निवटया पकडणे खूप कठीण काम आहे पण आमच्याकडे बायका मस्त सकाळी जाऊन दुपारच्या जेवणासाठी सहज निवट्या घेऊन येतात आणि इतक्या चविष्ट लागतात. निवट्या पकडताना कधीकधी त्यांना कीळशी म्हणजे वाम सारखा मासा पण मिळतो.. मस्त होता व्हिडिओ...मला तर बघूनच टेन्शन आलं..तुम्ही लोकांनी चिखलात जाऊन हा व्हिडीओ शूट कसा केला..खर तर चिखलात जाऊन कॅमेरा मॅनेज करणं खरंच सोप्प नव्हतं.
युवक दादा तुझा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पहात असतो तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही ना काही नवीन असते आत्तापर्यंतच्या व्हिडिओ मधील हा सर्वात आगळा-वेगळा असा हा व्हिडिओ आहे एन्जॉय केला खूप तू .... ❤😊
Khup chan video ani mehant pan khup ahe Ani apan machi ghetana(jast karun nivtya kalave ghetana )bhav kami karto ji machi ya prakare pakdtat ti lok khup garib asatat tar tyana kami bhav naka deu Sneha chi recipe nehmi lazzij aste ani Ashavin khup mehnati mulga ahe
sir as far as GOA is concerned this fish is endangered species and is found only in very condusive atmosphere and are indicators of good enviroment.i feel this fish should not be killed.
Once again thank you sir for keeping us entertain by working and blogging so hard... Also plzz take care of yourself while attempting any stunts... God bless