तर काय मस्तच...
@sujatamore1855
@sujatamore1855 3 года назад
Mrs Sujata More .mala tumhala 1 prashna vicharai cha aahe ki.tmhala he ghar bandhnyasathi kiti kharcha aala aahe?
@sunitashinde2058
@sunitashinde2058 3 года назад
Hii ओंकार मी तुझे व्हिडीओ रोज बघते मला खूप मजा येते बघताना. तुमची मायलेकरांची एकमेकांना समजून घेण्याची पद्धत. तुमच्यातील बॉण्डिंग असेच राहूदे शेवटपर्यंत. आईने केलेल्या आपल्या कोकणी रेसिपी तर खूप छान आहेत. अशीच प्रगती होवो.
@shekharparkar
@shekharparkar 3 года назад
रात्री 9 किंवा 10 वाजता तिसरा short vlog फक्त चांगल्या comment वाचून दाखवण्यावर करणे...( टॉप 3 comments of the day )..👍
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
Ok khup chaan suggestion aahe :) Thank you :)
@janhaviapte8081
@janhaviapte8081 3 года назад
व्वा मस्त, पप्पु तू राहण्याचे जेवणाचे चार्जेस घ्यायला पाहिजे म्हणजे आम्हाला पण यायला खूप आवडेल आमचे रत्नागिरीत कोणीही नाही तू सोय केलीस तर खूप बरे होईल कधी पासून करणार आहेस ते लवकरात लवकर सांग आम्ही तयार आहोत यायला 👍💕🙏 Home Stay ला Full Support 👍
@suzifoodymoody5995
@suzifoodymoody5995 3 года назад
Khoop chaan mala tumche doganche vichar avadtat
@mylifemyfamily
@mylifemyfamily 3 года назад
पप्पू मला हे तुम्हाला खूप दिवस विचारायचे होतेच की आम्हाला गाव असे नाहीच जर आम्ही रत्नागिरी ला आलो तर आमच्या रहाण्या खाण्याची सोय तुमच्याकडे होइल का त्याचे चार्जेस आम्ही पे करू त्यामुळे आम्हालाही गावाचे सुख मिळेल आणि तुमच्याबरोबर राहण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल, नक्की रिप्लाय कर.
@snehaljoshi4631
@snehaljoshi4631 3 года назад
तुमच्या मागच्या रूम भाडे कीती आहे. आम्हाला तर येऊन रहायला आवडेल. तुमच्या सारखे शेजारी मिळणे म्हणजे भाग्यच की. असो. तुम्हाला छान शेजारी भाडेकरू मिळोत हिच सदिच्छा. गुडलक. 😃😃😃
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 года назад
मिसेस लिहीतेय पहील महणजे ही जागा खुप छान आहे वडीलानी चांगल केल तुमचयासाठी व ओंकार जागा भाडयाने देऊ नको पणतुझे विचार चांगले आहेत रहायला बोलवणयाचे आईचया हातच जेवायला नकीच आवडेल पण तु हरकत नसेल मावशी व मामे भाऊ कशी गाड़ी लावतात तस आई छान जेवण करते तर पुरण जेवण मि तळेगांवला पाहील मोठ्या डब्यात एकात भाजी दुसरयात आमटी म्हणजे डाळ किवा कडधान्याची आमटी व पोळया तिसरा डबा व चौथा भात व पापड किंवा लोणच तयार गाडीवर ठेवायच व आम्ही दोन वेळच जेवण भरुन न्यायचो अस खुप लोक सकाळी रिकामे डबे घेऊन यायचे मसत वाटायच कारण ५ दिवस आराम करायचा तर पुर्ण आराम परत मुंबई च जिवन आहेतच मिसेस लिहीते य
@mukundchemburkar2497
@mukundchemburkar2497 3 года назад
काल तुमचा पहिला व्हिडिओ पहिला...नवीन घराचे दर्शन...खुप आवडला...त्यानंतर तुमच्या पपांची कहाणी ऐकली...त्यानंतर घर कसे बांधले हा व्हिडिओ पहिला..मग आणखी एक दोन इतर विडियो पाहिले...तुमच्या नातेवाईकांनी मदत केली नाही..बाबा गेल्यानंतर विचारपूस केली नाही .हे कळल्यावर खुप वाईट तर वाटलेच पण अजबही वाटले..शेवटी तुमच्या जिद्दीला सलाम...
