Тёмный

 

Подписаться
Просмотров
% 0

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 11 дней назад
खूप matured interview दिला संस्कृती ने. नाही तर आधी जे interview पाहिले त्यात फक्त बालिशपणा जाणवायचा. वय आणि अनुभवानुसार आलेलं शहाणपण दिसलं. सौमित्र तुम्ही खूप छान interview घेता. नुसते गोड गोड interview घेण्यापेक्षा सत्य समोर आणता. ते ऐकायला छान वाटत. संस्कृती ने पण फिल्म इंडस्ट्री मधला struggle खरेपणाने सांगितला आहे.तिची काही वाक्य तर खूप पटली. आणि ति महेश मांजरेकरांच्या fu movie विषयी बोलत होती असं वाटलं पण नक्की माहित नाही. पण interview खूप छान झाला 😊
@sailikulkarni1697
@sailikulkarni1697 12 дней назад
I genuinely feel she is talented and very good actor. She is ready to take risks and bring change in the cinema and approach
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 12 дней назад
Doesn't matter what you feel what matters is reality. She is mentally disturbed blaming others for her mistakes..nachta yeina angan vakade
@sailikulkarni1697
@sailikulkarni1697 11 дней назад
@@ganeshsutar3652 Mahesh Manjrekar ughad ughad almost sagle actors repeat karto movies madhe, saglyach movies successful hot nahit, isn't this an example of lobbying
@SuhasiniDamale-dl8ry
@SuhasiniDamale-dl8ry 11 дней назад
@@sailikulkarni1697correct and in every film his wife is his lead opposite only why ?? So many other talented actresses out there
@Jsdamle
@Jsdamle 12 дней назад
संस्कृती खूप टॅलेंटेड आहे सुरूवात पण खूप दमदार केली लवकरच तुझं दमदार काम बघायला मिळावी ही अपेक्षा . नक्कीच चांगलं काहीतरी घडेल 👍🙏🏼
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 12 дней назад
किती सांगायचं मला, कस सांगू मी तूला ! अशी तीची द्विधा मनःस्थिती झाली आहे. जस दिसत तस नसत. ती खूप छान आहे. तिचा ह्या इन्डस्ट्रीत निभाव लागण खूप कठीण आहे. कारण ती हाजी हाजी करणारी दिसत नाही. So ❤ u
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 12 дней назад
संस्कृती आज तुम्हाला मित्र म्हणे या पॉडकास्ट मधे पाहून खूप आनंद झाला. मी तुमचा अभिनय जास्त पाहिला नाही परंतु नृत्य मात्र तुम्ही एकदम अप्रतिम करता. बारीक झाला आहात पण तुमचा आधीचाच बबली लूक छान वाटतो. Love you.
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 12 дней назад
तू खूप छान दिसतेस आणि काम पण छान करतेस संस्कृती .... ❤😊
@shrikantkulkarni1859
@shrikantkulkarni1859 8 дней назад
सौमित्रजी तुमचे पॉडकास्ट नेहमी बघतो. खूप छान आणि अनौपचारिक गप्पाच असतात.👍एक विंनती निशा परुळेकर ह्यांची मुलाखत घ्या. एवढं काम करूनही leading मध्ये त्यांचं नाव नाही. गुगल मध्ये पण मराठी अभिनेत्री सर्च मध्ये त्या दिसत नाहीत. जरूर पॉडकास्ट करा🙏
@honestdudeguru
@honestdudeguru День назад
I like her. She seems to be genuine. It is true though that she is not being recognized as an actress. Hope she gets her due at some point. Best wishes to her.
