Тёмный

Alu | अळू ! व्हिडीओचा एक सेकंदही चुकवू नका ! | How to Plant, Grow, harvest Taro | benefits | marathi 

Madhuban Garden
Подписаться 15 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@monalimhaske6246
@monalimhaske6246 Год назад
मॅडम, तुमचे कसे आणि किती उपकार मानावे तेच समजत नाही. बऱ्याचदा प्रयत्न फसल्या नंतर आपण सांगितल्या प्रमाणे मी सोनचाफा लावला तो उत्तमरीत्या वाढतोय आणि आता तर फुले यायला देखील सुरुवात झाली आहे.तसेच खूप वेळा प्रयत्न करून देखील माझा अळू काही केल्या चांगला येत नव्हता. या व्हिडिओ प्रमाणे मी अळू लावला आणि आता खूप छान फुटला आहे. आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तरी देखील खूप खूप धन्यवाद !!
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙂🌹 असाच पाठिंबा मिळत राहू दे , म्हणजे नवनवीन व्हिडिओ बनवायला उत्साह येईल.
@vandanasonar8053
@vandanasonar8053 10 месяцев назад
खूपच छान व्हिडिओ, अभ्यासपूर्ण माहिती,नव़ बागप्रेमीसाठी मार्गदर्शक व परिपूर्ण माहिती,धन्यवाद ताई🙏🙏
@manishasali7242
@manishasali7242 7 месяцев назад
ताई रेसिपी पासुन ,अळु कसा लावायचा ,जोपासायचा पुर्ण माहिती खुपच छान 👌👌🙏👍
@dr.dinkarkasar5781
@dr.dinkarkasar5781 Месяц назад
आळू बद्दल प्रथमच सुरेख आणि शास्त्रीय माहिती आपल्या कडून मिळाली लागवडी पासून ते विविध प्रकारच्या पानांची ओळख आपण समजून सांगितली खूप सुरेख आणि प्रभावी पणे कुठल्याही घाई गडबडीत न सांगता सरस पणे माहिती दिली या बद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच. अशीच नव नवीन माहिती देत रहावी. धन्यवाद.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Месяц назад
धन्यवाद 🙂
@pratibhab4900
@pratibhab4900 Год назад
आळुचे इतके प्रकार मधुबन च्या विडिओ मधुन समजले बरीच नविन माहिती समजलि .
@anuradhajoshi3672
@anuradhajoshi3672 Месяц назад
खूप खूप धन्यवाद.सुंदर माहिती
@MadhubanGarden
@MadhubanGarden Месяц назад
धन्यवाद मॅडम 😊
@shardachede9417
@shardachede9417 5 дней назад
खुपच छान माहिती दिलीत माझ्या शेवंतीला बर्याच दिवसापासून कळ्या लागल्या पण फुलच उमलत नाहिये त्याची पण माहिती सांगा ताई
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 дней назад
शेवंतीच्या कळ्या उमलायला वेळ लागतोच .ऊन हवेच .पावसाने पाने काळी झाली असतील ती काढून टाका . आणि एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करा . SAAF - 2 to 4 gram for 1 ltr water.
@greendreams.
@greendreams. 3 месяца назад
नेहमी प्रमाणे अप्रतिम A to Z माहिती❤
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
धन्यवाद
@meenaghuge6289
@meenaghuge6289 Год назад
वा, किती अभ्यास करून व्हिडिओ बनवता ताई तुम्ही👍
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
🙂 धन्यवाद मॅडम 🌹
@sudhathite1731
@sudhathite1731 Год назад
किती किती माहीती ! अगदी परिपूर्ण माहिती ! ताई धन्यवाद
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद सुधा मॅडम 🙂🌹
@mruduldeshpande4170
@mruduldeshpande4170 Год назад
खूपच छान झाला आहे video ताई...परिपूर्ण
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद मॅडम 🙂🌹
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 Год назад
मॅडम तुम्ही किती शिस्तीत आणि गोड बोलता. एकयला छान वाटते.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 😀. मलाही खूप गोड वाटले हे ऐकायला.🌹
@manishasali7242
@manishasali7242 Год назад
ताई खुप छान,परिपूर्ण व्हीडिओ झालाय.इथम्भुत् माहिती 👌👌👍.याच्या चिप्स् पण करतात हे माहित नव्हते
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद मॅडम 🙂🌹
@janhavikodolikar6980
@janhavikodolikar6980 Год назад
छान माहिती दिली ताई अळुवडी ,भजी,चिप्स😋😋
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂🌹
@madhurideshmukh9443
@madhurideshmukh9443 Год назад
खूपच उपयुक्त माहिती मिळाली🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद मॅडम 🙂🌹
@surekhasalunkhe1669
@surekhasalunkhe1669 Год назад
खुप सुंदर व सर्वांगीण माहिती. बरीच नवीन माहिती दिलीत. धन्यवाद!!
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂🌹
@dhananjaymisal1232
@dhananjaymisal1232 Год назад
रुखाळू माझे मित्राने दिले होते.मी नांदुरा असताना झाडावर वाढतात.,खूप छान सादरीकरण कुणालाही सहज समजेल असे धन्यवाद ताई
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏 अजूनही रुखाळू आहेत का तुमच्याकडे ?
