Тёмный

23 व्या वर्षी मरायचं नव्हतं | Must Watch | Shweta Talkar | Josh Talks Marathi 

जोश Talks मराठी
Подписаться 1,6 млн
Просмотров 1,3 млн
50% 1

ती डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला असताना पाय घसरून पडली आणि तिच्या पोटाला बेंच चा मार बसला. तेव्हापासून तिला पाळीत जास्त रक्त जायला लागलं आणि तिचं हिमोग्लोबिन चार पर्यंत गेलं होतं.हळुहळू तिचा त्रास वाढतच गेला.तिच्या आयुष्यात पुढे काय वाढुन ठेवले होते आणि तिने त्याचा कसा सामना केला हे पाहूया आजच्या video मध्ये फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
When she was in her second year of a degree, her legs slipped and her stomach was hit by a bench. She started bleeding profusely during menstruation and her hemoglobin level had gone up to four. Gradually her pain is increased. Let's see what happened next in her life and how she coped with it in today's video only on Josh Talks Marathi Channel.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #women #real
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. business ideas women health women wellness maharashtra women's health women health care josh tallks marathi depression

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 582   
@ashwinipawar7547
@ashwinipawar7547 Год назад
श्वेता तू खूप strong आहेस 99% nashib खराब असेल तरी 1% देव पाठीशी असतोच असतो तुझ्या जिद्दीला खूप सलाम आणि इथून पुढे तुझ्या आयुष्यात खूप सुख तुला मिळो.
@ajitkadam4397
@ajitkadam4397 Год назад
असे त्रास देवाने कोणत्याच मुलीला न देवो सलाम तुज्या जिद्दीला ..The great waman shweta
@dipakshinde1429
@dipakshinde1429 6 месяцев назад
Mi tr 16 year che aahe tri mla hee tyroid mule anek problem yetat mi sudha aata maj aajarpan challenge mnun accept kelay mla chalta suddha nahi yet tri mi bari honar mla majya devavr aani majya vr khup vishvas aahe tumch speech aikun mla energy milali
@pratikshasamel3225
@pratikshasamel3225 Год назад
बाळा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@sohamvlog3878
@sohamvlog3878 Год назад
ताई तू कुठे रहातेस .....आणि ताई तू खूप सहन केलेस ..तुझ्या हिमतीला सलाम ताई...तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख च येओ ही परमेश्वराला प्रार्थना
@GayatriPawar-hg2ix
@GayatriPawar-hg2ix Год назад
किती सहन केलस विचार जरी केला तरी रडू येतय 🥺 you are very strong salute तुझा जिद्दीला 🙏
@saurabhkadam5754
@saurabhkadam5754 Год назад
She is my classmate ☝such a great worrier 🙏🙏🙏ani shwata khup shant swabhavachi mulgi ahe, thanks God amchya fd la punnha life dilyabaddal
@latagadekar8424
@latagadekar8424 Год назад
खरच बेटा तुझा आजार सांगतान डोळ्यत पाणि येते ऐवढे पहाडा सारखै दुःख कोणाला देऊ नको देवा
@sonalijadhav6792
@sonalijadhav6792 Год назад
श्वेता तू खूप strong आहेस खरच...देव तुला उदंड आयुष्य देवो...हीच ईश्वर चरणी प्रार्थना ♥️
@Yogesh_Lange
@Yogesh_Lange Год назад
मला माझ्या आयुष्यातील संघर्ष खूप आहे असं वाटतयं पण ताई तुमच्या बोलण्यातून माझं आयुष्य किती तरी छान आहे हे आज कळलं😢 GOD BLESS YOU ताई
@vaibhavdeshmukh9465
@vaibhavdeshmukh9465 Год назад
पाणी आलं गं डोळ्यात..... तुझं मनोगत ऐकलं आणि मला माझं दुःख एका क्षणात संपल्या सारखं वाटत आहे.... ताई तुला great salute....
