प्रिया ताई जरी त्या मुर्ती असल्या तरी आपल्या भावना जुळलेल्या आहेत त्यांच्या सोबत आपल्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा जळलेली असते त्यामुळे देवाला आपण कुकर मध्ये उकळु नाही शकत तुम्हाला समजले असेल मला काय म्हणायचे आहे बाकीच्या वस्तू आहेत त्यांच्या सोबत आपली attachment नसते thank you so much dear 💖❤️❤️
अगं ताई किती वेळा ब्लॉग आलाय का आलाय का बघत होती कालच्या पासून अर्धा तास झाला मोबाईल घेऊन बसले हातामध्ये पण आता आला थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ ताई😊 शितल गोरे
Ag tai Kiti chan chimni clean zali mast idea dates tu sglyana ani sgle Kiti help krtyt tula tuze he sgle cleaning ch vlog bghun sglyana asch kam krnyacha hurup yeto bgh😊 khup chan vlog 😍😘🥰
मी नेहमी विडिओ बघते , तांब्याचे भांडे laminet करून घे 1 time saving आहे एवढा घास वि लागत नाही स्मार्ट वर्क कर अग छोटी भांडी घासावे लागतात पण मोठे करून मिळतात ते ओन्ली बाहेरून असत .