@nitamankar1868
@nitamankar1868 3 года назад
मी vdo बघायच्या आधी च असा विचार केला होता की लॉक डाउन संपल्यावर तुम्हालाच विदर्भात आमच्याकडे बोलवायच्या विचारात आहे. पण आम्ही पण येऊ रत्नागिरी ला ट्रिप एन्जॉय करायला 👍vdo best👌👍
@jayshreepange6443
@jayshreepange6443 3 года назад
पप्पु तू सुंदर व समजाऊन बोलतोस. शुभांगी ताईचे चांगले संस्कार दिसून येतात. तुझ्या पुढील सर्व प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्या.
@rohininanaware1952
@rohininanaware1952 3 года назад
🙏 Dada, I love your plan. It will work definitely. You and your mom are doing really well. Also you both are pure. God bless you. thank you. Keep it up 👍
@nitasabnis8807
@nitasabnis8807 2 года назад
Dada really i loved ur plan I would like to come n stay i m really impressed the way u tell n the bonding of ur mother is too good I would really love to come n stay for some days Thanks dear for ur invitation U n ur mother are too good God bless you dear n always blessed
@hemangiraut9552
@hemangiraut9552 3 года назад
खुपच छान, आम्ही नक्की येऊ राहायला आम्हाला माहेरी आल्याचा फील होईल,चार्ज तर तुम्हाला घ्यावाच लागेल कारण तुम्ही आमाला जेवण देणार ,लाईट पंखा याला बिल तर येईलच त्या साठी चार्ज घ्यावे लागेल,त्याबरोबरच आम्ही आईला घरकामात मदत पण करू ,फक्त आईने जेवण, व नास्ता आम्हाला बनवून द्यायचा
@leenamankame6473
@leenamankame6473 3 года назад
भरपूर आंबे लावा आणि आम्हाला ही पाठवा 😀😀😀😀 खरच अशीच प्रगती करत रहा हीच शुभेछा.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 года назад
थोड्या वर्षानी बोअरिंग मारून घ्या.
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 3 года назад
पप्पू तु किती आनंदी आहेस आई सारखाच असा गुणी मुलगा खरंच भाग्यवान आहात ताई तुम्ही कांचन रानडे
@ruchii8613
@ruchii8613 3 года назад
देव तुझी सर्व इच्छा स्वप्न पुर्ण करो ईश्वर म्हणतो तथास्तू तथास्तू ❤️❤️🙌नामकरण स्वप्नपूर्ती 🙏
@malatibhawar1662
@malatibhawar1662 3 года назад
Pappu mala tuzakade mala yayacha ashe. Mala tai cha hathacha khaicha ashe.. Mi pan vikhroli la j k Tower east la rahate. Mumbai la aalyavar maza ghari ya.. mala khupach Anand hotel
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 3 года назад
Thank you very much :)
@smithaak9570
@smithaak9570 3 года назад
Khup. Chan god bless you asech aaila sukhi thev
@prachitoparedamle3534
@prachitoparedamle3534 3 года назад
खूप छान कल्पना आहे...आम्हालाही खूप माणसांमध्ये राहायला आवडतं...जागा लहान असो वा मोठी...माणसं आजूबाजूला असली की मग काही विचारायलाच नको...आणि तुमच्यासारखी माणसं मिळाली सोबत तर सोन्याहून पिवळं...आयुष्य जगण्याची हीच तर खरी मजाय. आम्हालाही यायला आवडेल तिकडे. काकू, दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@pratikshas7339
@pratikshas7339 3 года назад
Home stay is best plan👍....changli idea aahe...full support
@sarjeraosuryawanshi6421
@sarjeraosuryawanshi6421 3 года назад
मी सई ( कोल्हापुर) मलातर खूपच आनंद झाला.तुझ प्लँनींग येकुन.माझ स्वप्न आहे कोकणात घरच्या सारख रहायच. मी नक्की येईन.कोकण माझ जीव की प्राण आहे.आपल्या मानसात रहायला मला आवडत बडबड करयला तर कुपच.मला छोट्याछोट्या गोष्टीतला निखळ आनंद ख्यायला आवडत.दोघांचेही मनापासून धन्यवाद.👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹
@nehadharve9513
@nehadharve9513 3 года назад
पप्पू आणि ताई,जेंव्हा केंव्हा तुम्ही होम स्टे सुरू कराल,तेंव्हा आम्ही नक्की येऊ राहायला..