@yaahrajpawar
@yaahrajpawar Год назад
Kharch
@NitanjanaParatwad
@NitanjanaParatwad 5 месяцев назад
दिदी तु खुप खुप धीराची आहेस. मी पण ब्लडकॅन्सर सारख्या भयानक अनुभव घेऊन आज मुलांबरोबर आनंदात आहे.देव असतोच आपल्या पाठीशी. फक्त आपण इच्छाशक्ती चांगली ठेवायची.
@solapurkarv6585
@solapurkarv6585 Год назад
काय बोलावं बेटा निःशब्द....... 🙏🏼 श्री स्वामी समर्थ ❣️
@garry_deshmukh
@garry_deshmukh Год назад
ताई तू खरंच खूप strong आहेस !!! तुझ्या सारख्या प्रत्येक नारीला शत शत प्रणाम 🌍❤️🙌🏻
@Shwetatalkarnfamily
@Shwetatalkarnfamily Год назад
Thank you ❤😊
@gayatrisonawane5196
@gayatrisonawane5196 Год назад
@@Shwetatalkarnfamily khup himmat ahe tai tuzat khuppppp ❤ kharch dev tuza pathishi ahe g tai ❤ tuze sarv ichaa purn ho ashi mana pasun prathna krel mi 🙏🏻❤
@Shwetatalkarnfamily
@Shwetatalkarnfamily Год назад
@@gayatrisonawane5196 ❤️thank you 😊
@KalavatiYelure-zf9de
@KalavatiYelure-zf9de Год назад
Faith in God and courage are two important things for me but this time has come but I have a lot of faith in God that I will come out of this because I don't give up I have a lot of faith in my faith Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@boyfromsambhajinagar
@boyfromsambhajinagar Год назад
मी एक मुलगा पण मी समजु शकतो तुझा त्रास ताई...Your are the strongest girl on earth..
@swanandaswar0303
@swanandaswar0303 Год назад
खरंच ताई तु सांगताना अंगावर काटा आला! तुझा जिद्दीला खूप खूप सलाम !! hats Off!! 🌟💥🔱♥️🙏🏻
@Shwetatalkarnfamily
@Shwetatalkarnfamily Год назад
❤😊
@dishanutritionandfitness
@dishanutritionandfitness Год назад
So strong girl..God bless you dear.. By the way I'm cancer warrior... मी सुद्धा 6 वर्षांपूर्वी तुझ्या सारखा कॅन्सर शी लढा दिला व जिकले..आज स्वतः च फिटनेस सेंटर सुरु करुन हजारो लोकांना त्यांच्या हेल्थ व फिटनेस मध्ये मदत करतेय
@alankaarsule6797
@alankaarsule6797 Год назад
देवा शिवाय काही च नाही ह्या जगात 🙏❤️
@suryabhanbuchale1437
@suryabhanbuchale1437 Год назад
श्वेता .. मी पण एका टाईम ला कॅन्सर पेशंट होते ...आता मी ठीक झाले आहे .. मी तुझ सर्व ऐकत होते तर अस वाटतं होत मी माझीच स्टोरी ऐकत आहे... मी तुझे दुःख खूप चांगल्या प्रकारे समजू शकते आहे. खरंच समोर एखादा असा आजार आला की आपल्याला स्ट्रॉंग रहावच लागत.... आणि आता तू ठीक आहेस हे पाहून खूप आनंद झाला ...अशी स्ट्रॉंग आणि हेल्दी राहा... गॉड ब्लेस यू डियर....👍