@dhananjayghaisas4180
@dhananjayghaisas4180 12 дней назад
सौमित्र, मला व्यक्तिशः तुमची संस्कृती बरोबरची दिलखुलास मुलाखत खूप आवडली. संस्कृती ही फायटर आहे ह्याबाबत कुणाचेही दुमत नसावे आणि ती तिच्या टॅलेंट च्या ताकदीवर स्वतःला येणाऱ्या काळात नक्की सिद्ध करेल, ह्याची मला खात्री आहे. त्यासाठी, संस्कृती तुला खूप खूप शुभेच्छा! 💐💐 ता. क.: सौमित्र, माझी एक विनंती आहे. कार्यक्रम सुरू होतानाच ज्या भेटवस्तू देऊन तुम्ही पाहुण्यांचं स्वागत करता, त्या कार्यक्रम झाल्यावर दिल्यात तर त्या जास्त संयुक्तिक ठरतील. बघा, तुम्हाला पटतंय का ते! बाकी, तुमचे बहुतांशी सगळे एपिसोड मी आवर्जून बघतो. तुमच्या गेस्ट सिलेक्शन चं विशेष कौतुक करावंसं वाटतं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हालाही मनापासून शुभेच्छा! 💐💐
@mitramhane
@mitramhane 12 дней назад
Noted
@dhb702
@dhb702 8 дней назад
आपल्या देशात कदाचीत इतरही देशात प्रत्येक क्षेत्रात favoritism, discrimination बर्‍याच talented लोकांबरोबर होते हे सत्य आहे. Successful हेच talented असतात व failures talented नसतातच हे चुकीचे आहे. हे वास्तव स्वीकारून च जगावे लागते. माझ्या या अनुभवा मुळे मला आता कोणाचेही फार कौतुक वाटतं नाही किंवा कोणीही कमी बुद्धिमान वाटत नाही. प्रयत्न मनापासून करायचे व या passionate प्रयत्नाचा आनंद घ्यायचा, जे फळ मिळेल ते स्विकारावे हेच योग्य आहे .
@delightcatering4u
@delightcatering4u 11 дней назад
Najar ch hatat nahiye yaar ..Thank you Soumitra ji ...Maturity is the most Beautiful thing
@AsmitaPatilITWali
@AsmitaPatilITWali 9 дней назад
Zimmaa movie madhe sanskruti sayli sanjeev chya eivji perfect hoti hai mla ajhi vatat 😢. i love u keep going girl ❤🎉 n u r capable enough 😊
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 8 дней назад
Correct
@shantanupande7708
@shantanupande7708 12 дней назад
She is a CAT. तिचा ॲप्रोच करेक्ट आहे. तिला उत्तम लेखक दिग्दर्शक हवा आहे बस. त्यानंतर ती सुटेल. She is a package to be a superstar. अप्रतिम मुलाखत.
@mitramhane
@mitramhane 12 дней назад
💛
@SuhasiniDamale-dl8ry
@SuhasiniDamale-dl8ry 12 дней назад
सध्या मराठीत असे दिग्दर्शक आहेत जे मुख्य नायिका, लेखिका म्हणून त्यांच्या बायको , मैत्रिणीलाच कास्ट करतात हे दिसतंच भले ती सुंदर उत्कृष्ट आणि भूमिकेला न्याय देणारी असो वा नसो , पैसा घरातच यावा हा उद्देश असल्याने हे होत असेल यात प्रेक्षकांना गृहीत धरतात
@ruchik05
@ruchik05 5 дней назад
नको बघूस ना मग तो सिनेमा .. जर चित्रपट पडला तर त्याचा आर्थिक फटका त्यांना बसेल .. तू घेणार का हि risk ..
@vasudhajog1224
@vasudhajog1224 12 дней назад
मराठी सिनेमा आणि मालिका या पासून मी तशी लांबच आहे ,मित्र म्हणे चे सगळे पॉडकास्ट मी आवर्जून बघते. संस्कृती खूप matured वाटली. तिला स्वतःला आलेले कडवट अनुभव सुद्धा तिने अतिशय संयत पणे सांगितले याचे खूप कौतुक वाटले. एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून ती प्रगल्भ वाटली. तिचे भविष्य नक्की उज्वल आहे. तिच्या दिसण्यात दीपिका पदुकोण चा खूप भास होत होता.
