नमस्कार सर ,तुमचे सगळेच विडिओ खूप च सुंदर असतात .तुम्ही केलेले चित्रिकरण,सादरीकरण, आणि तुमचा आवाज खूप छान आहे. आजचा विडिओ नेहमीप्रमाणे सुंदर च आहे.मलाही मासे खायला खूप आवडतात पण ते मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुमच्या विडिओ मधून पाहायला मिळाली.
Kharach dhamal video aahe Bhau. Aamchya tya zingyana, geele asa mahntat. Aai he zinge aani band keli(plantains) che kalvan nehmi karaychi. Pure nostalgia. Thank you so much.
मला मुरी खुप आवडते मी रायगड़ डिस्ट्रिक्ट तालुका कर्जत आणि नेरळ (माथेरान) मधे राहतो ह्या मुरी ट्रैप आणि रेसिपी वीडियो खुप आवडली अमच्याकडे मुरी खुप प्रमाणात सापड़ते