@rupaliaher9340
@rupaliaher9340 Год назад
Konta cancer hota tumala
@suryabhanbuchale1437
@suryabhanbuchale1437 Год назад
@@rupaliaher9340 thyroid cancer
@ankitakambli4590
@ankitakambli4590 Год назад
श्वेता... तुझं धाडस तुझा आत्मविश्वास पाहून खूप बरे वाटले खरंय बेटा... सर्वात महत्वाचा आपला आत्मविश्वास असतो.. तो तुझ्याजवळ होता म्हणून हे आव्हान तू स्वीकारलेस व जिद्दीने बरी झालीस... जगातील सर्व मुलींना... तुझा संदेश मिळो व सगळ्या अशाच happy राहोत हिच बाप्पचरणी प्रार्थना 🙏
@pallavimore1336
@pallavimore1336 Год назад
माझीही पिरियड न थांबता महिनाभर चालू असायची.. वरून मी अगदी नॉर्मल दिसायची पण खालून माझी blood एवढे जात होते की पॅड भिजून blood बाहेर यायचं आणि बसलेली जागा भिजून जायचे.. मी बरेच डॉक्टर केलेत पण सोनोग्राफी केली पण सगळे रिपोर्ट नॉर्मलच.. मी खूप वैतागले खूप म्हणजे खूप.. शेवटी सगळे प्रयत्न करून थकले आणि मीच स्वतः ठरवले की पतंजली गोळ्या सुरू करू.. मी माझ्या study नुसार योग्य वाटतील त्या पतंजली गोळ्या घेतल्या आणि तेंव्हापासून माझी पिरियड फक्त 4 दिवस नॉर्मल च होते.. आता बाकी मला कोणताही त्रास नाही.. हा त्रास मला 5 वर्ष चालू होता. तो पुर्णपणे थांबला
@shilpag6630
@shilpag6630 Год назад
Great...👍 May god gives you good health
@kimp.taehyeong8486
@kimp.taehyeong8486 Год назад
Kontya golya ghetlya? Mlahi sanga please.
@pallavimore1336
@pallavimore1336 Год назад
@@kimp.taehyeong8486 पतंजली नीम घनवटी म्हणून 100 रुपये ला गोळ्यांची डिब्बी मिळते पतंजली शॉप मध्ये.. blood purification साठी आहेत त्या.. माझे सगळे नॉर्मल झाले त्या गोळ्यांमुळे बघा तुम्हाला फरक पडतो का..? मला तर खुप त्रास होता.. माझे घरचे रडायचे की तू मरणार म्हणून आणि मी हसायची कारण महिना भर न थांबता एकसारखे bleeding व्हायचं आणि दिवसातून 4 आणि 5 पॅड भिजून बसलेल्या जागेवर रक्ताचे डाग राहायचे.. किती gynaecologist केले पण काही फरक नव्हता. डॉक्टर च्या गोळ्यांनी 15 दिवस थांबायचे आणखी सुरू व्हायचे.. म्हणून मी आयुर्वेदाकडे वळून बघू म्हंटले शेवटचा प्रयत्न.. आणि तुम्हाला जर त्या गोळ्यांनी चुकून नाही कमी आले( असे होणे शक्यच नाही) पण तरीही तर पतंजली डॉक्टर कडे treatment चालू करा तुमची.. सगळे काही व्यवस्थित होईल.. तुम्ही गोळ्या घ्या आणि जर काय फरक पडतो ते मला नक्की कळवा. फक्त तुम्ही fastfood खात असाल तर ते बंद करा थोडे दिवस.. कारण मी शाकाहारी आहे आणि आयुर्वेद follow करते..