@dr.kimayaparkhe
@dr.kimayaparkhe 12 дней назад
संस्कृती मॅडम, मी तुम्हाला तुमच्या अभिनयामुळेच ओळखते. मराठी इंडस्ट्री मध्ये particular धाटणी च्या लोकांना कामासाठी जास्त गृहीत घरले जाते हे सत्य सामान्य माणसा पासून लपून नाही. ह्या सगळ्यातून तुम्ही तुमच्यातला 'माणूस' हरवू दिला नाही हे बघून फार छान वाटले. तुमचे क्षेत्र फार competitive आहे परंतु ह्या competition मध्ये तुम्ही तुमचे Ethics सोडले नाही हे कौतुकास्पद आहे. More power to you girl ✨ सौमित्र सर, नेहमी प्रमाणे खरी बाजू लोकांच्या समोर आणून दिल्या बद्दल तुमचे आभार. तुमचे podcast फार unique असतात 👍🏻
@mitramhane
@mitramhane 12 дней назад
मनःपूर्वक आभार हा एपिसोड सर्वत्र शेअर करा
@aniketpatil3799
@aniketpatil3799 12 дней назад
FU film baddle boltey 2017 Directed by mahesh manjrekar those who don’t know
@priyanikam1791
@priyanikam1791 11 дней назад
Real is rare❤ the one who knows herself better ! Guts to accept her own flaws and optimism is commendable! Very thoughtful questions as usual 🔥
@seemabahutule9272
@seemabahutule9272 12 дней назад
एक परखड व्यक्तीमत्व..... Grt interview 👍🌹🌹
@pranavkelkar1710
@pranavkelkar1710 11 дней назад
New hairstyle looks fantastic ❤❤ छान दिसतेस संस्कृती 😊
@user-io7yp8cs1g
@user-io7yp8cs1g 3 дня назад
A Personal Transformation Coach can help people who want to balance their introvert nature with the demands of their work. Introverts are usually talented people and they like a specific type of work and environment, however when the industry they workin demands a bit of extrovertness, it becomes difficult for them to adjust. Likewise extroverts suffocate in a introvert environment. Neither is a bad quality, both are special powers
@anvayarthacreativevision6923
@anvayarthacreativevision6923 12 дней назад
संस्कृती ही बोलताना खूप प्रामाणिक वाटतेय...तीने जी मतं मांडलीयेत ती तिच्या अनुभवातून आलीयेत...!
@vaishaligavane2906
@vaishaligavane2906 12 дней назад
सौमित्र तुम्ही आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत खूप छान लोकांना बोलाऊन....हे नव्हतं अपेक्षित
@mitramhane
@mitramhane 12 дней назад
Noted. पण असं का? प्रत्येक माणसाचा आपला अनुभव असतो आपला जगणं असतं. ते आपल्याला पटो किंवा न पटो.
@neetanikam2336
@neetanikam2336 12 дней назад
उत्तम व्यक्तीच असं उत्तर देऊ शकते.​@@mitramhane
@vaishaligavane2906
@vaishaligavane2906 8 дней назад
​@@mitramhane mazya hya mhannyamage kahi Karan aahe....in the starting she was so mediocure in acting. She is beautiful of course...now she came to know that just good looks don't work....aso....Der are durst aaye. But there are many actresses who succeeded on the basis of talent, acting skills...
@SoumyaDixit-zw4ib
@SoumyaDixit-zw4ib 12 дней назад
संस्कृती फार गोड दिसते , आता छान मॅच्युअर्ड पण वाटते , आधीचे काही interview specially भूषण प्रधान सोबतचे फारच अल्लड मूडी वाटायची. She is very sincere as compared to other actresses
@sandip1225
@sandip1225 7 дней назад
खूप सुंदर आणि मॅच्युअर्ड इंटरव्ह्यू 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mayasoyam7832
@mayasoyam7832 12 дней назад
संस्कृती मॅम तुम्ही खूप गुणी अभिनेत्री आहात.
@vidyagangal4187
@vidyagangal4187 12 дней назад
She is so cute
@dhananjaypeshkar7148
@dhananjaypeshkar7148 7 дней назад
संस्कृती जे काही बोलली खरंच कडक आणि मोकळेपणाने बोलली. मनापासून अभिनंदन
@ektapawar6225
@ektapawar6225 День назад
Je director ase kartat tyache parkhad pane naav sangayla hava... Sanskruti changali abhinetri aahe he ahmala mahity.. Chan aani mature interview
@manishamore8494
@manishamore8494 12 дней назад
Sanskriti.,you have great EQ
@sandhyadalvi2658
@sandhyadalvi2658 8 дней назад
अप्रतिम झाला इंटरव्यू. संस्कृती अगदी परखडपणे बोलली.
@utu986
@utu986 9 дней назад
मी तर हिला कुठल्या चित्रपट मध्ये बघितलं अस आठवत नाही
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 12 дней назад
अस असेल तर कसे चालतील मराठी चित्रपट.साऊथ कडे बघा
@sumedhbokil1911
@sumedhbokil1911 11 дней назад
FU Movie She is talking about 2017 - Released She was 2nd lead Mahesh Manjrekar Directed
@dhanuu_s
@dhanuu_s 4 дня назад
FU म्हणजे कोणता movie
@PotobaMaharashtra
@PotobaMaharashtra 12 дней назад
Nice expose Sanskruti! We know who the Marathi mafia is !