@archanagaikwad4049
@archanagaikwad4049 2 года назад
मी नवी मुंबई येथे राहते.माझी मुलगी मला सुट्टी लागली की म्हणत असते.आई आपल्यांला गाव नाही.आपण गावाला जाऊ शकत नाही .आमच्या साठी सुंदर पर्याय दिला आहे तुम्ही .पण यायच आसेल तर कस, याचे 1दिवसाचे भाडे कीती? हि जर महीती दिली तर बर होईल.तुमचे वीडियो मी पाहते.मला खूप आनंद मिळते.तुझ्या मनात आई बदल जो प्रेम आहे ते पाहून छान वाटलं.धन्यवाद
@jayshreenirgude5874
@jayshreenirgude5874 3 года назад
दादा...अम्हाला खुप आवडेल असे रहायला यायला...लवकर सुरु करा...आम्ही नक्की येऊ👍👍
@shashikalarane1556
@shashikalarane1556 3 года назад
Pappu tuzi idea khup chan aahe.nakki tuza mana sarkhe hoil.tuzi ani Aailchi amhala khup avadte.lockdown sampude ani sagale normala yeude.mala tar tumcha ghar baghun yavase vatate aahe.tumcha sarkhi manase khup kami asatat.amhala Shubhangi Tai cha hatache jevan test karayala tar miliel.tumcha sarkhya sadhya ani saral Mansan madhe rahyala khari maja yete.picnic cha Ananda tumcha sarkhya Mansan barobar enjoy karayala khup avadel.Tuzi yojna khup chan aahe.
@indiaismycountry6722
@indiaismycountry6722 3 года назад
पहिले तुझे अभिनंदन ... ओमकार तुझ्या सगळ्या कल्पना चांगल्या आहेत एव्हडं सेट उप आणि इन्वेस्टमेन्ट तीही भरून निघायला पाहिजे......साईबाबांचे एकच उपदेश लक्षात ठेव श्रद्धा आणि सबुरी ...best luck
@anitatirlotkar1650
@anitatirlotkar1650 3 года назад
Pappu khup chhan kalpana aahe . Aamhi nakkich plan karu . Aamhi ledies grup aslya mule baher gelyavar safe asu yachi khatri naste . Tyamle kuthe nahi jata yet pan tumchya kade yetana hi kaljich rahnr nahi . Dev tu yesh deo tuzya sarva echha purna hou de . God bless you beta .
@hemanginipatil9173
@hemanginipatil9173 3 года назад
Your both heart is so pure....proud of you..
@anjalimore6434
@anjalimore6434 3 года назад
पपू गेले 3 वर्षे मी तुमचे vlogs पाहते पण मि या वर्षी तुहाला subscribe केले, कारण माझा फोन बरोबर नव्हता , मि तुमचे सगळे vlogs इतरां च्या mobile वर पाहत होते ,या वर्षी जसा फोन घेतला ,तस subscribe केले,खूप jenuan अहात तुम्ही तुमची आयडिया खूप छान् आहे, god bless you🙏
@vaishalinavle1163
@vaishalinavle1163 3 года назад
Ghar bandhayla kiti khrch zala to pn vidio bnva
@poojagawdevloger9826
@poojagawdevloger9826 3 года назад
मला ही तुझी idea खूपच आवडली. मी नक्कीच या सगळ्या गोष्टी चा स्वाद घेण्या साठी येणार आहे. काही चार्ज घेतला तरी मला चालेल. पप्पू तुझे हे विचार मला खूपच आवडतात.
@bhushanjadhav955
@bhushanjadhav955 3 года назад
मी सौ मंगल नारायणराव जाधव सोनार मु पो येवला नाशिक मी आपले सर्व व्हिडीओ न चुकता बघत असते मला आपले व्हिडीओ जसे आपण घरातच एकमेकांशी जणू बोलत आहोत एकदम घरगुती व्हिडीओ वाटतात माझ्या मिस्टरांना सुद्धा खूपच आवडतात आम्ही नक्कीच रत्नगिरीला फॅमिली घेऊन येणार आहोत लॉक डाऊन झालेनंतर धन्यवाद
@latadarne4446
@latadarne4446 3 года назад
Khupch aaplepan vatate
@tikaramgotephode3849
@tikaramgotephode3849 3 года назад
Khup chan idea aahe. Me pan shodhtoy Konkan jaga. Kuthehi isolate asleep tari chalel. Baghu. Thanks 🙏
@floalex7860
@floalex7860 3 года назад
Hi Good Morning i would like to say thankx a million for your loving invitation. I am happy to know u take us as your own n share everything. My good wishes n Blessing r there always for you'l. Take care n be safe.
