दादा ,आर आर पाटील यांनी जर काही केले असेल तर ते अभिमानास्पद आहे खरा स्वच्छ प्रतिमेचा निरपक्ष व्यक्तीम्हत्व आबा . विरोधी पक्षातील नेते सुद्धा मानसन्मानाने नाव घेतात
निवडणूक जिंकण्यासाठी कुणाला ही बदनाम करु नका दादा चांगल्या ला चांगलं च म्हणा आर आर पाटील हे चांगले व्यक्ती होते ते आता नाहित पण त्यांची पत्नी मुलगा मुलगी आहे त्यांच्या मनाचा भावनांचा तरी विचार करायला हवा होता
RR आबांनी gaddari keli nahi, ki साहेबांना धोका dila nahi, 70000 chakki pising pan tyachya vishyee bolne नाही, ekhi dag नसलेल्या बरबटलेल् नसलेली व्यक्ती RR आबा, tyanchi बरोबरी कधिही होणार नाहि, मृत व्यक्तीच्या बाबतीत ase बोलणे khup वाईट आहे.
चुकणार नाही तू अजित पवार कसला..m जेव्हा सिंचन घोटाळा झाला होता तेव्हापासून आज रोजी सिंचन वीर यांना साक्षात्कार झाला.... दादाचा नाद करायचा नाही... कारण की आतापर्यंत काकांच्या भरोशावर होते..??