@Chetan_Joshi
@Chetan_Joshi 12 дней назад
Kon...आम्हाला पण कळू दे
@kvaibhav.
@kvaibhav. 12 дней назад
​@@Chetan_Joshi हो, बरोबर आहे. सांग आम्हाला ही.
@deepalishirwale4034
@deepalishirwale4034 12 дней назад
Who's mafia 👀🤔 I also no.....
@shwetabirajdar-he5kz
@shwetabirajdar-he5kz 11 дней назад
ज्यांना धड मराठी बोलताही येत नाही अशा, अमृता खानविलकर, छोटी सोनाली कुलकर्णी इत्यादि ना मराठी industry ने कामं दिली ना? त्यांना अभिनेत्री म्हणून अक्षरशः मराठी लोकांच्या माथी मारलं, त्यांनीही लोकप्रियता dance करूनच मिळवली होती, अभिनयाच्या नावाने काय होतं? संस्कृती किमान खरं तरी बोलतीए, मराठी मध्ये groups आहेत.
@praslele
@praslele 12 дней назад
मराठी सिनेमाला इंडस्ट्री म्हणणे ह्या सारखा विनोद नाही 😂😂😂😂
@rahulpansare4229
@rahulpansare4229 9 дней назад
Khoop mast ek request ahe sir please please je Lok film direction madhe yeu ichitat ahe tyachya sathi madat hoil ashya film director cha podcast ghya hi vinanti
@prashantchalak9753
@prashantchalak9753 12 дней назад
Episode मस्त झाला आहे.
@bvr9074
@bvr9074 8 дней назад
Khup chan zali ahe mulakhat.. 👍 I think she was talking about "FU" movie.. when she was mentioning about good director but not satisfied with the treatment
@vikramhere771
@vikramhere771 5 дней назад
<a href="#" class="seekto" data-time="1740">29:00</a> Marathitla Ranveer singh
@newarepriti2023
@newarepriti2023 12 дней назад
छानच 👌👌👌
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 12 дней назад
मला संस्कृती चा interviw बघून श्री 420 picture चा सीन आठवला कि, राजकपूर हिरोईन ला लक्ष्मी च्या मंदिरात नेतो म्हणहून क्लब मध्ये नेतो. आणि आजचा मंदिर हेच आहे असे सांगतो. ते हिरोईन ला मान्य नव्हते...😢😢😢😢😢😢😢😢
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 12 дней назад
संस्कृती ची एक मालिका होती, त्या मध्ये तमासगिरीन चे काम केले होते, ते उत्कृष्ठ काम होते. 🙏🙏
@user-hm1hb9eh6m
@user-hm1hb9eh6m 18 часов назад
पिंजरा मालिका
@shaileshmandlik3953
@shaileshmandlik3953 12 дней назад
🙏 फायटर अभिनेत्री , डान्सर 🥳🤟🎊🎉💥❤️🔥❤️💥🎉🎊👌🫂
@sulakshanachapholkar5364
@sulakshanachapholkar5364 12 дней назад
Lovely attire Sanskriti liked it ❤
@devendraratnaparkhi2186
@devendraratnaparkhi2186 4 дня назад
संस्कृती बाळगूडे खुप छान आणि नेकेड ट्रुथ बोलते
@shrutkirtishelar4637
@shrutkirtishelar4637 12 дней назад
Your look is nice 👌👌
@rhichadilipdharurkar9182
@rhichadilipdharurkar9182 12 дней назад
ज्यांच्या घरात खूप लोकांची ये जा घराचे दार कायम उघडे असते, आहे सोशल वातावरण आहे, पैसे नसतात पण खूप माणसे कमवलेले असतात, त्या घरातली मुले नेहमी विरुद्ध स्वभावाचे होतात ते लहानपणापासून खूप सोशल सोसले असल्याने ते मोठे झाल्यावर विरुद्ध व्यवसायात जातात आणि एकलकोंडे रहायला जास्ती आवडतं त्यांना पण ही phase असते नंतर पटत की आपला अनुवंशिक स्वभाव सोशल असेल तर तेच बरं वाटतं
@malinisawant2181
@malinisawant2181 12 дней назад
❤❤❤❤
@harshad24
@harshad24 11 дней назад
छान मुलाखत फिल्म इंडस्ट्रीत ग्रुपिजम लाॅबिंग आहेच त्यामुळे काही चांगले कलाकार बाजूला पडले ह्यामुळे दर्जेदार सिनेमा बघायला मिळत नाही.
