Sir khup chukichi releas techniq use krt ahat apn snake litterly apattay khali n ekach thikani etke snake at a tymsodne thode vegle ahe so plz konakdun janun ghya ya goshtin baddal jenekrun ajun help hoil 🤗n keep it up
कधी पासून डांबून ठेवले होते साप आणि दात कशाला दाखवताय त्या सापाचे साप पकडल्यावर गुपचूप सोडायचे ना संग्रह कशाला करायचा आणि, एकाच ठिकाणी इतके साप सोडणे योग्य आहे का
सोडेलाच आलोय पळ...... नक्कीच काम चागल आहे भावा ..... अडचण ही आहे इतक्या सापाला ऐका ठिकाणी अन्न मिळणं थोड आवगड आहे...... डोंगराळ भाग आहे पाणी कमी असेल कमी कमी साप सोडत जा ऐका ठिकाणी..... नाहीतर आग से nikle धूप मे tapake
Extremely wrong practice. Firstly you are not allowed to keep snakes with you for more than 24 hours. Secondly, you are not supposed to release so many snakes at a time at the same spot. Thirdly, you are not supposed to handle them unnecessarily at the time of release. Fourthly, the forest dept personnel and you, both can be booked under WPA 1972. And lastly, please read Snake Rescue and Release SOP created by Maharashtra Forest Department and also give it to the respected madam accompanying you. I'll share the copy if you don't have it already ( I'm sure you must not be having it)🙏🙏🙏
हे साप आपण विभिन्न जागेवरून पकडलेले असतात आणि जर आपण त्यांना येकाच वेळेस एकाच जागेवर सोडले तर ते एकमेकांवर अटॅक करू शकतात ते ही कदाचित.dont warry we bell sefe
63साप एकच दिवशी त्यांना पाणी नाही एकच जागी कोणताच सर्पमित्र साप सोडत नाहीत साप सापाना खातो हे तुला अजून माहित नाही म्हणून सोडतोस, अरे 63सापांना खाद्य मिळेल का 🤦♂️🐍काही तरी चुकिचे सांगू नको आम्ही पण सर्पमित्र आहे 🐍🐍🙏🙏