@rajphoto3844
@rajphoto3844 Год назад
पतंजली ची जाहिरात
@pallavimore1336
@pallavimore1336 Год назад
@@rajphoto3844 आणखी 1 पतंजली ला अश्या छोट्या मोठ्या add करण्याची गरज नाही.. देश विदेश मध्ये त्यांचे प्रॉडक्ट launch होतात. दुसऱ्याला अक्कल शिकवण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या ज्ञानात भर पाडा
@mummyaai2062
@mummyaai2062 Год назад
दीदी तुझी व्यथा ऐकता ऐकता माझ्या अंगाला शहारे येत होते अण डोळ्यात पानी माझी मुलगी तुझ्यात बघते ग देवाकडे एकच प्रार्थना करते सर्व मुलीना सुखी व अनंदी ठेव कोणाच्याही वाटेला असा जीवघेनी आजार देऊ नको
@vijayshreejoshi2039
@vijayshreejoshi2039 Год назад
तुझे कौतुक करायला शब्द थिटे...अशीच धाडसी आणि आनंदी राहा. तुला लाख लाख आशीर्वाद
@pikscooking1798
@pikscooking1798 Год назад
खरच hats off tai , तू सगात होतीस तर खरच अश्रू अनावर झाले g , tuza हिमती la सलाम, तू छान healthy ho hich Mazi बाप्पा कडे प्रथना
@kailashtandel2811
@kailashtandel2811 Год назад
Shweta tu khup strong aahes baghtana khup radu aal udand aayushy Milo tula
@poojakakkeri1206
@poojakakkeri1206 19 часов назад
माझी पण same story आहे ताई फक्त मला हा अनुभव लग्नानंतर आला आणि मला 2 year's cha मुलगा होता माझ्यासाठी तोच माझा motivation होता......माझ्या मुलामुळे मी जिंकू शकले..... मला ही माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत मला पण या प्लॅटफॉर्म ने एक संधी द्यावी
@pureastrology6812
@pureastrology6812 Год назад
श्री स्वामी समर्थ..जिथे डॉक्टर हरतात तिथे देव उभा असतो आणि तुझ्या मागे तुझा देव पाठीशी होता...नवीन जन्माच्या शुभेच्छा..
@ganeshsalunkhe622
@ganeshsalunkhe622 Год назад
True
@nathabankar3080
@nathabankar3080 Год назад
​t,🎉😂 ्वलललरथथतणढढडठठट ट. नन ध
@KirtiBairagi-k5n
@KirtiBairagi-k5n Год назад
Khrch
@kaluramughade5227
@kaluramughade5227 Год назад
Shree Swami Samarth 🙏❤️ right
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 Год назад
कोणत्याही गंभीर आजारातून बरे करण्याचे सर्वाधिक श्रेय हे डॉक्टरांचेच असते आणि आहे . यात खरे श्रेय त्यांच्या प्रयत्नांनाच दिले पाहिजे.
@lax1994.
@lax1994. Год назад
सेम झाले आहे माझ्या सोबत 13 वर्षा अगोदर आजार झाला पाळीचा आज मला 25 वा दिवस आहे पाळीचा मी ठरवले आहे हॉस्पिटल मध्ये जाणार नाही आज मोठा मुलगा 10 वर्षाचा दुसरा 1 वर्षाचा आहे गोळ्या खाऊन वैताग आला आहे 😢पण मला माझा आजार माहीत आहे pcod..तुमचे speech पाहून जाणवले मी 1tich नाही तर खूप ladies la हा त्रास आहे
@sunandamashal5083
@sunandamashal5083 6 месяцев назад
खूप ग्रेट आहेस श्वेता 😊 देव तूझ्या सर्व ईच्छा पूर्ण करो हिच प्रार्थना 👏👏👏
@anitajadhav658
@anitajadhav658 Год назад
बाळा तुझा पत्ता दे भेटुन खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आशिर्वाद द्यायचं रे पिल्लू
@yatinparab5638
@yatinparab5638 Год назад
The😊😊 no 😂❤ QA, nli ❤❤😊😅😅😅😮😮😢
@jyotikatkade4399
@jyotikatkade4399 Год назад
Ethun pudhch life enjoy kar
@priyanikam2607
@priyanikam2607 Год назад
कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली आहेस, अग्नीपरिक्षा दिल्यावरच सोन्याचा झळाळी येते, सुंदर मूर्ती घडण्यास देवालाही घाव सहन करावे लागतात.तुझ्यापुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
@sangappamashale8389