@piyushkadam1329
@piyushkadam1329 12 дней назад
Real is Rare🔥📌
@BDESAI777
@BDESAI777 12 дней назад
Thank you, माझे 2 शर्ट इस्त्री करुन झाले .
@Kiranwahalkar.
@Kiranwahalkar. 11 дней назад
Nice sir
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 12 дней назад
Nepotism ही गोष्ट आहे इंडस्ट्री मध्ये, संस्कृती manage होणारी नाही हे नक्की..😢😢😢😢😢😢
@neetanikam2336
@neetanikam2336 12 дней назад
संस्कृती ❤❤
@rupeshjadhav1315
@rupeshjadhav1315 12 дней назад
मराठी ( नविन आणि ठराविक)अभिनेत्रींचा हाच एक प्रॉब्लेम आहे की थोडं जरी काम केले तरी हवा डोक्यात जाते आणि म्हणून मागे राहतात.आता ही वाटते का मराठी अभिनेत्री टपोरी वाटते.
@sandhyar5426
@sandhyar5426 12 дней назад
Straight forward dear❤
@rajbarche1453
@rajbarche1453 20 часов назад
मराठीत इतकी कोणाची स्टारडम नाहीये जो हेरोइन ठरवील
@oneworld633
@oneworld633 4 дня назад
Nepotism, casting couch, groups, chi lagaan Marathi madde aahai yee ch adhorakhit hotee , pattern Kay aahi Hindi, Hollywood madhee ,earn ,invest in business , and family --- Life Goes on Don't Compromise on the level Till you don't match eye 👁️ contact with yourself every day within !!! Anek Skhetraa aahai !!! Self respect Mahatwaachaa !!!!
@champof64
@champof64 12 дней назад
She looks like( the late) Diana to me.
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c 7 дней назад
प्रत्येक क्षेत्रात interpersonal dkills लागतात Movie asrl IT असेल कुठेही असेल ... So everytime being social is not bad abd it def has benegits as long as its ethical y not ?
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 12 дней назад
संस्कृती तू अभिनेत्री च आहेस..
@karandeshmukhkaran2176
@karandeshmukhkaran2176 11 дней назад
Best interview ❤ sanskruti balgude mam
@arunkumar8252
@arunkumar8252 10 дней назад
good dancer
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 4 дня назад
I have no idea who she is. I might watch her movies now
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 12 дней назад
ईशा डें सुद्धा तुझ्या सारखीच कणखर आहे....
@AkaashRemix
@AkaashRemix 5 дней назад
Same Bhavna, Same Thinking, Same Bolna, Ani Same Anubhav #Sanskruti Boltiye Pan Asa Wattay Ki Mi Boltoy...
@danceforever5940
@danceforever5940 11 дней назад
Nowadays every artist say that they not part of any group and or they are not social enough thats why not get the work . But this sounds like sour grapes
@smalltigrress2321
@smalltigrress2321 11 дней назад
ह्या मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रथम प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन नंतर नेमकं व प्रामाणिकपणे दिलं गेलय . काही मुलाखतींमध्ये असं वाटलं की सौमित्रजी अगदी पोटतिडकीने एखादा प्रश्न विचारताहेत आणि समोरच्याला त्या प्रश्नाची खोली किंवा अर्थच समजत नाहीये . असो , पण याला म्हणतात मुलाखत !
@themultiverse7600
@themultiverse7600 5 дней назад
kuch bhi..
@sonicathehedgehoggirl8430
@sonicathehedgehoggirl8430 3 дня назад
​@@themultiverse7600according to your maturity level
@mugdhakarandikar1220
@mugdhakarandikar1220 7 дней назад
ही गोड अभिनेत्री इतके दिवस कुठे होती
@rohitkulkarni225
@rohitkulkarni225 5 дней назад
खूपवेळा ऑडिशन्स producer la दाखवण्यासाठी घेतात
@swapnilkamble3566
@swapnilkamble3566 12 дней назад
हिने कधी अभिनय केलंय का ? हिला अभिनेत्री म्हणू शकतो आपण ? मला ही डान्सर च वाटली... !
@mayasoyam7832
@mayasoyam7832 12 дней назад
तुम्ही यांचे काम पाहिले आहे का?
