Тёмный

2 शेळ्या पासुन सुरवात आज 40 शेळ्या, कसं आहे नानासाहेब जाधव यांच शेळीपालन शेड: goat farming: 

Kisan Agrotech
Подписаться 301 тыс.
Просмотров 251 тыс.
50% 1

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका अर्ध बंदिस्त शेळीपानातील नानासाहेब जाधव यांच्या कडुन माहिती घेणार आहोत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी शेळीपालनाला सुरवात केली आज त्यांच्या कडे 40 शेळ्या आहेत. कसं आहे त्यांचं नियोजन जाणून घेऊया.
नानासाहेब गोवर्धन जाधव मो नं- 9921043300
मु.पो.वाळुज ता.मोहोळ.जि.सोलापूर
#goat_farming #osmanabadi_goat #शेळीपालन #kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to get information from Nanasaheb Jadhav in a semi-closed goat leaf. He started goat rearing two years ago and today he has 40 goats. Let's find out how they plan.

Опубликовано:

 

24 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@sirajdongre5699
@sirajdongre5699 Год назад
एक बकरी पासून जर का १४, महिन्यात ४ करडे मिळत असल्याने एका शेळी पासुन ५०००/प्रमाणे २००००/होतात ह्यांच्या कडे २० शेळ्या आहेत मग नफा १ते१,५०लाख कसं,
@user-tq5ng6cb6h
@user-tq5ng6cb6h 2 года назад
थोडा खर्च तर कराय हवा भरडा लीवर टॉनीक जंताच ओषध ईतर हे द्यावे लागते भरगोस फायदे होतात
@vijayt8536
@vijayt8536 Год назад
जिद्द चिकाटी आणि मेहनतीने काम करण्याची इच्छा असेल तर जीवनात काहीच अशक्य नाही,याचे जिवंत उदारण,2 शेळीवर्ती सुरुवात आज 45 शेळ्या आहेत,0 बजेट goat farm,खरचं खूप सुंदर कल्पना आहे,तुमच्या कर्तव्याला त्रिवार सलाम
@shrikantsonkamble8434
@shrikantsonkamble8434 Год назад
सर माझ्या जवळ शेती नाही पण खाली प्लॉट आहे तिथे शेळी पालन करता येईल का सर मार्गदर्शन करा खूप गरज आहे मला स्वतः चा व्यवसाय करावं म्हणतोय नोकरी करून काही उपयोग नाही असं वाटतंय काय करू सांगा
@bhimraoingole5427
@bhimraoingole5427 Год назад
पवसाळल्यात सर्दी आणि जुलाब होते त्यावर ओषेधी सांगाल साहेब
@sanjaypatil3923
किंमत जादा आहे साहेब
@gaddeppakore
@gaddeppakore 2 года назад
छान माहिती दिल्या,तुम्ही भाऊ,👌👌👍
@vishalbengale7422
@vishalbengale7422 2 года назад
सर आमच्या - पण शेडल । भेट दया -
@makannabhosale5151
@makannabhosale5151 2 года назад
खूप छान माहीती 🙏🙏
@APALA_VYAVSAY
@APALA_VYAVSAY Год назад
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@ajitvasekar252
@ajitvasekar252 Год назад
Nice...... information to youth farmers.... thanks,
@apparaogerkar2262
मस्त माहिती दिली आहे 👌👌🙏🙏
@navanathmane9463
@navanathmane9463 2 года назад
👍🙏🙏 नंबर एक
@PankajBarkade-ym3jz
Shetakari mitrane mast mahit i dili
@vishwasmohite4912
@vishwasmohite4912 Год назад
छान माहिती धन्यवाद साहेब 🙏🏿🙏🏿
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 2 года назад
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
@shankardhokare9350
@shankardhokare9350 Год назад
सर.तुमचं.खरच.आभिणंदण.
@sharadsatre4284
@sharadsatre4284 2 года назад
लय भारी
@kisancreator
@kisancreator 2 года назад
Nice video
@abhijeetbhadange2583
@abhijeetbhadange2583 2 года назад
खुप सुंदर आहे व्हिडीओ भाऊ👍👌👌🙏
Далее