@sangappamashale8389 Год назад
ताई तू खरंच ग्रेट आहेस ... सदैव सुखी रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@ishagamare7694
@ishagamare7694 Год назад
खरंच ताई तू कमाल आहे अशीच आनंदी रहा देव करो आणि तुला खूप खूप आयुष्य देऊ दे
@swapnaligavhane2462
@swapnaligavhane2462 Год назад
ताई सगळ ठीक होईल परमेश्वर ची कृपा नेहेमी असेल तुझ्यावर
@rashmiwaghmare2345
@rashmiwaghmare2345 5 месяцев назад
Sweta tula salut tu khcup strong aahes yeenari tuze aayushaa tula khcup sukhi,aanandi aani tuze sagle swapna purnaa hoovo hech devaa charni prathanaa
@sarthkkharjul1887
@sarthkkharjul1887 5 месяцев назад
खुप कठिन आहे डोळ्यात पाणी आले सलाम तुझ्या जिद्दीला
@anuradhaingle8559
@anuradhaingle8559 Год назад
तुझी जिद्द आणि विस्वास याला माझा सलाम मी तुझा त्रास समोर निशब्द आहे
@prasadpatil7671
@prasadpatil7671 Год назад
ताई तु खुप strongआहे periodमध्ये खुप पेन होते तू इतकं सगळं सहन केलं तुला शत शत प्रणाम
@sanjaymohite8050
@sanjaymohite8050 Год назад
ताई तुझ्या जिद्दीला ह्रदयस्पर्शी सलाम
@nileshkadam1933
@nileshkadam1933 Год назад
ताई तू धाडसी आहेस
@sachinshimpi8818
@sachinshimpi8818 Год назад
ताई तुमची भावना ती सलाम ताई हे गोष्टी कोणी करू शकत मरण्या वरून परत येणे. आमच्या खानदेशच्या एक मन हाय * ज्याच्यापाशी देव त्याला कोण मारी*
@ashwinkadam7943
@ashwinkadam7943 Год назад
दिदि म्हणते आहे ते खर आहे. आम्ही तिला रोज पाहतो .ती किती मेहनत करते. Proud of you didi
@pragatikesarkar1752
@pragatikesarkar1752 3 месяца назад
Kuth rahtey hi didi
@mrudulakulkarni1494
@mrudulakulkarni1494 5 месяцев назад
अशीच जिद्द आणि चिकाटी ने संपूर्ण यशस्वी हो ही शुभेच्छा 💐 बेटा
@rekhasatpute9067
@rekhasatpute9067 Год назад
दिदी तू खूप स्ट्राँग आणि तुझ्यावर देवाचे आशीर्वाद आहेत. देव तुला असेच बळ देवो.
@Gurumaulifancydresndsevents16
तुझ्या जिद्दीला सलाम🙏 खरच तु खुप स्ट्रॉंग मुलगी आहेस... ❤👌👌👌👌👌
@kavita1232
@kavita1232 Год назад
खुप कठिण आहे ताई स्वामी आहेत तुझ्या पाठी
@GDD_30
@GDD_30 Год назад
तुला निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी खुप shubhechha. ताई
@entertainmentkidukaan6335
@entertainmentkidukaan6335 Год назад
Operation kashala kele mahit nahi pan ase majya bahini la jhale hote pan doctor ne ek tablet deun ti bleeding band keli mag blood vagaire Chadavle ani ti bari jhali.
@sso7497
@sso7497 Год назад
ताई तुझ्या जिद्दीला सलाम 🙏👌
@priyamhatre4318
@priyamhatre4318 Год назад
खूपच positive वाटला video.. God bless u dear.. 👍
@shrushtinagargojeofficial
@shrushtinagargojeofficial 4 месяца назад
tu khup mothi yodha aahes shweta tu khup strong aahes 🥺💪 ❤
@KirtiBairagi-k5n
@KirtiBairagi-k5n Год назад
Khrch khup great aahes yar tumhi , God (Bappa) bless you
@naturopathykhubikar1539
@naturopathykhubikar1539 Год назад
सेम टू सेम माझ्यासोबत ही झाले 2021 ला फक्त आजार वेगळा
@truptikudtarkar6509
@truptikudtarkar6509 Год назад
तु ग्रेट आहेस,ऐवढ सहन करायला हिंमत लागते श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी च वाक्य लक्षात ठेव अशक्य ते शक्य करतात स्वामी 🌹🙏
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly 4 месяца назад
U Brave girl Shweta ....