@SuhasiniDamale-dl8ry
@SuhasiniDamale-dl8ry 12 дней назад
तेही उत्तम आहे , काहीतरी वाटतंच
@SoumyaDixit-zw4ib
@SoumyaDixit-zw4ib 12 дней назад
डान्स मध्येही अभिनय असतोच ,नृत्यातून एखादी गोष्ट , नवरसातील विविध रस यांचे दर्शन घडते , काही प्रकारात शृंगार रस , दुःख , विरह व्यााकुळता जास्त. दिसून येते त्यामुळे प्रत्येक डान्सर ही अभिनेत्री असतेच , प्रत्येक अभिनेत्री नृत्य करू शकते असं नाही
@25framesstudio43
@25framesstudio43 12 дней назад
mag dada aapan kuthalya cinemat acting keli aahe ka ? tumhe best aahat ka je dusaryaka judge karta
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 11 дней назад
चांगलं काम करते संस्कृती तिची सिरीयल बघा. मग समजेल.😊
@vrushalic3389
@vrushalic3389 11 дней назад
हिने खुप मेहनत घेतलीय तेवहा असा लुक दिसतोय . बघितलय .
@themultiverse7600
@themultiverse7600 5 дней назад
make up वर का??😂😂
@amitrewadkar7239
@amitrewadkar7239 9 дней назад
soumitra, why you still have the abp maza reporter keeda in you and want something spicy content from your films/tv celebrity podcasts??
@SuhasiniDamale-dl8ry
@SuhasiniDamale-dl8ry 9 дней назад
Exactly, first he calls such actors who have not done impactful work so far and keep asking them why you are not good at few points , at least ask questions where they are good at and what they have done to achieve this
@user-lf2jz9gf9m
@user-lf2jz9gf9m 12 дней назад
सौमित्र प्लिज खरच टैलेंटेड लोकांना बोलवा. हे उगाच आहेत. तुम्हाला तरी हि खरच उत्तम अभिनेत्री वाटते का? त्यापेक्षा भुषण कडू., संतोष पवार, गौरव मोरे,वनीता खरात, अशांना बोलवा. हिला चौक का मिळाला ते पण तुम्हाला कळल असेलच.
@jokerthegamer3616
@jokerthegamer3616 11 дней назад
He podacast wale Pote hi tyatlech, podcast cha dukan chaltay na lawa mic, ugach kahitari prashna vichara ani kara vdo. Hyancha prashnana kahi tari artha hota ka..
@adityagaikwad89
@adityagaikwad89 3 дня назад
Like! Manla tumhala.
@supriyajoshi1347
@supriyajoshi1347 10 дней назад
Groupism... Nepotism..favouritism is in all sectors..
@ahilyatheatres6181
@ahilyatheatres6181 10 дней назад
अभिनय पण यावा लागतो .... सोशल होऊन एका मर्यादेपर्यंत काम मिळेल... त्यामुळे मी सोशल नाही म्हणून यशस्वी नाही हा माज च आहे
@AlmostSanya
@AlmostSanya 7 дней назад
त्या ठिकाणी त्या feild मध्ये राहून तो अनुभव काय असतो ते ज्याच त्यालाच माहिती असतं सोपं नाही ते social नाही म्हणजे तुम्ही boring रटाळ अस म्हणून जर तुमचा talent टाळलं जात असेल तर त्याला काय म्हणावं
@techneo2023
@techneo2023 11 дней назад
tyane je prashna vicharala ki chitrapat nivadatana chuklis ka ?......ha prashna cha uttar shodhat rahav lagnar ahe...konihi aso director nivad important.
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 12 дней назад
सरळ वागणारी संस्कृती 😢😢😢😢😢
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 9 дней назад
यश पचवायला सोपं असतं. पण एका सिनेमातून अनुभव वाईट असतील तर depression ? खरं बोलते आहे… येऊ शकतं पण बोलण्यात काही गोष्टी मात्र खुप जास्त diplomatic वाटतात. हिचं काम पिंजरा मालिका सोडले तर दुसरं काही ठळक काम दिसलं नाही. तरी सुद्धा परत परत हिला काम मिळत गेलं आहे हे मात्र surprising आहे. Sorry sir but ही मुलाखत like हिच्या तक्रारी … अशा धाटणीची जास्त वाटली असं वाटलं हि फक्त complaints करायला आलीये. Struggle हा सगळयांनाच आहे, असतोच Actor म्हटलं कि थोडा फार attitude हा ही असतोच. हिच म्हणणं हिला तो आहे तर असं अजिबात नाही. नाच तर अमृता सोनाली हयांचाही अभिनया पेक्षा जास्त छान हे आपल्या सगळयांनाच माहीत आहे. पण त्यांच्या कडून असा मुद्दा ऐकिवात नाही. मग त्याचा काय एव्हढं वाईट वाटून घ्यायच ? नटरंग मध्ये तर केवळ एका गाण्यापुरतीच आहे अमृता. असो सगळे podcast आवडीने पहाते मी, पण हा मात्र फार आवडला नाही.