@anaghajadhav6920
@anaghajadhav6920 2 года назад
पप्पू मी पन्नास वर्षाची आहे. माझे पती व मुलगा जॉब करत असतात. त्यामुळे मी घरी एकटीच असते. जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा मी तुमचे व्हिडिओ बघते आणि खरंच आय फील व्हेरी हॅप्पी😀😀 माझं माहेर सुद्धा खेडच आहे. कधी वेळ मिळाला तर तुमच्या रत्नागिरीला येऊन नक्कीच भेटू. ज्या पद्धतीने तू घराची अरेंजमेंट केली आहेस अप्रतिम! देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो.🙏🙏
@yogitadhamankar6559
@yogitadhamankar6559 3 года назад
Pappu mala tujha निर्णय खूप Aavdala pan contact kasa karaycha
@subhashkhawadkar8873
@subhashkhawadkar8873 3 года назад
आपले विचार खुप चांगले आहेत.आणि खरं तेच बोलतो.ऐकायला आवडते. रत्नागिरी स्टेशन वरून मेन रोडला आल्यावर कुठे आहे लेफ्टला की राईटला .प्लानिग चांगले आहे
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 года назад
पुर्ण माहिती दीलीत जागे विषयी तुझ्या पप्पा नी अगोदर घेतली होती म्हणून बर झालेशेवटी काय असत माहिती आहे आई बाबाची हीच इच्छा सते माझ्या मुलासाठी सर्व काही
@pratibhagarud2629
@pratibhagarud2629 3 года назад
khupch chan tumhi nakki prayatna kara tumachy nimitani amhalahi konkan ani tithali mansa baghata yaeil...khup chan idea ..👌👌👍👍 swami tumachi sgali wish lavakar purna karot👍👍
@vijis3369
@vijis3369 3 года назад
Every morning show us some fitness tip like a simple exercise. We are in lockdown so we all need to be fit.
@shubhangipatyane8627
@shubhangipatyane8627 3 года назад
Agree,
@artijoshijoshi7870
@artijoshijoshi7870 3 года назад
आम्हाला यायला आवडेल.पत्ता पाठवा.काय खर्च येईल तो देउ.आम्ही पण रत्नागिरी चे आहोत.
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 2 года назад
पप्पु माझ्या मनात पण हाच विचार आला होता, मला पण ती जागा फार आवडली, बाजुच्या प्लांट बद्दल माहिती विचारणार होते, पण कळले की तो सेल झाला आहे, मला तुमच्या सोबत रहायला नक्की आवडेल, मी येण्याआधी तुम्हाला तसे कळवेल
@PinkyK007
@PinkyK007 3 года назад
Mast kalpana aahe. Pappu barobar bolla, kaahi lokaannaa gaav nasta tar tyaa lokaannaa khup chaangli opportunity aahe tikde village life enjoy karaaychi . Future madhe online bookings suddha start karu shaktaa. Mhanje availability online kalel saglyaanna. M sure aawdel sarvaannaa tithe rahaaylaa 👍
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 2 года назад
फार छान idea आहे तुमची होम स्टे ची. माणसं जोडण्याचा तुमचा स्वभाव कामी येईल ह्या होम स्टे च्या वेळी. कोकणातल्या life विषयी सर्वांच्या मनात ओढ आहे. आवडली कल्पना.