@SasmitaNarsale-gw8rc
@SasmitaNarsale-gw8rc Год назад
Shweta tu khup strong ahes.shri swami samartha
@vijaykasbe7302
@vijaykasbe7302 Год назад
तुझ्या आत्मविश्वास ला सलाम बाळा
@user-wj7ic1wu2k
@user-wj7ic1wu2k Год назад
great ताई खरचं खूप strong आहेस तु
@newlookparlor3442
@newlookparlor3442 Год назад
Great Swetha.tuji story aikun mi khup Radle .mi pn ashya Prakarchya ajaratun geli ahe thymule tuje Dukkha Samju shakhte.kharch ase ajar konalali nko.agdi dusmala suddha Nko.....
@vivekgajare5049
@vivekgajare5049 Год назад
आयुर्वेदिक ईलाज हेवी ब्लीडिंग कमी करू शकतो, पण लोक कमी पैश्यात ईलाजावर विश्वास करीत नाही,
@pallavimore1336
@pallavimore1336 Год назад
अगदी बरोबर
@poojamohite8535
@poojamohite8535 Год назад
To paryant manus marun jail sir
@vivekgajare5049
@vivekgajare5049 Год назад
@@poojamohite8535 I done for 4 patient still now, it's susses full in most of the person
@sunitasalunkhe5164
@sunitasalunkhe5164 Год назад
Speechless... 🙏🙏God bless u dear. U r really God's child.. So brave, strong.. Very inspiring story.. 👍👍 All d best for ur future life.. It's said ..God helps those who helps themselves .. U proved it & so God had to come to help u
@skylarnext7914
@skylarnext7914 Год назад
Freaking goosebumps!!!! I was just imagining the way she was there. You deserve the world queen 🎉❤
@kavitajawale
@kavitajawale Год назад
Tu khup strong ahes... really proud of you
@cvl_287_tusharchougule3
@cvl_287_tusharchougule3 Год назад
देव आपला आत्मविस्वास वाढवतो आणि डॉक्टर देवासारखे काम करत आसतात फक्त आपल्यात आत्मविश्वास आणि धैर्य आसले पाहिजे.🙏🙏
@pradnyapujari7423
@pradnyapujari7423 Год назад
Khup chan akun dolayt pani aal 😭
@shubhangigaikawad1121
@shubhangigaikawad1121 Год назад
डोळ्यात पाणी आल खरच खुप खुप शुभेच्छा
@sachinchavhan2540
@sachinchavhan2540 Год назад
दिदी सलाम तुझ्या धाडसी कार्याला 🙏🙏🙏🙏👍💯
@vaishalikhandagale2472
@vaishalikhandagale2472 Год назад
दीदी छान व्हिडिओ केले आहे तुझा ऐकून दुःख झाले पण रडू पण आले
@RiddhiNikam-m1g
@RiddhiNikam-m1g Год назад
You are great Didi
@ashwiniurgunde9864
@ashwiniurgunde9864 Год назад
Kontya golya hotya tya Patanjali chya mala pn chalu karaychya ahet
@mayurirajeshirke2158
@mayurirajeshirke2158 Год назад
Really tu khup strong rahilis positive thinking asan kharach garjech aahe
@anncillajadhav
@anncillajadhav Год назад
Cant hear Ur story anymore.. U r really a very strong girl... I have to pause Ur video again n again n watch it in part.. Im choking n in tears
@shitaldurgavle5164
@shitaldurgavle5164 Год назад
Tai tu kharch khup strong ahes.... Khup radli me..... Tu khup jag.... God bless you ❤
@pravinhindole-ww1ub
@pravinhindole-ww1ub Год назад
Tu khup strong aahes tai
@jayashreemali1439
@jayashreemali1439 5 месяцев назад
Tu great ahes God bless you
@vikaslondhe7455
@vikaslondhe7455 Год назад
Tu khup strong aahes shweta
@mariyampatel3126
@mariyampatel3126 Год назад
You are brave girl god bless you
@kirankale3049
@kirankale3049 Год назад
Navin ayushya sathi khup khup abhinandan 🎉
@priyankajanjire9086
@priyankajanjire9086 Год назад
दीदी तू खरच खूप स्ट्राँग आहेस सलाम तुला
@pranaliiee_
@pranaliiee_ Год назад
Sister you're the. Most strongest girl i haved seen ever ❤️✨🥺
@vandanasalve2276
@vandanasalve2276 5 месяцев назад
Very great beta God bless you
@Bharati616
@Bharati616 Год назад
खरच खूप धाडशी आहेस. रडू आवरलं नाही तेवढं त्रास ऐकून झाला मग सोसला असशील किती. जिद्द नाही सोडलीस म्हणून आज हजारो मुली आदर्श घेतील. सलाम स्त्रीशक्ती ला.
