Тёмный

3 New Criminal Bills Explained | नव्या criminal law मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? | IPC | Bol Bhidu 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 148 тыс.
50% 1

#BolBhidu #IPC #NewCriminalLaw
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम अशी तीन विधेयकं संसदेन नुकतीच पारित केली आहेत. हे तीनही विधेयक ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडण्यात आली होती. या प्रस्तावित कायद्यांवर विचार करण्यासाठी त्यांना गृह मंत्रालय संबंधित संसदीय समितीकडे पाठविण्यात आलं होतं. समितीने त्यात अनेक बदल सुचवल्यावर गृहमंत्री अमित शाहांनी पुन्हा नव्याने हे विधेयकं संसदेत सादर केलं. या विधेयकांना आता अखेर मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यावर विधेयकांच कायद्यात रुपांतर होईल.
ही तीन विधेयक ब्रिटिश काळातील भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या फौजदारी संबंधित कायद्यांची जागा घेणार आहेत. ब्रिटीश काळातील कायदे संपवून त्याजागी कालानुरूप नवीन कायदे आणू अशी घोषणा भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती. या नवीन कायद्यांमध्ये कोणत्या नव्या तरतुदी करण्यात आल्यात? वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोणत्या शिक्षेच प्रावधान करण्यात आलं आहे.. पाहूयात या व्हिडीओतून.. नमस्कार मी निखील आणि तुम्ही पाहताय बोल भिडू...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 442   
Далее