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 11 дней назад
Prajakta Mali la invite kara, Vishakha Subhedar also
@minerjopeace5915
@minerjopeace5915 12 дней назад
हे क्षेत्रंच असं आहे की *मी चांगलं काम करते आणि मला काम द्या* हे सांगायलाच पाहिजे. तुम्ही जोपर्यंत सुबोध भावे, अंकुश चौधरी, भरत जाधव नाहीये, तोपर्यंत काम मागावंच लागेल. तिथे लाज वाटली तर तुम्ही बाहेर जाल
@mynac16
@mynac16 12 дней назад
मुळात कोणतीही फिल्म इंडस्ट्री हि पुरुषप्रधान कधी नव्हती हा पहिला प्रश्न आहे.. आणि राहता राहिलं संस्कृतीचं करिअर तर तुझी राजकीय कौटुंबिक पार्शवभूमी हीच कदाचित तुझ्या करिअरच्या आड आली असेल किंवा येत असेल असे उगीच वाटते. अभिनय क्षेत्रात यशस्वी कोण होते? तर ज्याला किंवा जिला वारंवार पदरमोड करून लोक पडद्यावर सहन करतात किंवा त्यांना त्याचा किंवा तिचा किमान राग तरी येत नाही.. आता तूच ठरव ..तू कोणत्या कॅटेगिरीत मोडते.
@omkar23549
@omkar23549 7 дней назад
Kont political gharan aahe hich
@ssosach75
@ssosach75 11 дней назад
Hi abhinetri pan nahi ani dancer pan. Hiche naav aikale ahe pan hya episode nantar mi chakka Google kele. Mi prekshak mhanun hila olakhat nahi. Sorry
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c 7 дней назад
मराठीतली कंगना ......
@rohitkulkarni225
@rohitkulkarni225 5 дней назад
So confused with all the attequates and trying to patternise everything. Losing natural pace by overthinking.
@SarikaSahirgaonkar
@SarikaSahirgaonkar 11 дней назад
Sanskruti khup sadhi saral vatte aani jag kasa aahe tila kalatach nahi aahe
@Libra6
@Libra6 12 дней назад
Aho tumhi actorsche interview ghenar navhta na, spruhala bolava ki mag. Ithe alelya khup actresspeksha versatile, talented ahe. She needs no introduction.
@unbox61
@unbox61 12 дней назад
अवतार चुकला आहे बहुतेक 😃 हिचा एकही मराठी चित्रपट पहिला किंव्हा ऐकला नाही आणि हि कशाच्या गप्पा मारत आहे. She got disturbed as facing lots of rejection ""
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 12 дней назад
ही नटी फक्त तक्रारखोर वाटते. ती कुणाल्याही व्यक्तीचं किंवा सिनेमाचं नाव सांगत नाही, ह्यावरून हे लक्षात येतं.
@mitramhane
@mitramhane 12 дней назад
देवा... कलाकाराचं नाव किंवा सिनेमाचं नाव सांगून मसालेदार इंटरव्यू करणं असं इथे अपेक्षित नव्हतं. आपल्यासमोर काय अनुभव येतात जनतेने यातून शिकायचं इतकंच अपेक्षित.
@akshayathavale8526
@akshayathavale8526 8 дней назад
मराठी चित्रपट पाहणे लोकं बंद करतं आहेत.. नाविन्याचा अभाव आहे तेच चेहरे तेच विषय
@AN-cn6us
@AN-cn6us 11 дней назад
मी इंट्रोवर्त आहे, मी जास्त मैत्री केली नाही मुद्दामून असे स्वतःच म्हणायचं आणि मग मला कोणी reccomend करत नाही म्हणून रडायचे.. असे कसे? आणि प्रत्येकाला आपल्या जवळच्या माणसा सोबत काम करायला आवडते त्यात चूक काय? आपण चांगले काम करतो असे सगळ्यांना च वाटते आणि त्यात चूक नाही काही पण मग इतरांचे सोशल स्किल चांगले आहेत हे देखील मान्य करा
@swagatsawant
@swagatsawant 12 дней назад
😂 दोन शक्यता आहेत - १. हिचे हिरो हिला घेत असतील हिरोईन म्हणून २. काही नायकांना हिच्या सुमार कामापेक्षा बाकी नायिकांचा अभिनय चांगला.. हे कळत असेल!