@RohiniSunilTate-de4lw
@RohiniSunilTate-de4lw Год назад
तु खूप strong आहेस,सलाम तुला आणि तु खरं बोललीस की देव पण strong माणसांना च अशी दुखणी आणि वाईट वेळ देतो कारण तीच माणसं लढु शकतात
@varshapatil172
@varshapatil172 Год назад
Tu khup strong aahes .....tu kas sahan keli sagl mla tr fakt aikunch radu aal😭........ Gbu dear 🥰
@shradhatawre8808
@shradhatawre8808 Год назад
Didi tu khup strong ahes khup vait vatla aikun pn tu ata bari ahes he baghun khup chan vatla nehmi happy raha
@lalsabshaikh6108
@lalsabshaikh6108 Год назад
Best neurotherapy treatment aahe
@sopankaitwad9053
@sopankaitwad9053 Год назад
ताई खरच तू खूप खूप स्ट्राँग आहेस
@kd5893
@kd5893 Год назад
Kharch khup strong ahe tumhi
@BaburaoGangadhare
@BaburaoGangadhare 4 месяца назад
You r so great and very strong didi
@rupalikashid8374
@rupalikashid8374 Год назад
Shree swami samarth....god bless u...khup strong ahes tu... Hya pudhe tuja arogya sukhi rahudet ani aayusha he
@smitamane8358
@smitamane8358 Год назад
Great Shweta. We really feel your pain and and victory also❤
@dhananjaychunchekar3227
@dhananjaychunchekar3227 6 месяцев назад
Tai kharach salam tujya jiddila an tuja struggle la 😊😊😊
@ashapawar7571
@ashapawar7571 Год назад
सलाम ताई तुझा जिद्दीला 🤞🙌
@kishorbhojne2972
@kishorbhojne2972 Год назад
Tu khup strong व्यक्ति पैकी एक आहेस
@mayurisonawane1831
@mayurisonawane1831 Год назад
Strong ahes khup tai tu saglya sathi motivation ahes tai💯❤️✨
@aksdaDeshmukh-mj5xz
@aksdaDeshmukh-mj5xz 6 месяцев назад
Kharch khup strong ahe tai tu
@priyankawankhede6054
@priyankawankhede6054 Год назад
Shweta u r such strong girl.. bappa bless u dear 🎉🙏
@chetanmhatre2464
@chetanmhatre2464 Год назад
Shweta you are such a strong girl❤ Ganpati Bappa bless you 🙏🤗
@manohargharte406
@manohargharte406 Год назад
Khup strong💪 ahes
@bhaveshmore9382
@bhaveshmore9382 Год назад
सलाम ताई....
@rutujamore4328
@rutujamore4328 Год назад
श्वेता, खरच परमेश्वरा शिवाय, व स्वतःवर विश्वास पाहिजे... Great u are ❤️❤️❤️
Далее
Mübariz İbrahimovun atası vəfat etdi
00:14
Просмотров 150 тыс.
БАБУШКА ВСЁ ИСПОРТИЛА #shorts
00:24
Просмотров 659 тыс.