@aarushikamble8663
@aarushikamble8663 3 года назад
अतिशय सुंदर कल्पना आहे आणि हो त्यामुळे तुला कायमस्वरूपी तिथे रहिवासी व्हावे लागेल घर🏡 खुपच सुंदर आहे , तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे अशी प्रार्थना मी मनापासून करते ़ तु बडबड करतोस अस समजू नको तर या सर्व गोष्टी तू हक्काने आमच्या सोबत शेअर करतोस ते आम्हाला आवडते ़ माझे पपा म्हणायचे की जो माणूस बडबड करतो त्याचे मन साफ असते त्यांच्या मनात काही नसते आणि ते सर्व काही न लपवता सांगून जातात
@sujatamore1855
@sujatamore1855 3 года назад
Mala tumcha recipe khoopach aavadtat.spslcialy non veg
@kamalkanse6941
@kamalkanse6941 2 года назад
पप्पु तुझा स्वभाव इतका छान आहे तू बोलतोस आपली माणस समजून बोलतोस धन्य ती माऊली असास रहा ही ईश्वर चरणी प्रार्थना
@vidyanarvekar2742
@vidyanarvekar2742 3 года назад
ओम शांती,पपू बाळा , शुभांगी ताई खरंच तुमच्या बोलण्यातून चालण्यातून एकेक कृतीतून उच्च दर्जाचे संस्कार प्रतीत होतात.खर तर तुमच्या फ्यान फोलोअरृसनी तुमच्या कडून खुप काही शिकून घ्यायला हवं जे प्रचंड शक्ती शाली तत्व आहे ज्याला आपण परमात्मा म्हणतो ती शक्ती सतत तुमच्या बरोबर आहे आणि काय हवं ओम शांतीGod bless you all.
@madhuriyeddy3065
@madhuriyeddy3065 3 года назад
Mala tumche videos khup chan vattat..tumhi family members sarkhe vatat...mi tumche sagle videos baghitle..mi pan Vikhroli Godrej Colony madhe rahate..aapan lavkarach bhetu..tumhi aamchya ghari jevayla ya...hasat raha and hasvat raha
@seemapadvi1672
@seemapadvi1672 3 года назад
पप्पू तुझा विडीयो पाहुन फार छान वाटते असे वाटते आमच्या परीवारातलेच सदस्य आहेत तुम्ही दोघे मायलेक
@mrunmayimule801
@mrunmayimule801 3 года назад
Home stay... Nice idea हॉटेल पेक्षा होम स्टे उत्तम कल्पना. हल्ली होम stay जास्त prefer करतात लोकं... तुमची कल्पना यशस्वी होवो. यायला नक्की आवडेल.. पण address....??????😊😊
@prasadchavan5523
@prasadchavan5523 3 года назад
तुम्ही इकडे आहात पण मुंबई मध्ये तुमची दिल तिकडे एकटी आहे ना,मग् तिच काय तुमची मज्जा आहे...
@manishabharadwaj5910
@manishabharadwaj5910 3 года назад
Pappu aap ney aaj itani pyari batein ki hai sahi mein bahut bahut accha laga aisey aapnapan sey sagey rishtey dar nahi bulatey hai. really you are great aap ka aur Didi ka dil bahut bada hai. Aap ka address dedijiye.humara goan nahi hai aap key yaha ayengey 2 sey 3 din shubhangi Didi aap key sath rahenge .bahut accha lagega.
@kamalsali3884
@kamalsali3884 3 года назад
🙏🙏पप्पू तुमचे विचार खूप आवडले, तू जर विचार केलाय तर नक्कीच पूर्ण होईल,आम्हाला यायला आवडेल.तुमचा व्हिडिओ पाहात असताना असे वाटते आपण समोरासमोर च बसून बोलताय. 👌🙏🙏💞
@deepikasalaskar
@deepikasalaskar 3 года назад
खूप छान आयडिया मी सुद्धा गावी जागा घेतलीआहे ह्याच उद्देशाने की कुणाला गाव नाही त्याला राहता येईल पण घराचं अजून जमत नाही , तुमच्याकडे यायला खूप आवडेल
@picnickatta25
@picnickatta25 3 года назад
Actually kalcha video madhe baher ji sand aahe I mean reti aani mati aahe tar ti kashat tari bharun thevali tar changal rahil karan pausat vahun jau shakte vaya jau naye mhnun sangital
@gloriajawkar3560
@gloriajawkar3560 3 года назад
Tumche vichar Ani planning farach chhan pappu tu ekdam hushar Ani agdi changlya vicharancha mulga ahes Tai tumhi far lucky ahat Asa mulga tumhala labhla Tumche man far far mothe ahe Asha mansant yeun rahayla khup avdel Ekda sarv suralit Hou De mag nakki yeu
@vandanaraut7885
@vandanaraut7885 3 года назад
किती विचार चांगले आहे देव तुला कश्या त कमी पडणार नाही 😍😘
@vivekanandkedar8717
@vivekanandkedar8717 3 года назад
नक्की करा B and b Mtdc scheme aahe. Bed and breakfast न्याहारी आणि वास्तव्य माझे आहे Home stay Retirement नंतर सुरू केले. The Salt Home stay. Igatpuri Dist Nasik.