@RR_NN
@RR_NN 12 дней назад
हिरो घेत नसतील हिरोईन म्हणून असं म्हणायचं आहे का?
@malwika6845
@malwika6845 2 дня назад
मुलगा आहे का मुलगी
@manoharbapat3732
@manoharbapat3732 7 дней назад
ही इतकं इंग्रजी का बोलते आणि मग म्हणते की मराठी लोकं मला मदत करत नाही 😮
@Anand-vq8gn
@Anand-vq8gn 12 дней назад
Without makeup आणी वेगळ्या हेरस्टाईल मुळे खूप वेगळी दिसते
@themultiverse7600
@themultiverse7600 5 дней назад
2 बोटांचा थर आहे मेक अप चा
@malwika6845
@malwika6845 2 дня назад
Without makeup 😂 sglyat jast makeup kelay tine..mhatri ti
@malwika6845
@malwika6845 2 дня назад
​@@themultiverse7600over makeup kelay lgech distoy
@poonamsia
@poonamsia 10 дней назад
Sanskriti chi hi Mulakhat khup chaan vatali ..kharach kiti biased aahe marathi industry...sonali kulkarni sarkhya faltoo disnarya aniabhinay kahich na yenarya lady la hirkani ,Amruta sarkhya lady la chandramukhi kase milu shakte mala vatate ...fakta tya kunachya tari ati ladkya aahet mhanunach ...pan kharach jar kuni donhi nrutya ani abhinay ya madhye parangat asnarya ya actress la matra algad pane davalale jate ...he kharach aaple durdaiva aahe😢
@thetransformer2217
@thetransformer2217 12 дней назад
No comments 😂
@harshadagashe
@harshadagashe 12 дней назад
ह्या सर्व स्त्रिया , फायदा होत असतो तो पर्यंत तक्रार करत नाहीत. जरा कुठे काही मिळाले नाही की... सुरू.. male dominance, Marathi film mafia... आता फक्त "Me Too" प्रकारचा आरोप करणे राहिले आहे.
@KB-sg4qi
@KB-sg4qi 12 дней назад
ही कोण आहे?
@romelkulkarni5955
@romelkulkarni5955 10 дней назад
😅
Далее
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
Просмотров 15 млн
Is it impossible to cut off so much?💀🍗
00:14
Просмотров 3,9 млн
🎙ПЕСНИ ВЖИВУЮ от КВАШЕНОЙ🌹
3:09:38
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Просмотров 15 млн
Despicable Me Fart Blaster
00:51
Просмотров 3,6 млн
ШОКОЛАДКА МИСТЕРА БИСТА
00:44
Просмотров 798 тыс.
Alisha Lehmann joins Juventus Women 🤍🖤
00:16
Просмотров 1,7 млн
ХЕРЕЙД БОИТСЯ МОЕЙ СОБАКИ!
37:08
[RU] Winline EPIC Standoff 2 Major | Group Stage - Day 1
8:42:47
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Cat Plays with Window Washer
00:22
Просмотров 1,7 млн
Good dad 🥰 #demariki
00:17
Просмотров 3,5 млн
Zlatan embarrasses Speed 😂 #ishowspeed
00:32
Просмотров 8 млн
Stray Kids <ATE> Mashup Video
02:17
Просмотров 1,5 млн
Nurse's dream !! 😂😂
00:17
Просмотров 2,3 млн
Телеграмм-Колян Карелия
00:14
Просмотров 184 тыс.
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Просмотров 1,2 млн
УНИТАЗ В ЛЕСУ?? #shorts
00:24
Просмотров 634 тыс.
Would you help?!😳
00:32
Просмотров 4,8 млн
когда мучает жажда // EVA mash
00:58
Просмотров 1,1 млн
СКАМ НА TWITCH
14:07
Просмотров 294 тыс.
Каха и суп
00:39
Просмотров 2,9 млн
Беда приходит внезапно 😂
00:25
Просмотров 668 тыс.
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36
🤯 #funny
00:20
Просмотров 2,6 млн
ОСКАР И ДЖОНИ БРОСИЛИ НАС 😭
01:00
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Просмотров 30 млн
Кто то встречал их на улице?
00:59