Тёмный

Akshay Shinde Encounter : सुषमा अंधारेंचे अक्षयला गोळ्या घालणाऱ्या संजय शिंदे यांच्यावर गंभीर आरोप 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 791
50% 1

#BadlapurCase #AkshayShinde
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयचा एन्काऊंटर केला. पोलीस व्हॅनमध्ये असताना आरोपी अक्षय शिंदेने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून थेट गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये केलेल्या गोळीबारात अक्षय मारला गेला. परंतु, अक्षयच्या एन्काऊंटरमुळं राजकीय वातावरण तापलं असून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. सुषमा अंधारेंचे अक्षय शिंदेला गोळ्या घालणाऱ्या पोलिस अधिकारी संजय शिंदेंवर गंभीर आरोप
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@SandipPal-f9z
@SandipPal-f9z Час назад
खरंच काय लोक आहेत या जगामध्ये एक महिन्यापूर्वी सगळे लोक म्हणत होते त्याला मारा आता सगळं झालं अन आता हे राजकारणी बघा
@dattatraysuse2233
@dattatraysuse2233 Час назад
बाई राजकारण करू नका
@pradipdole5791
@pradipdole5791 2 часа назад
Tai tumhala sagal mahiti asat thod kahi baki kade pan lakshay aaasu dya
@Annad-w4s
@Annad-w4s 3 часа назад
वाजे ला ही कोरोना काळात सामील केले होते प्रदीप शर्मा व वाजे ला कोंन शाबासकी देत होते हे ह्याची माहिती घ्या तुम्ही त्या वेळी दुसऱ्या पक्षात होता
@AtharvNikam-uv9dq
@AtharvNikam-uv9dq 2 часа назад
अंधारे बाई गप बस .
@veenagokhare9782
@veenagokhare9782 2 часа назад
Ag tu bawlet bai Tula pn mulgi ahe naa g ksala etki fedfed krte bindok bai
Далее