मा शरद पवार साहेब याच्याच नादी लागल्यावर हेच होणार अजित पवार यांनी देखील रोहित दादा पवार साहेब याची टिंगल टवाळी केली होती अजित पवार साहेब आपण विसरून गेलात की काय ? जशास तसेच उत्तर निश्चितच कोण पण देत असेल तर त्यात चूक काय 😂😂😂😂😂
मॅडम त्यांना सांगा रस्त्यावरती धंदे करतात वडापाव वाले फेरीवाले त्यांची काय परिस्थिती बघा तेलाचे भाव देशांचे भाव बटाट्याचे भाव कांद्याचे भाव काय वडापाव विकणार त्याला सांगा थोडे रस्त्यावरती फिरा तर माहिती पडेल तुम्हाला
अपयश आले तरी पण ते पचवून पुढे जायचे असते हे विधान दादांचे मला खुपच आवडले दादा भिऊ नका तुम्ही जे केलंय ते योग्यच आहे . विजय तुमचाच आहे भले बारामतीतुन काहिही होऊ द्यात भिऊ नका .❤
खरं सांगतो पहिले दादांना काय केलं माहित नाही पण आता सध्या जर विकासा बाबतीत कोण बोलत असेल तर ती म्हणजे फक्त दादा अजित दादा कोण्याही भाषणात विकासाच्या बाबतीत 90% बोलतात आणि राजकारण 10%
मॅडम लाडकी बहीण योजना आणली बोलतात पैसा कुठून दिला ना गोरगरिबांचे मारून दिलेत ना तेलाचे भाव वाढले मैदा बेसन कांदा बटाटा आज बाजारात तेल कांदा बटाटा बेसन रवा काय भाव इकडे भाव वाढवले तिकडे दिले त्यांच्या खिशातून दिले नाही ना
मी.. मी.. पणा नडला. पवार साहेबांनी संधी दिली, अधिकार दिले हे विसरु नका. काय कमी केलं होत. BJP ने यांचा कार्यक्रम केला. तुमची भूमिका स्वच्छ आहे पण तुम्ही स्वच्छ नाही त्याचं काय? सिंचन दादा तुम्ही डळमळीत झाले आहात. सिंचन घोटाळा बद्दल विचारा.
Central Goventment funds belong to ENTIRE Country. No government can claim we will get additional funding. The money hasn't been bought by Mr. Modi from his Mama's house. The money is tax paid by all of us.
Income tax pan band karun dya. Ladaki bahin jyanche manje jychya ghari 2 gadya tyna paise watale Manje jar Kendra jar paise denar nasel tar tyana Maharashtra tax Dena band kara.