खरोखर तुम्ही स्वराज्याचे सिलेदार मावळे आहात 🚩🙏🚩मनापासून तुम्हाला जय जिजाऊ 🚩🙏🚩तुम्हाला तुम्ही एक आणि हिंदी मध्ये सर्प मित्र मुरली सर, तेपण खुप गरीबाची हेल्प करत असतात व्हा धन्य धन्यवाद जगदंब तुम्हाला 🚩🚩दादू, 👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भावा मासे जितके छान पकडतोस तेवढाच माणूस म्हणून पण तू खूप छान व्यक्ती आहेस...तू असाच उन्नती करत रहा .....best wishes for your good life God bless you ❣️❣️❣️...love you bro
एकदम भारी युवक जी. तुम्ही छान छान व्हिडिओची मेजवानीच देता आम्हाला. आणि आता हा मुरी मासा दुर्मिळ झाला आहे.कारण मी जळगावचा पूर्वी हे मासे मिळायचे आमच्याकडे पण आता मात्र आमच्या कडे मिळणे खूपच दुर्मिळ. म्हणून नुसती मूरी मासे बघितले तरी तोंडाला पाणी सुटतं.खूप खूप धनयवाद विवेक जी.
युवक सर फारच अप्रतिम व्हिडिओ आहे. आपणास प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला फार छान वाटलं.आपण आम्हा सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहचविण्या करिता जी धडपड करता ती प्रत्यक्ष बघून आपला फार अभिमान वाटतो.प्रत्येक व्यक्ती बद्दल आपल्या मनात असलेली आपुलकी, आपली जिद्ध व आपली आपल्या कामा प्रति असलेली निष्ठा या करिता आपणास खरचं मनापासून सलाम.एक व्हिडिओ तयार करायला खूप कष्ट लागतात माझ्या सर्व मित्रांना माझी विनंती की व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.
युवक दादा खरंच तुझ्यात मासे पकडण्याचे एक वेगळी कला तर आहेच पण दादा तुझं कौतुक या साठी करावं वाटतं की तू खरा माणूस आहेस हे जे तू मदत करतोस ना हे बघून खूप छान वाटतं प्रेरणादायी आहे आजकाल कोणी विचारात नाही की तुम्ही काही खाल्लं आहे का पण तुझा हा स्वभाव मला खूप आवडला दादा....वैभव सोसे.संगमनेर । जिल्हा अ. नगर
आम्ही हा प्रयोग १९९७-९८ पासून करुन मासे पकडायचो आणि आमच्याकडे याला न-हा म्हणतात. युवक भाऊ तुम्हा दिसता त्या पेक्षा तुमच मन सुंदर आहे. कारण तुम्ही ब-याच जणानां मद्दत करता.