@sunitamali4953
@sunitamali4953 Год назад
Khupch mast aahet vadi👌👌👍💯
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂🌹
@bhimraomangale3022
@bhimraomangale3022 Год назад
फारच छान माहिती दिली .स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती मधुर बोलणं यामुळे प्रत्येक आळुविषयी माहिती चांगले , समजून सांगितली **धन्यवाद**
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂
@irfanmujawar5033
@irfanmujawar5033 Год назад
Very good information thanks
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
Thanks for the encouraging comment !😊
@AparnaS-x6k
@AparnaS-x6k 3 месяца назад
मॅडम 👏 आळू बद्दल एव्हढी माहिती प्रथमच शास्त्र शुद्ध माहिती ऐकली. धन्यवाद! नेहमी तुमची माहिती ऐकून तुम्हांला भेटायची इच्छा होते 😊. 🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
नमस्कार. कधीतरी भेटण्याचा योग नक्की येईल. माहिती आवडल्याचे ऐकून आनंद वाटला. धन्यवाद.
@pritijumde6856
@pritijumde6856 Год назад
Taai aaj khup divsani madhuban cha video baghitla.. nehmisarkhach apratim zalay...vividh prakarchya padarthapasun te lagwadiparyant,👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂🌹 तुमची कमेंट वाचून छान वाटलं .
@sunitakale861
@sunitakale861 4 месяца назад
Khup chan paripurn mahite
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 месяца назад
खूप धन्यवाद. अशी पोचपावती उत्साह वाढवते.
@ushabhide7115
@ushabhide7115 5 месяцев назад
फारच छान माहिती पूरण व्हीडीओ
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 месяцев назад
Thanks
@mukundgawande6577
@mukundgawande6577 Год назад
खुपच छान आणि सविस्तर माहीती दिली ताई तुम्ही.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂
@sanjyot66deuskar27
@sanjyot66deuskar27 Год назад
खूप छान माहिती
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂
@e2origamikala469
@e2origamikala469 Год назад
Superb information.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
Thanks a lot 🙂🌹
@swatibirajdar2317
@swatibirajdar2317 Год назад
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 😀
@anandmestry3668
@anandmestry3668 Год назад
Tai aluwadi chy kanda chi kay recipe karta yete ka?
@ashabhandari603
@ashabhandari603 3 месяца назад
काय बोलायचे ताई ... तुमचे विडिओ खुपच छान आणि बोध घेण्यासारखे असतात.❤🙏👍🌿🌿04.07.2024
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
आणि तुमच्या कॉमेंट खूप उत्साहवर्धक असतात ! :)
@TonyStark-wt2nv
@TonyStark-wt2nv Год назад
👌👌👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
Thanks 👍
@swarupaband4037
@swarupaband4037 Год назад
खूप छान व्हिडीओ केलात मॅडम, अगदी बारीक सारीक वर्णन, अळूबद्दल इतकी सविस्तर माहिती पहिल्यांदाच ऐकायला व बघायला मिळाली, खूप खूप शुभेच्छा पुढील व्हिडिओकरिता
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद मॅडम 🙂🌹
@manishairkar670
@manishairkar670 Месяц назад
Tai mala vadiche aluchi kand have ahe deu shkta ka
@MadhubanGarden
@MadhubanGarden Месяц назад
हो. देऊ शकते. तुमचा नंबर, पत्ता पाठवा. इथे फक्त नंबर द्या. मी w up करते. मग पत्ता पाठवा.
@DRSUJATAHS
@DRSUJATAHS 3 месяца назад
❤❤
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
Thanks
@jayshreebhogale5162
@jayshreebhogale5162 4 месяца назад
वडीच्या अळूचे कांदे कुठे मिळतील छान माहिती मिळाली माझ्याकडे होते पण उंदराने कांदे खाल्ले
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 месяца назад
माझ्याकडे मिळतील. हवे असतील तर नंबर आणि नाव टाका.
@maltilonandkar6655
@maltilonandkar6655 25 дней назад
He gardan kothe ahe
@MadhubanGarden
@MadhubanGarden 25 дней назад
कुरुंदवाड. जि. कोल्हापूर
@hemlatalade4150
@hemlatalade4150 5 месяцев назад
Sonchafa la fule yet nahi zad khup vadley pan fule yet nahit kay karave
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 месяцев назад
There are various reasons. Please use compost.
@sanjaykajrekar3077
@sanjaykajrekar3077 Год назад
चिप्स हे नवीन आहे आमच्यसाठी
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद ! खरेच करून पाहायला हरकत नाही !
@nilimananajkar9635
@nilimananajkar9635 Год назад
हो आमच्या घरी पण न्हाणी घराच्या पाठी मागे अळु केळी लावले जायची काळे देठाची पावसाळ्यात पाढ ऱ्या रंगाच्या देढाची अळु त्याला तेरी अळू म्हणतात ते खाजरे असते तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद पुणे आजी
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
welcome
@love96464
@love96464 Месяц назад
I am searching Rangit alu plant its marathi name please anybody please share itas english ir hindi name or image anything its urgent fir medicine purpose
@MadhubanGarden
@MadhubanGarden Месяц назад
Caladium असं नाव Google वर टाकून search करुन पहा . तुम्हाला हवी असलेली वनस्पती आहे का ते.
@love96464
@love96464 Месяц назад
@@MadhubanGarden Thank you so much 🎉
@deepakkaulgekar689
@deepakkaulgekar689 4 месяца назад
भाजीचे अळू कांदा कुठे मिळेल
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 месяца назад
माझ्याकडे आहे. पाहूया कसा पाठवता येईल. पत्ता सांगावा लागेल.
@ashwinikasar4263
@ashwinikasar4263 6 месяцев назад
झाडांना आपण गांडूळ खत शेणखत घातल्यानंतर ताक घालू शकतो का😊
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 месяцев назад
हो , घालू शकता.
@sanjaykajrekar3077
@sanjaykajrekar3077 Год назад
खुप सुंदर माहिती
Далее
He went ALL in 😭
00:12
Просмотров 1,2 млн
PLANT TISSUE CULTURE CSIR
20:56
Просмотров 1,1 млн
He went ALL in 😭
00:12
Просмотров 1,2 млн