@hameedasyed377
@hameedasyed377 3 года назад
How lucky your mother to have such dedicated son
@satishbelsare6172
@satishbelsare6172 3 года назад
Good idea,
@latajadhav9211
@latajadhav9211 3 года назад
Me khup divsa pasun tumcha vlog baghte pan aaj me comment karayla aagdi vyakul zale karan ki mala Pappu sarkha mulga pahije hota pan maze nasheeb shubhangi taai sarkhe nahi. Tumcha bunglow mala khup aavadla ani je tumche planning aahe house var aamchya sarkhyan sobar rajanya che the tar tumhi mazya tondatle shabd ch bollay. Mala address jarur pathva, mi nakki yeil tumchya sobar rahyala. Shubhangi taai khup nasibwan aahe
@bhartibombale8425
@bhartibombale8425 3 года назад
पप्पू दादा तुमची ही कल्पना मला खूप आवडली आमचे पण इंगतपुरी येथे तुमचे सारखे नाही पण छोटंच घर आहे आमची पण अशी कल्पना आहे पण सद्या आम्ही job करतो त्यामुळे ते शक्य नाही पण आमचे कडे भात शेती असते पवासल्यात खूप माज्या येते तुम्ही जेव्हा नासिक ला याल तेव्हा आमचेकडे नक्की या तुमची कल्पना व काकू ताई मला खूप आवडतात तुमची रोज व्हिडिओ बघितली की बर वाटते
@reaansworld1961
@reaansworld1961 3 года назад
Mla nkkich aavdel.. majh gav marathwada mdhe aahe pn majhi khup iccha aahe koknat janyachi firnyachi Pn koknat konich naslyane ajun tri possible zale nahi pn aata hi idea as aikun khup chan vatle aamhala aavdel tumchya kde yayla... kakinchya hatche Chamchamit jevan jevayla❤️
@anujagavankar564
@anujagavankar564 3 года назад
ओमकार ताई आम्ही पण नक्की येऊ गावी . करोना कमी झाल्यावर येऊ. खुप छान बोलता तुम्ही दोघे .🙏🙏
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 года назад
वा छान आहे कल्पना👍👍👍👍👌👌👌👌सुरू करा,म्हणजे आम्हाला पण गावी येऊन रहाता येईल☺️☺️☺️
@asura4861
@asura4861 3 года назад
तुम्हाला रोज रोज बघून तुम्ही घरचेच झालेली आहेत पण तुम्ही आम्हाला पाहीले नाही ना.
@shilpabobade3105
@shilpabobade3105 3 года назад
Khup mast idea ahe pappuchi...amhalahi kakinbarobar jevan banvaylahi milel.. .maheri alyasarkha vatel ..
@baalah7
@baalah7 3 года назад
What an Idea, Sir ji !! 😎 Great concept for Home Stay 🙌🏼 Please keep Room and Food Charges separate as per Guest requirements, may include Breakfast in Room charges
@babaraoghugal64
@babaraoghugal64 3 года назад
He location kuthle aahe 9869123879 Bhayandar
@sangitakerkar4522
@sangitakerkar4522 3 года назад
तुमचे विचार खूप छान आहे ज्याना गाव नाहीं त्याना अशा छान वातावरणात रहाता येईल आम्ही पण येऊ रहायला मस्त.
@sanjaybhundere7307
@sanjaybhundere7307 3 года назад
यु ट्यूब द्वारे खूप मायाळू ,हळवी, प्रेमळ ,दुसऱ्या विषयी आपुलकी असणारी तुमच्या सारखी लोक जोडली गेली. तुमच्या व्हिडिओ ची फार आतुरतेने वाट बघतो आम्ही. आम्हांला फारच आवडेल तिकडे यायला. कोकणात जायचं ते फक्त शुभांगी काकूंना आणि पप्पू ला भेटायला.
@catherinekapadia7483
@catherinekapadia7483 3 года назад
Home stay is perfect idea. Will definitely visit in future. One suggestion from me: Try and grow Bougainville plants of different colours on all your fence walls and Madhumalti creeper at your home entrance. All the best.
