आजी ' तरूणींना लाजवेल असं काम आहे हो तुमचं . तीन वाजता उठता तुम्ही . हे सर्व करण्यासाठी . सलाम आहे आजी तुम्हाला . इतक्या उत्साही ' इतका आनंदी चेहरा आहे तुमचा . खूप भारी ग्रेट आहात आजी तुम्ही . देव तुमचं नेहमी भलं करो . खूप आयुष्य मिळोत तुम्हाला . चांगलं आरोग्य असू देत तुमचं . काळजी घ्या आजी तुमची . तुमच्या या कामामध्ये भरभराट होऊ दे तुमची . या वयात इतकं कष्ट करणं म्हणजे खायचं काम नाही . आजी तुम्ही खरंच सुपर हीरो आहात .पून्हा एकदा माझा सलाम तुम्हाला . देव नेहमी तुमच्या बरोबर असू देत . मोदी साहेबांनी एकदा पाहीलं पाहीजे तुम्हाला . खूप कौतुक करतील ते तुमचं . अहो दादा तुम्ही या आजींकडे पून्हा एकदा जावं आणि माझा हा मॅसेज त्यांना ऐकवा प्लीज .
अप्रतिमच आदर्श हात पाय गाळुन बसलेल्यांसाठी प्रेरणास्रोत आजी खरच हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा नक्की येऊ भायखळ्यास तुमच्या हातचा चविष्ट न्याहारी साठी
Great आहात आजी. खरच तुमच्या कामाला सलाम. तरुणाईला लाजवेल असं काम तुम्ही करताय. या 76 व्या वर्षी सुद्धा तुम्ही एवढी मेहनत करता, आनंदानी काम करता, खरच यातून सर्वांना प्रेरणा मिळेल
A big Salute to this Aaji for her great work of walking up early morning and preparing delicious snacks and serving to customers with lots of happiness. God Bless You Aaji with Good Health and Happiness always 🙏 ❤️ 💖 💕 💛
इच्छा शक्ती आणि मेहनत कर्न्याचि हिम्मत् म्हणजे काय ते ह्या 76 वर्शाम्च्या आजिनकदे बघून लक्षात येते.आजिन्च्या व्यव्सायास् शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो हि प्रार्थना.
Koti koti pranam aaji . *great motivation. *Her way of talking(with deep love and politeness) . * Keep working(be active). *way of explanation. *Happiness with her work. Really I recalled my mother's memories. The food prepared by her, don't miss to have such blessed food. Becoz her love is mixed in that food.
❤️👌👌 aajji khup chan Me new subscriber ahe aaj ch subscribe kelay khup pragati kar dada lavkarch tuje 50k purn houdet Ani asech subscribers vadhudet all the best 👍👌❤️
Kya baat naani ji aapne to har kisi ko haq se aur mahenat se jeene ki taaqat dedi tum jiyo hazaaro saal aur ye you tube waale bhai saaheb jindagi mai bahot kaamyaab ho yehi duwa
Hi Amol, thanks for doing commendable work buy covering old people hat's off, amazing looking food very neat and clean place salute too Aaji, could you please share her address with Mobile number. 🙏🙏🌹
मान वर. करून म्हातारी आजी कडे फुकटचे खाऊ नको पैसे देतानाचे शुटिंग दाखव ७६ वर्षाच्या आजी कष्ट करून पोट भरतात तुम्ही तरूण फुकटचे खाता काही जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे
आजींना नफा किती होतो ? हे तू का विचारलं नाहीस ? माझ्या माहितीप्रमाणे खूप उधारीवर धंदा करावा लागतो ! व नगरसेवकाला पैसा द्यावा लागतो आजींना महिन्याला पाच हजाराच्या वर मिळत नसतील.??
hya age madhe manus kamwnya sathi kam nahi karat tar aayush pudhe sarnya sathi aani diwas busy rahnya sathi kam karto.tyamule tya kiti kamwtat hyahi peksha tya kona samor hath nahi pasrat aani ektyach aaplya life madhe sarwana bhetun khush rahtat diwasbhar😊jagnya sathi ewdhse pure nahi ka 😇🙏🏻