Тёмный

Ajit Pawar येत्या Vidhan Sabha निवडणुकांमध्ये महायुतीत राहणार का Exit घेणार? Inside Story 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 2,4 тыс.
50% 1

#ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #vidhansabha
विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू झालीय. येत्या महिन्यात आचारसंहिता लागू शकते. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना अजित पवार यांच्यामुळे काही जागांवर मतभेद होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर अजित पवार यांना युतीत घेतल्यामुळे काही प्रमाणत नाराजी बघायला मिळतीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार युतीतून बाहेर पडतील का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. काय आहे यामागची inside story जाणून घ्या
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@dr.h.m.khairnar4824
@dr.h.m.khairnar4824 Час назад
अजित पवार कुठल्याही परिस्थितीत स्वतंत्रपणे लढणार नाही. तसे केले तर त्यांचा राज ठाकरे / प्रकाश आंबेडकर होईल ...
@parshurammarathe8929
@parshurammarathe8929 Час назад
अजित पवारांना फार कमी समजून चालणार नाही त्याचं लोकसभा हे लक्ष्य नव्हतेच विधानसभेला त्यांची ताकत आहेच लोकामध्ये असणारा नेता आहे विधानसभेला अजित दादा सर्व त्यांना समजतात त्या पेक्ष्या जास्त ताकत दाखवतील असं वाटते
@harshadmahadik3022
@harshadmahadik3022 Час назад
भाजपने शिंदेंना 60 पेक्षा जास्त जागा देऊ नयेत कारण भाजप व्होटबँकेचा फायदा शिंदेंना होईल आणि भाजपला शिंदेंकडून काहीही मिळणार नाही.म्हणून भाजपने महायुतीत किमान 180 जागा लढवाव्यात.
@Chetanaaple
@Chetanaaple Час назад
अजित पवार सोबत असतील तर निवडणूकी नंतर शिवसेना UBT आणि NCP SP सोबत वाटाघाटी करण्यास केंद्रीय भाजपला मदत होईल. सध्या अजित दादा हे compatible to everyone आहेत
@dhamkesushil4944
@dhamkesushil4944 Час назад
अजितदादा, युतीमधून आणि उद्धव ठाकरे, आघाडीमधून बाहेर पडतील... आणि दोघे एकत्रित निवडणुका लढवतील.
@bhushanhirde9074
@bhushanhirde9074 24 минуты назад
कही फरक पड़त नाही नाही राहिले तर फार छान महायुति सगल्या 288 जागा जिंकतील
@mukeshpatil1665
@mukeshpatil1665 Час назад
Darshan dil M sevti VA pracharak Mumbai Tak team head...
@machindrabirkad550
@machindrabirkad550 40 минут назад
माणूस एकदा राजकीय गणित चुकला त्याचे काय परिणाम होतात याचे उदाहरण म्हणजे अजित पवार आहेत
@arunthorat6760
@arunthorat6760 Час назад
अजित पवार संपल्यातच जमा आहे
@harshalbabrekar3473
@harshalbabrekar3473 Час назад
साहिल सर देवेंद्र यांचा गेम शिंदे करताय असे दिसते या बाबत बोला. ज्या गोष्टी घडत आहे या शिंदे घडवून आणत आहे.
Далее
🌭 BBQ Chili Dog Skillet #Shorts
00:36
Просмотров 1,3 млн