Тёмный

7 दिवसात वजन करा कमी l वजन आणि पोटाचा घेर कमी करायचा असेल तर या आश्रमात नक्की या 

Dr Jyoti Pawar's Ayurmantra
Подписаться 110 тыс.
Просмотров 2,1 тыс.
50% 1

7 दिवसात वजन कमी करा l वजन आणि पोटाचा घेर कमी करायचा असेल तर या आश्रमात नक्की या l डॉ विश्वास मंडलिक गुरुजी l 7 divasat Vajan Kami kara
नमस्कार 🙏🏻
मी तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra
योग विद्या गुरुकुल ही महाराष्ट्रातील नावाजलेली योग संस्था आहे
जेथे देश विदेशातून योग शिक्षण घेण्यासाठी लोक येतात
सद्यपरिस्थितीत योग ही एक दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस नसून योग हा दिनचर्येचा भाग बनवणे ही काळाची गरज आहे.
त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी योग शिक्षण घेवून जनसमान्यांपर्यंत योग पसरवणे गरजेचे आहे.
योगाची ही ज्ञान गंगा घरा घरात पोहोचविण्यासाठी योग विद्या गुरुकुल चे संस्था चालक ,योग गुरु डॉ विश्वास मंडलिक गुरुजी वयाच्या ८२ व्या वर्षीही अतोनात कष्ट करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार देखील मिळाला आहे .
तर या संस्थेची संपूर्ण माहिती मी या video मधे दिली आहे, तर हा video आवडला तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video share करा आणि आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा
धन्यवाद🙏🏻
पत्ता
योग विद्या गुरुकुल निसर्गोपचार व योग केंद्र
मु.पो. तळवाडे ,ता. त्र्यंबकेश्वर ,जि .नासिक
मो.9420484007
9420484005
www.yogapoint.com
#drjyotipawarsayurmantra
#yogvidyagurukul
#internationalyogday
#yogapoint
#yogiclifestyle
#yogshikshankutheghyave
#yogforweightloss

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@manoharkamble1366
@manoharkamble1366 3 месяца назад
खुप छान माहिती सांगितली.विश्वयोग दर्शन या आश्रमाची माहिती तसेच संस्थापक गुरुजी, गुरुमाता , संचालक, स्वयंसेवक , साधक, नियम, ,नाष्टा,सकस आहार,काम, सकाळ पासुन रात्रीपर्यंतची दिनचर्या कशी आहे आणि साधना व योग हे आयुष्यासाठी व आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे आहे.तेथील वास्तूंची रचना.आणि निसर्गरम्य परिसर,फळ,भाजी, फुल,इ.माहिती या व्हिडिओ द्वारे दिली त्या बद्दल धन्यवाद. गुरुजींना, गुरुमाता व तेथील सर्वांना माझा मनापासून प्रणाम,🙏व धन्यवाद.प्रत्येकांनी एकदातरी आश्रमात जाऊन साधना करावी.
@drjyotipawarsayurmantra5481
@drjyotipawarsayurmantra5481 3 месяца назад
धन्यवाद हरी ओम् 🙏🏻
@user-fj7zu7ey8x
@user-fj7zu7ey8x 3 месяца назад
most beautiful video ✨❤️
@drjyotipawarsayurmantra5481
@drjyotipawarsayurmantra5481 3 месяца назад
🙏🏻
@kalyanitaware7119
@kalyanitaware7119 3 месяца назад
Superb video Tai❤️❤️👌🏻👌🏻
@drjyotipawarsayurmantra5481
@drjyotipawarsayurmantra5481 3 месяца назад
🙏🏻
@pravinmahadar
@pravinmahadar 3 месяца назад
Very nice informetion
@drjyotipawarsayurmantra5481
@drjyotipawarsayurmantra5481 3 месяца назад
धन्यवाद 🙏🏻
@apurvadesai3389
@apurvadesai3389 2 месяца назад
खूप छान 👌👌👌👍 आम्ही पण हा अद्भुत अनुभव घेतला आहे.
@drjyotipawarsayurmantra5481
@drjyotipawarsayurmantra5481 2 месяца назад
🙏🏻🙏🏻
@yuvrajsdd
@yuvrajsdd 3 месяца назад
Beautiful Memories.... Enjoyed our stay there.... It was a great and divine experience... ,🙏🙏
@drjyotipawarsayurmantra5481
@drjyotipawarsayurmantra5481 3 месяца назад
Yes it was 🙏🏻
@sayliwaghmare7128
@sayliwaghmare7128 3 месяца назад
Beautiful memories ❤❤😊
@suvarnakarmarkar1416
@suvarnakarmarkar1416 2 месяца назад
Naman Mandlik sir
@sampatbhite3835
@sampatbhite3835 3 месяца назад
Pramod mb no
@drjyotipawarsayurmantra5481
@drjyotipawarsayurmantra5481 3 месяца назад
Description box madhe dila aahe
Далее
Growing fruit art
00:33
Просмотров 3,9 млн