Тёмный
No video :(

Ahmednagar vidhansabha 2024 महासंग्राम | अहमदनगर मधील हे 12 उमेदवार फिक्स आमदार सत्ता न्यूज नेटवर्क 

Satta - सत्ता
Подписаться 4,4 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Ahmednagar vidhansabha 2024 महासंग्राम | अहमदनगर मधील हे 12 उमेदवार फिक्स आमदार सत्ता न्यूज नेटवर्क नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे अनाथा केंद्रीय मंत्री ठरवण्यात आले आहे त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना दिल्लीला जाण्याची संधी मिळालेली आहे. त्यानंतर आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभेचे. आता प्रत्येक पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेला आहे विधानसभा या साधारणता ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये पार पडतील. लोकसभा निकालानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते अहमदनगर विधानसभेकडे तसे पाहिले तर विधानसभेसाठी अजून चार महिने शिल्लक आहेत परंतु आता विधानसभेसाठी प्रत्येक पक्ष आपल्या जागांसाठी दावा करू लागला आहे. आज आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये विधानसभा बाबतीत चर्चा करणार आहोत अहमदनगर मध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि अहमदनगर मध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे त्यामुळे महायुती विधानसभेसाठी जनतेने लक्ष घालणार आहे तसेच महायुतीच्या उमेदवारांना आता चांगलीच कंबर कसावी लागणार आहे चला तर पाहूया अहमदनगर येथील 12 वी विधानसभा मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांची यादी.
#सत्ता
#satta
#sattanews
#सत्ताnews

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@Vijay45ablp
@Vijay45ablp 2 месяца назад
नगर शहरातून किरण काळे फिक्स आमदार🎉🎉
@ashokchote531
@ashokchote531 Месяц назад
शेवगाव पाथर्डी मोनिकाताई राजळे
@saddamshaikh1398
@saddamshaikh1398 Месяц назад
श्रीरामपूर मध्ये करण जयंतराव ससाणे गटाचे आमदार हेमंत ओगले.....च येणारं लावा ताकत
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 Месяц назад
आमदार होणार फक्त दिलीप सातपुते
@Vijay45ablp
@Vijay45ablp 2 месяца назад
Only Kiran Kale ^✓✓✓ KK❤❤
@SajidSss-w1w
@SajidSss-w1w 2 месяца назад
Only KK ❤❤❤
@nitinkedari9145
@nitinkedari9145 2 месяца назад
नेवासा तालुका किसनराव गडाख
@SajidSss-w1w
@SajidSss-w1w 2 месяца назад
किरण काळे सेटलमेंट वाला उमेदवार नाहीये, वो पुष्पा स्टाईल है, झुकेगा नही साला
@ajitkharat620
@ajitkharat620 2 месяца назад
विवेक भैय्या ❤❤
@Vijay45ablp
@Vijay45ablp 2 месяца назад
We support KK ❤❤❤🎉🎉🎉
@SajidSss-w1w
@SajidSss-w1w 2 месяца назад
नगर शहर मे नुरा कुस्ती नही मंगती, करके महाविकास आघाडी की तरफ से KK ईच उमेदवार होगा🎉🎉
@rg_rameshwargadekar5499
@rg_rameshwargadekar5499 Месяц назад
Newasa rushikesh shete
@ganeshbirangal7323
@ganeshbirangal7323 Месяц назад
गडाख साहेब
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 2 месяца назад
पाथर्डी शेवगाव प्रताप काका ढाकणे ❤
@varshapawar6700
@varshapawar6700 2 месяца назад
ओनली आ राहुल दादा जगताप
@Vijay45ablp
@Vijay45ablp 2 месяца назад
नगर शहरातील जगताप कोतकर कर्डिले यांची सोयरा दारांची दहशत मोडीत काढायची असल आणि शहराचा विकास करायचा असल तर किरण काळे हा निर्भीड चेहरा आहे आणि विकासाचा व्हिजन असणारा सुसंस्कृत उच्चशिक्षित चेहरा आहे यंदा किरण काळे च आमदार होणार
@user-ih8fq6qu1c
@user-ih8fq6qu1c 2 месяца назад
ओन्ली संग्राम भैय्या
@kumbharikar708
@kumbharikar708 2 месяца назад
😂
@user-ih8fq6qu1c
@user-ih8fq6qu1c 2 месяца назад
ओन्ली संग्राम भैय्या
Далее
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 13 млн
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 814 тыс.