Wowww she is ossmmm 😘 i jus love her kind of people who don make fuss over age she is as lively as 15yr old she is my inspiration 😘 love u young lady 💖💞
मला 2 नी बाजूच्या आजी नाहीत या आजींना पाहून खूप छान वाटले त्या काळात अनेक बंधन होते स्त्रियांना पण आजी मनसोक्त नाचत आहेत खूप छान वाटलं माझ्या आजींची आठवण आली
त्या महान कलाकार, अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका लीला गांधी आहेत. मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या या अभिनेत्री ची कुण्या गावाच आलं पाखरू सारखी गाणी प्रसिद्ध आहेत