@poonambagul5233
@poonambagul5233 3 года назад
Waiting.... waiting ❤️❤️ waiting ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@manojtalar8362
@manojtalar8362 2 года назад
Waaaa khup chan 👌ideas aahe aamhche pan gav nahi aahe nakki Aavdel tumchya gavi yeyala
@indianfoodzayka2411
@indianfoodzayka2411 3 года назад
Tumari jesi family nasib valo ko hi milegi
@sampadapalav8202
@sampadapalav8202 3 года назад
Chan kalpana ahe jyana karcha kokan avdat tyana he sagl anubhavach asel mast soy kelis tuze vichyar khup sundar ahe.👌🏻👌🏻😊😊
@geetatalwadekar3296
@geetatalwadekar3296 3 года назад
आम्हाला यायला नक्कीच आवडेल ... त्या योगे तुम्हा दोघांना भेटता येईल... हे pandemic संपून सर्व सुरळीत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@pravin1122
@pravin1122 2 года назад
दादा व आईचे विचार खूपच हृदयस्पर्शी आहे.याला म्हणतात माणूसकी. रत्नागिरीत कुठे आहे घर दादा.?
@samidhadhabade2783
@samidhadhabade2783 3 года назад
तुमच्या दोघांचा मनमोकळा स्वभाव खुप आवडतो हा VDO खरच खुप छान होता
@darshanachowghule1503
@darshanachowghule1503 3 года назад
मी सौ दर्शना दत्ताराम चौघुले, डोंबिवली मी आपले सर्व विडिओ न चुकता बघत असते मला आपले विडिओ जसे आपण घरातच एकमेकांशी जणू बोलत आहोत, मला तुमचे हे घर खूप खूप आवडले आहे. मला तुम्ही दोघे, ताई आणि तुमची दिल खूप आवडते.
@vidyakulkarni1449
@vidyakulkarni1449 3 года назад
Shubhangi tai aani pappu bala....home stay chi kalpna khupch chan aahe.. Mi pan yein yekda Ratnagirila.. Aapan doghehi khup chan kary karat aahat....tumchya pudhil karyasathi mazhya khup khup shubheccha..
@radhashenoy6061
@radhashenoy6061 3 года назад
Karach tu khupchangla hahe...tu itkya aapulkine bolto te bhaghun khup chaan vatle... Aamhala gaav ch nahi....mala kadhi pan vatayache ki aamhal dudhha gaav asave...pan tu jitkya aapulkini sangitle te pahun khu p aanand zhala...Thank u very very much...tumchi ashich pragati hot raho hich eshwar charni prathana...🙏🏼🙏🏼👍👍❤️❤️
@akankshaashtikar1149
@akankshaashtikar1149 3 года назад
Mast Dmart hi javal station hi javal Mumbai sarkhach ahee mug pan gavchi Shantata ahee veglach anubhav kharach khup mazza Kara no covid chya vatavaran pasoon lambach Raha stay safe 🙏🙏
@varshathorve9830
@varshathorve9830 2 года назад
Khup changli sankalpana ....tu add send kar tujhya gharach ...me & majhi aie nakki. rahayla yeu ....tu one week rahanyache kiti rent ahe ...nakki details send kar ....very nice idea
@shardachaudhari9548
@shardachaudhari9548 3 года назад
पप्पू तू आता जसा आईसोबत राहतोस,वागतोस,बोलतोस,जीव लावतोस तसाच कायम रहा,,आमची वहिनी आली तरी बदलू नकोस,,हे मी तुला मोठी बहीण या हक्काच्या नात्याने सांगतेय,,कारण बरेच असे मुलं बघितले आहेत की जे लग्नानंतर बदलून जातात,आपल्या आईला असच आनंदात ठेव कायम,तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,होतीलच कारण आईच्या छत्र छायेखाली काहीच कमी पडणार नाही तुला,gbu
@ketakithakur3403
@ketakithakur3403 3 года назад
पप्पू तुझी idea एकदम भारी👌👌👌👌 काकू ना पण भेटायचे आहे.. आणि तुझे सर्व planning एकदम उत्तम... नक्की येऊ आणि मस्त enjoy करू. फारच छान👌👌👍👍🙏🙏
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 320 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 320 тыс.